Mumbai: तीन गर्भपाताचा आरोप, 13 वर्षांचं नातं, तरीही आरोपी निर्दोष; न्यायालयाने दिली कारणं स्पष्ट
काय घडलं नेमकं?
रमेश महेश्वरी हा मुरू गावातील रहिवासी आहे. तो २ डिसेंबर रोजी अचानक गायब झाला. पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी नखत्राणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि आरोपी म्हणून रमेशचा अतिशय जवळचा मित्र किशोरचं नाव तपासा दरम्यान समोर आले. पोलिसांनी किशोरला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान, किशोरने अखेर त्याचा गुन्हा कबूल केला. त्याने हत्या करण्यामागचं कारण सांगितले.
कशी केली हत्या?
एका तरुणीच्या प्रेमामुळे किशोर आणि रमेश यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, किशोरने रमेशचा काटा काढण्याचे ठरवले. घटनेच्या दिवशी किशोर रमेशला खोटं कारण सांगून गावाबाहेर घेऊन गेला. तिथेच त्याने रमेशची निर्घृण हत्या केली. एव्हडेच नाही तर त्याने चाकूने पीडित तरुणाचं डोकं, हात आणि पाय कापले. मृतदेहाचे तुकडे करून त्याने बोअरवेलमध्ये फेकले आणि मृतदेहाचे काही भाग परिसरातच पुरले. हे ऐकून पोलिसांना देखील धक्काच बसला.सोमवारी नखत्राणा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची एक टीम घटनास्थळी पोहोचली आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. आता, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली.
‘अपघात’ म्हणत केले अंत्यसंस्कार; पण पोस्टमॉर्टमनंतर घडलं भलतंच, खून नक्की केला कोणी? नेमकं प्रकरण काय
गुजरात: गुजरात येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय इर्शादची निर्दयी हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला मृत्यू अपघात वाटले म्हणून अत्न्त्यसंस्कार देखील करण्यात आला. परंतु त्याच्या पत्नीच्या विचित्र वागण्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमार्टमनंतर धक्कदायक प्रकरण समोर आलं.
तेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच सत्य समोर आलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये इर्शादचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नाही तर गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही एक सुनियोजित हत्या होती. हे समोर येताच पोलिसांनी तातडीने कारवाई करायला सुरुवात केली. मृतकाची पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणी आता अधिक तपास करत आहे.
Ans: आरोपीला त्यांच्या दोघांच्या प्रेयसीवरून वाद झाला होता, तो टोकाला पोहोचल्याने हत्या करण्यात आली.
Ans: आरोपीच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी बोअरवेल आणि परिसरातून मृतदेहाचे तुकडे शोधून काढले.
Ans: मृताचा जिगरी मित्र किशोर आणि त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे.






