दुचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरून वाद; तरुणाच्या डोक्यात कोयता घातला अन्…
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नीतेश ठाकरे हा पार्वता फुकट यांच्या घराशेजारी राहतो. त्याला दारूचे व्यसन असून नशेत तो नेहमी वाद घालायचा. शनिवारला (दि.27) दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास नीतेश आणि पार्वता यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्याने रागाच्या भारत जवळच असलेला लाकडी दांडा उचलला आणि पार्वती व संगीता यांच्यावर डोक्यावर जोरदार प्रहार केला. यात त्या दोघेही गंभीर जखमी झाल्या व रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच उमरेडचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेत ताब्यात घेत त्यांनी शवविच्छेदनाकरीता मृतदेह रवाना केले. याप्रकरणी आरोपीविरूध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आले असून आरोपी नितेश ठाकरेला अटक केली आहे.
शाळेतून घरी जाताना आठवीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला, आयसीयूमध्ये उपचार सुरु
नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना नवीन कामठी पोलीस ठाणे परिसरात शुक्रवारी (20 डिसेंबर 2025) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सीबीएसई इयत्ता आठवीचा विद्यार्थी शाळेतील गॅदरिंग आटोपून घरी जात असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी विद्यार्थ्यांवर मेयो हॉस्पिटलच्या आयसीयू विभागामध्ये उपचार सुरू आहेत.
घटनास्थळाजवळील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अल्पवयीन मुलं पळून जाताना दिसत आहे. यामुळे हा हल्ला मुलांनीच केला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. अर्णववर हल्ला झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुजेटमध्ये पळणारी मुलं अर्णवच्याच वयाची असल्याचे दिसतंय. त्यामुळे आपापसातल्या वादातून अर्णववर हल्ला झाला असावा, अशीही शंका पोलिसांकडून व्यक्त केली जातेय.
Crime News: कोकण टास्क फोर्सची धडक कारवाई; तब्बल 55 कोटी 88 लाखांचे ड्रग्स केले उद्ध्वस्त
Ans: नागपूर जिल्ह्यातील उमरेड, गांगापूर कालवा परिसरात.
Ans: किरकोळ वादातून, दारूच्या नशेत आरोपीने हल्ला केला.
Ans: आरोपीला अटक करून BNS कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल.






