Goa Crime: गोव्यात दोन रशियन महिलांची निघृण हत्या; हात-पाय बांधून गळा चिरलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
मालकाने विश्वास ठेवला आणि…
कसबा पेठ मध्ये सोन्याच्या दुकानात एक कामगार काम करत होता. हा गुन्हा करत असताना मालक बाहेर गेला होता. त्याने लाकडी ड्रॉवर मध्ये जवळपास १२ लाख रुपयांचा सोने ठेवले होत. मात्र त्या नंतर त्याने सोन घेतल आणि तो माल घेवून फरार झाला. मालक जेव्हा दुकानात आला तेव्हा त्याला ना कामगार आढळला ना सोने चोरी झाल्याच लक्षात येता मालकाने लगेच पुण्यातील पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली आहे.
कामगाराचा शोध सुरू १२ लाखाला घातला गंडा
जवळपास त्याने १२ लाख ८४ हजार ५०० रुपये किमतीच सोने त्याने लंपास केल आहे. यातील फिर्यादी याच्याकडे तो अनेक दिवसांपासून कामाला होता. मात्र दुकानातील सीसीटीव्हीच्या आधारे आता त्याचा शोध सुरू झाला आहे. कामगाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कामगार आरोपी हा फरार झाला आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. त्याचा फ़ोन सध्या बंद येत असल्याने लोकेशन शोधण्यात येत आहे.
मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना.
राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मित्राच्या घरी जेवण करण्यास गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. खडकवासला परिसरातील डोणजे गावात ही घटना घडली आहे.
Bribe News : 7 हजाराची लाच घेणं भोवलं; शिरूर तालुक्यातील महिला तलाठ्याला रंगेहात पकडले
Ans: पुण्यातील रविवार पेठ / कसबा पेठ परिसरात.
Ans: सुमारे 12 लाख 84 हजार 500 रुपयांचे सोने.
Ans: आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.






