• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Elections »
  • Sharad Pawar Target Dcm Devendra Fadnavis For Ladki Bahin Yojana

फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊ देणार नाही…! शरद पवार यांचा प्रचारसभेत एल्गार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांना भाजपचा 400 पारचा नारा, महिलांची सुरक्षा अशा मुद्द्यांवर घेरले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 15, 2024 | 07:20 PM
sharad pawar sabha in sangli for vidhansabha elections 2024

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तासगाव : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे जोरदार राजकारण रंगले आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही दोन्ही युतींसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. यामुळे महाविकास आघाडीचे नेते जोरदार प्रचारसभा, बैठका व रॅली करत आहेत. आता तासगावमध्ये शरद पवार यांची सभा पार पडली.  महाविकास आघाडीचे उमेदवार राेहित पाटील यांच्यासाठी त्यांनी प्रचारसभा पार पडली.

यावेळी शरद पवार यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली. महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला. सभेमध्ये शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत आम्ही सत्तेसाठी नाही तर लोकांची कामे करण्यासाठी मते मागत आहोत. आजचे राज्यकर्ते मात्र पैशाचा गैरवापर करुन माणसे विकत घेतात आणि सत्ता मिळवत आहेत. निवडणुकीनंतर फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊन द्यायची नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे ठाम मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने 400 पारचा नारा दिला होता. मात्र भाजपला ते शक्य झाले नाही. यावरुन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील टीका केली जात आहे. सभेमध्ये शरद पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार सत्ता मिळविण्यासाठी 274 खासदारांची गरज आहे. परंतु मोदी आणि शाह यांनी मात्र लोकसभेला 400 पार चा नारा दिला. हे बहूमत घटना बदलण्यासाठी आवश्यक आहे. यावरुनच त्यांच्या मनात काहीतरी वेगळा विषय असावा, ही बाब ओळखून देशातील सर्व भाजप विरोधकांनी एकत्र येऊन त्यांना रोखले. देशाची सत्ता भाजपची आहे, परंतू घटना बदलण्याची ताकद त्यांच्याकडे आता राहिली नाही, असा घणाघात शरद पवार यांनी केला.

निवडणुकीच्या आधी महायुतीकडून राज्यामध्ये लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. यावरुन टीका करताना शरद पवार म्हणाले की, महिलांना महिन्याला 1500 रुपये द्यायला आमची काहीच हरकत नाही. पण तिची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. दोन वर्षात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार झाले आहेत. दर पाच तासाला एका महिलेवर अत्याचार होत आहे. हजारो महिला गायब झालेल्या आहेत, ही चिंतेची बाब आहे, अशी परिस्थिती शरद पवार यांनी मांडली.

राजकीय घडामोडींच्या बातमी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

संजय पाटील विश्वासघातकी

खासदार शरद पवार म्हणाले, “संजय पाटील यांना विधानपरिषेवर आमदार करावे, असा आग्रह आर. आर. पाटील यांनी धरला होता. मी त्याच वेळी आर. आर. पाटील यांना सांगितले होते की, त्यांना आमदार करू नका. कारण हा माणूस विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा नाही आणि शेवटी तेच खरं झालं. ज्या दिवशी विधानपरिषदेचा कार्यकाल संपला त्याच दिवशी त्यांनी पक्ष सोडला. भाजपमधून खासदार झाले आणि आता भाजप सोडली.”

आता ग्रामपंचायत लढवावी लागेल

यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, “राज्यात वसंतदादा  व शरद पवारांना मानणाऱ्या लोकांच्या पाठीशी नेहमीच आर. आर. पाटील उभे राहिले. सत्तेशिवाय संजय पाटील यांना जमतं नाही, म्हणून त्यांनी पक्ष बदलून उमेदवारी घेतली. सत्तेसाठी मुलाला थांबवून स्वत:उभे राहिले. संजय पाटील यांना आता ग्रामपंचायत निवडणूक लढवावी लागेल,” असा टोला विशाल पाटील यांनी लगावला आहे.

Web Title: Sharad pawar target dcm devendra fadnavis for ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 07:19 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Thane News : सत्ताधाऱ्यांची मेट्रोच्या नावाने निवडणुकीची चाचपणी; जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा
1

Thane News : सत्ताधाऱ्यांची मेट्रोच्या नावाने निवडणुकीची चाचपणी; जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा

‘कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही, सत्तेची ही मस्ती उतरवू’; शशिकांत शिंदेंचा इशारा
2

‘कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही, सत्तेची ही मस्ती उतरवू’; शशिकांत शिंदेंचा इशारा

Ratnagiri News : जयंत पाटील यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; ‘राष्ट्रवादी’चे ‘जोडे मारो’ आंदोलन
3

Ratnagiri News : जयंत पाटील यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; ‘राष्ट्रवादी’चे ‘जोडे मारो’ आंदोलन

NCP Politics: ‘देवाभाऊ’नंतर राष्ट्रवादीकडून ‘देवा तूच सांग’चे बॅनर्सने पलटवार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
4

NCP Politics: ‘देवाभाऊ’नंतर राष्ट्रवादीकडून ‘देवा तूच सांग’चे बॅनर्सने पलटवार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

The Raja Saab Trailer: प्रभासच्या ‘द राजा साब’ चा थराराक ट्रेलर रिलीज; हॉरर-सस्पेन्सचा धमाका, संजय दत्तचा क्रूर अवतार

The Raja Saab Trailer: प्रभासच्या ‘द राजा साब’ चा थराराक ट्रेलर रिलीज; हॉरर-सस्पेन्सचा धमाका, संजय दत्तचा क्रूर अवतार

आंदोलन होत राहणार पण खड्डे कधी भरणार? अलिबाग-वडखळ महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पोहून वाहनचालकाचे आंदोलन

आंदोलन होत राहणार पण खड्डे कधी भरणार? अलिबाग-वडखळ महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पोहून वाहनचालकाचे आंदोलन

रडणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला दाखवली जागा! पत्रकार परिषदेतील सूर्या भाईचा ‘हा’ अवतार बघाच..; VIDEO पहा.

रडणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला दाखवली जागा! पत्रकार परिषदेतील सूर्या भाईचा ‘हा’ अवतार बघाच..; VIDEO पहा.

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका

Maharashtra Rain Alert: घराची दारं, खिडक्या बंद करा! महाराष्ट्रात पाऊस थैमान घालणार, पुढील काही तास…

Maharashtra Rain Alert: घराची दारं, खिडक्या बंद करा! महाराष्ट्रात पाऊस थैमान घालणार, पुढील काही तास…

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.