दोन सिम बंद करून करत होता मैत्रिणीशी चॅटिंग
पोलिसांत जेव्हा ही माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी सगळ्यात शेवटी कॉल कोणत्या व्यक्तीला केले आहेत. त्याचा शोध घेतला असता त्याच लोकेशन मिळाल. त्याने दोन सीम बंद केले होते आणि तिसऱ्या सिमवरून तो तिच्याशी चॅट करत होता. मात्र पोलिसांनी जेव्हा हे शोधून काढल तेव्हा मात्र ते सिंधुदुर्ग मध्ये असल्याचं कळाल. लातूर ते सिंधुदुर्ग त्याने बस ने प्रवास केला होता. मात्र त्या नंबर च्या चॅट हिस्ट्री वरून त्याचा खेळ आटोपला आणि त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
गाडीत आधी काडीपेट्या ठेवल्या आणि गाडी पेटवून दिली
त्याने गाडी पेटवून देत असताना मोठ नियोजन केल होत. गाडी पूर्ण जळावी.त्यातील व्यक्तीच काही अवशेष राहिले नाही पाहिजे अशी तयारी त्याने केली होती. त्याने काडी पेटी ही सीटवर ठेवल्या गाडीच टोपण उघडे ठेवून गाडी पेट घ्यावी म्हणून त्याने गाडीला आग लावली आणि गाडीने पेट घेतला. त्यात एका वृद्ध व्यक्तीला टाकून त्याने त्याचा जीव घेतला. मात्र त्याला तळ कोकणातून अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे. डोक्यावरील कर्जासाठी त्याने एकाला जिवंत जाळल. या घटनेचा आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याने किती कर्ज घेतला होत. त्याला कर्ज फेडण्यासाठी किती पैसे लागत होते. त्याने हा मार्ग का निवडला? याचा तपास आता पोलीस करत आहेत.
Ans: मोठ्या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी स्वतःचा मृत्यू बनावट दाखवण्यासाठी.
Ans: मैत्रिणीशी केलेल्या चॅटिंगची माहिती पोलिसांच्या हाती लागली.
Ans: तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून.






