• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Multiple Attacks With Axes Over Land Dispute

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

जमिनीच्या वादातून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांवर अचानक हल्ला चढवला. कुऱ्हाडीच्या पात्याच्या उलट्या बाजूने वार, लोखंडी रॉड व काठीने मारहाण करून गंभीर दुखापती करण्यात आल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 03, 2026 | 03:42 PM
धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच आता तिसगाव शिवारात जमिनीच्या वादातून एका कुटुंबावर कुऱ्हाड, लोखंडी रॉड व काठीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेतकरी, त्यांचा मुलगा व चुलत भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना गट क्रं. ६६ तिसगाव परिसरात घडली.

गणेश आसाराम चौधरी, निता उर्फ आशा गणेश चौधरी, मुलगा पियुश गणेश चौधरी, अभिषेक युवराज सुर्यवंशी, विजय देविलाल सलामपुरे, जय देविलाल सलामपुरे (सर्व रा. तिसगाव) अशी कुऱ्हाडीने मारहाण करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन आसारमा चौधरी (वय ५६, रा. गट क्रं. ६६, तिसगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, जमिनीच्या वादातून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांवर अचानक हल्ला चढवला. कुऱ्हाडीच्या पात्याच्या उलट्या बाजूने वार, लोखंडी रॉड व काठीने मारहाण करून गंभीर दुखापती करण्यात आल्या.

हेदेखील वाचा : Uttar Pradesh Crime: सामूहिक हत्याकांड! तरुणाने आपल्याच कुटुंबातील चार जनाची कुऱ्हाडीने केली हत्या; कारण काय?

फिर्यादी मोहन चौधरी हे शेतात असताना अभिषेक युवराज सूर्यवंशी याने त्यांच्या कपाळावर व उजव्या खांद्यावर कुऱ्हाडीच्या पात्याच्या उलट्या बाजूने वार करून जखमी केले. याचवेळी फिर्यादीचा मुलगा शिवम याच्या डोक्यावरही कुऱ्हाडीचा उलटा वार करण्यात आला. दरम्यान, विजय देवीलाल सलामपुरे याने फिर्यादीच्या चुलत भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली, तर जय देवीलाल सलामपुरे याने काठीने मारून दुखापत केली.

वडील-मुलासह चुलत भावाला मारहाण, पोलिसांत गुन्हा नोंद

यावेळी गणेश आसाराम चौधरी, निता उर्फ आशा गणेश चौधरी व त्यांचा मुलगा पियूष चौधरी यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रावसाहेब काकड करीत आहेत.

हेदेखील वाचा : Mumbai Crime: भांडुप हादरलं! खेळायला गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा तलावात मृतदेह, पोस्टमार्टम अहवालानं उघडला खूनाचा प्रकार

Web Title: Multiple attacks with axes over land dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Attack on Youth
  • crime news

संबंधित बातम्या

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्…
1

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्…

Crime News: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्यीय टोळी गजाआड
2

Crime News: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्यीय टोळी गजाआड

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना
3

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना
4

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

Mar 03, 2026 | 03:42 PM
World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ

World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ

Mar 03, 2026 | 03:42 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
‘इकडे आड तिकडे विहीर’, पाकिस्तानमध्ये अशांतता; असीम मुनीरचा जीव धोक्यात, दुटप्पी वागण्याने पाकिस्तान अडचणीत

‘इकडे आड तिकडे विहीर’, पाकिस्तानमध्ये अशांतता; असीम मुनीरचा जीव धोक्यात, दुटप्पी वागण्याने पाकिस्तान अडचणीत

Mar 03, 2026 | 03:37 PM
रेट्रो लूक आणि दमदार पॉवर!Jawa Yezdi Roadster ची नवीन ‘Red Wolf’ बाइक लाँच; पाहा किंमत आणि दमदार फीचर्स…

रेट्रो लूक आणि दमदार पॉवर!Jawa Yezdi Roadster ची नवीन ‘Red Wolf’ बाइक लाँच; पाहा किंमत आणि दमदार फीचर्स…

Mar 03, 2026 | 03:34 PM
काय सांगता! केवळ 5,999 रुपयांच्या किंमतीत नवा Ai+ स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल कॅमेरा आणि फीचर्स आहेत कमाल…

काय सांगता! केवळ 5,999 रुपयांच्या किंमतीत नवा Ai+ स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल कॅमेरा आणि फीचर्स आहेत कमाल…

Mar 03, 2026 | 03:32 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.