• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Best Recruitment In July 2025

नोकरीच्या शोधात आहात? यंदाचा जुलै तुमच्यासाठी खास! ‘या’ भरतींसाठी करा अर्ज

जुलै 2025 मध्ये विविध सरकारी विभागांत मोठ्या प्रमाणावर भरती चालू आहे. 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 02, 2025 | 05:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी जुलै 2025 महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या महिन्यात SSC, रेल्वे, बँक, शिक्षण, आंगणवाडी, न्यायालय व हवाई दल यासारख्या विविध विभागांत मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक भरतींसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही याच महिन्यात आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्वरीत अर्ज करणे आवश्यक आहे.

हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती! IBPS SO भरतीला सुरुवात; जाणून घ्या माहिती अन् करा अर्ज

जुलै महिन्यात मध्यप्रदेश अंगणवाडी भरतीला सुरुवात झाली आहे. MP मध्ये 19,500+ पदांसाठी भरती सुरू असून 12वी उत्तीर्ण महिला उमेदवार कार्यकर्ती व सहायिका पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्जाची अंतिम तारीख: 4 जुलै 2025 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारीख लक्षात घेऊन आजच अर्ज करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करावी. जुलै २०२५ रेल्वे टेक्निशियन भरतीसाठी विशेष आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) कडून 6238 पदांसाठी अर्ज सुरू आहेत. 10वी पास आणि ITI धारक अर्ज करू शकतात. अंतिम तारीख २८ जुलै २०२५ जरी असली तरी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्णत्वास आणणे कधीही उत्तम आहे.

SSC CGL 2025 भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी 14,582 जागा उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 4 जुलै रात्री 11 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. SBI PO भरतीला सुरुवात झाली आहे. SBI मध्ये 541 PO पदांसाठी अर्ज सुरू आहेत. IBPS च्या वेबसाइटवर अर्ज करता येईल. अंतिम तारीख14 जुलै निश्चित आली आहे. SSC CHSL भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 12वी पास उमेदवारांसाठी LDC, JSA, DEO या पदांवर भरती सुरू. अंतिम तारीख18 जुलै निश्चित करण्यात आली आहे.

विवा महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन; अंमली पदार्थ विरोधात करण्यात आली जनजागृती

SSC MTS व हवालदार भरती आयोजित करण्यात आली आहे. ही भरती खास 10वी पास उमेदवारांसाठी असून या भरतीच्या माध्यमातून 1075 पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अंतिम तारीख 24 जुलै निश्चित करण्यात आली आहे. राजस्थान हायकोर्ट चपरासी भरतीदेखील आयोजित करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 5729 पदांवर भरती. अंतिम तारीख 27 जुलै निश्चित करण्यात आली आहे. इंडियन एअरफोर्स अग्निवीर भरतीला देखील या जुलै महिन्यात आयोजित करण्यात आले आहे. अग्निवीर वायु INTAKE 02/2026 साठी अर्ज 11 जुलैपासून सुरू असून, अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत ठरवण्यात आली आहे.

SSC JE भरतीमध्ये 1340 पदांसाठी जागा रिक्त आहेत. अभियंता शिक्षण असणारे उमेदवार या भरतीमध्ये नियुक्तीसाठी पात्र आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै निश्चित करण्यात आली आहे. तसेच झारखंड शिक्षक भरतीला सुरुवात झाली असून 1373 शिक्षक पदांसाठी अर्ज सुरू करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जुलै निश्चित करण्यात आली आहे.

Web Title: Best recruitment in july 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

IB Security Assistant (Motor Transport) Recruitment 2025 : गुप्तचर खात्यात ४५५ पदांची भरती जाहीर
1

IB Security Assistant (Motor Transport) Recruitment 2025 : गुप्तचर खात्यात ४५५ पदांची भरती जाहीर

IOCL Engineer Recruitment 2025 : इंडियन ऑइलमध्ये अभियंता पदांची मोठी भरती! ताबडतोब करा अर्ज
2

IOCL Engineer Recruitment 2025 : इंडियन ऑइलमध्ये अभियंता पदांची मोठी भरती! ताबडतोब करा अर्ज

Power Grid recruitment 2025 : अप्रेंटिस होण्याची सुवर्णसंधी, 1160 जागा येणार भरण्यात
3

Power Grid recruitment 2025 : अप्रेंटिस होण्याची सुवर्णसंधी, 1160 जागा येणार भरण्यात

करिअर ब्रेक आणि लिंगभेदामुळे स्त्रियांना २०% पेक्षा अधिक वेतनतफावत, नोकरी सर्वेक्षणातून माहिती समोर
4

करिअर ब्रेक आणि लिंगभेदामुळे स्त्रियांना २०% पेक्षा अधिक वेतनतफावत, नोकरी सर्वेक्षणातून माहिती समोर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nepal vs West Indies : क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा उलटफेर! नेपाळने दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाला केलं पराभूत

Nepal vs West Indies : क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा उलटफेर! नेपाळने दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाला केलं पराभूत

२० वर्षांच्या संसारनंतर निकोल किडमन आणि कीथ अर्बन झाले वेगळे, अनके दिवसांपासून झाला दुरावा

२० वर्षांच्या संसारनंतर निकोल किडमन आणि कीथ अर्बन झाले वेगळे, अनके दिवसांपासून झाला दुरावा

Kanyapujan : कन्यापूजनासाठी काळ्या चण्याची भाजी कशी तयार करायची? प्रोटीन, फायबर आणि लोहाने भरपूर रेसिपी

Kanyapujan : कन्यापूजनासाठी काळ्या चण्याची भाजी कशी तयार करायची? प्रोटीन, फायबर आणि लोहाने भरपूर रेसिपी

Akola Crime: अकोल्यात सावत्र बापाचा नराधम कृत्य; पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

Akola Crime: अकोल्यात सावत्र बापाचा नराधम कृत्य; पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

‘महाराजस्व अभियानांतर्गत प्रशासनाने प्रलंबित कामे मार्गी लावावीत’; मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचना

‘महाराजस्व अभियानांतर्गत प्रशासनाने प्रलंबित कामे मार्गी लावावीत’; मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचना

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video

Marathi Breaking Live Updates : भारत-कॅनडा संबंध पुन्हा पूर्ववत होणार; आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग

LIVE
Marathi Breaking Live Updates : भारत-कॅनडा संबंध पुन्हा पूर्ववत होणार; आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.