धक्कादायक ! झोपेतच पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप करून हत्या; कारण वाचून बसेल धक्का…
मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
या घटनेची माहिती पालकांना मिळताच त्यांनी संताप व्यक्त करत शाळा प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. याप्रकरणी काही हिंदुत्ववादी संघटनांनीही आक्रमक भूमिका घेत शाळेविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत भुसावळचे गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी स्वतः भुसावळ शहर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून सेंट अलायन्स शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित आठ शिक्षकांविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करत शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित आठ शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
इंस्टाग्राम व्हिडिओचा वाद ठरला जीवघेणा! जळगावात 19 वर्षीय तरुणाची बेदम मारहाणीत हत्या
जळगाव मधून एक मारहाणीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तुषार चंद्रकांत तायडे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो जळगावातील समता नगर परिसरातील रहिवासी आहे. त्याला सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने जळगावात खळबळ उडाली आहे.
कशी केली मारहाण?
तुषार चंद्रकांत तायडे हा त्याचा आजीवर अंत्यसंस्कार करून यावल तालुक्यातून दुचाकीने परत येत होता. याचवेळी रस्त्यात सात ते आठ जण चारचाकीतून आले आणि त्याला तिथून यावल बोरावल रोडवर घेऊन गेले. तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तुषार तायडे गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे तुषारचा पहाटे १ वाजता मृत्यू झाला. या घटनेमुळे समता नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
का केली मारहाण?
जुन्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या तरुणाने आरोपीविरुद्ध महिनाभरापूर्वी instagram वर एक व्हिडिओ केला होता. या कारणावरून त्याला बेदम मारहाण झाली असे पोलिसांचे म्हणणे आहे.
अवैध संबंधांना विरोध केला म्हणून पतीचे हातपाय तोडले, पत्नी आणि प्रियकरासह चौघांना अटक
Ans: धार्मिक स्थळी विद्यार्थिनींना स्कार्फ बांधण्यास भाग पाडल्याचा व पुस्तक वाटपाचा आरोप झाल्याने वाद निर्माण झाला.
Ans: भुसावळच्या सेंट अलायन्स स्कूलचे मुख्याध्यापक आणि आठ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.






