• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Ind Vs Nz Odi Series Kl Rahul Made History By Surpassing Virat Kohli

IND vs NZ ODI Series : केएल राहुलचा मोठा धमाका! विराट कोहली धोबीपछाड देत रचला इतिहास; आता एमएस धोनीचा ‘हा’ विक्रम रडावर 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रविवारी वडोदरा येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ४९ व्या षटकात ४ विकेट्सने विजय मिळवला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 12, 2026 | 05:20 PM
IND vs NZ ODI Series: KL Rahul's big धमाका! He made history by surpassing Virat Kohli; now MS Dhoni's 'this' record is under threat.

केएल राहुल(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

KL Rahul has overtaken Virat Kohli : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रविवारी वडोदरा येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ४९ व्या षटकात ४ विकेट्सने विजय मिळवला. केएल राहुलने ९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. यासह, केएल राहुलने एक मोठा कारनामा केला आहे.  त्याने सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहलीला पिछाडीवर सोडले आहे.

हेही वाचा : IND vs NZ : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ नकोशा मार्गावर ‘किंग’ कोहली! विराट आठव्यांदा ‘नर्व्हस नाइन्टीज’चा झाला शिकार; वाचा सविस्तर

न्यूझीलंडविरुद्ध केएल राहुलने ४९ व्या षटकात ख्रिश्चन क्लार्कच्या डावातील शेवटच्या तीन चेंडूंवर ४, ४ आणि ६ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.केएल राहुलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून देण्याची ही सहावी वेळ ठरली आहे.केएल राहुलने एकदिवसीय सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यासाठी सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने आता  विराट कोहलीला पिछाडीवर सोडले आहे. एकदिवसीय स्वरूपातील स्टार मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत पाच वेळा हा कारनामा केला आहे.

आता केएल राहुलची नजर महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमावर असणार आहे.  माजी कर्णधार एमएस धोनीने सर्वाधिक एकदिवसीय विजयांचा विक्रम षटकार मारून रचला आहे. कप्तान कुल धोनीने त्याच्या कारकिर्दीत नऊ वेळा ही किमया साधली आहे. केएल राहुलकडे अजून देखील धोनीचा विक्रम मोडण्याची नामी संधी आहे. यामध्ये तो तो यशस्वी होतो की नाही हे पाहणे महत्वाचे असणार आहे. केएल राहुलने २१ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या आहेत. त्याने आपल्या या छोटेखानी खेळीत दोन चौकार आणि एक षटकार मारला आहे.

हेही वाचा : IND vs NZ ODI Series : आधी बॅटने मैदानात घातला धुमाकूळ! नंतर आईबद्दल विराट कोहलीचा भावनिक सुर; जिंकली चाहत्यांची मनं…

कसा झाला सामना?

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम  गोलंदाजीचा निर्णय घेऊन न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केले.  न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत डॅरिल मिशेलच्या ८४, हेन्री निकोल्सच्या ६२ आणि डेव्हॉन कॉनवेच्या ५६ धावांच्या मदतीने ८ बाद ३०० धावा उभ्या  केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने विराट कोहलीच्या ९३, शुभमन गिलच्या ५६ आणि श्रेयस अय्यरच्या ४९ धावांच्या जोरावर ४९ षटकांत ६ बाद ३०६ धावा करत चार विकेट्सने सामना आपल्या नावे केला .

Web Title: Ind vs nz odi series kl rahul made history by surpassing virat kohli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • KL. Rahul
  • MS Dhoni Captain
  • virat kohali

संबंधित बातम्या

IND vs NZ : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ नकोशा मार्गावर ‘किंग’ कोहली! विराट आठव्यांदा ‘नर्व्हस नाइन्टीज’चा झाला शिकार; वाचा सविस्तर 
1

IND vs NZ : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ नकोशा मार्गावर ‘किंग’ कोहली! विराट आठव्यांदा ‘नर्व्हस नाइन्टीज’चा झाला शिकार; वाचा सविस्तर 

IND vs NZ ODI Series : आधी बॅटने मैदानात घातला धुमाकूळ! नंतर आईबद्दल विराट कोहलीचा भावनिक सुर; जिंकली चाहत्यांची मनं…
2

IND vs NZ ODI Series : आधी बॅटने मैदानात घातला धुमाकूळ! नंतर आईबद्दल विराट कोहलीचा भावनिक सुर; जिंकली चाहत्यांची मनं…

…म्हणून कसोटीतून कोहलीची निवृत्ती! दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाने केला मोठा खुलासा 
3

…म्हणून कसोटीतून कोहलीची निवृत्ती! दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाने केला मोठा खुलासा 

IND vs NZ : हा युवा खेळाडू घेणार वॉशिंग्टन सुंदरची जागा…मिळणार का भारतीय संघामध्ये पदार्पण करण्याची संधी? BCCI ने केले जाहीर
4

IND vs NZ : हा युवा खेळाडू घेणार वॉशिंग्टन सुंदरची जागा…मिळणार का भारतीय संघामध्ये पदार्पण करण्याची संधी? BCCI ने केले जाहीर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NZ ODI Series : केएल राहुलचा मोठा धमाका! विराट कोहली धोबीपछाड देत रचला इतिहास; आता एमएस धोनीचा ‘हा’ विक्रम रडावर 

IND vs NZ ODI Series : केएल राहुलचा मोठा धमाका! विराट कोहली धोबीपछाड देत रचला इतिहास; आता एमएस धोनीचा ‘हा’ विक्रम रडावर 

Jan 12, 2026 | 05:20 PM
Bihar Crime : क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या; तरुणीचे अपहरण, जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडले, नंतर ६ जणांकडून सामूहिक बलात्कार

Bihar Crime : क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या; तरुणीचे अपहरण, जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडले, नंतर ६ जणांकडून सामूहिक बलात्कार

Jan 12, 2026 | 05:18 PM
Goa SIR: माजी नौदल प्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश यांना निवडणूक आयोगाची नोटीस

Goa SIR: माजी नौदल प्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश यांना निवडणूक आयोगाची नोटीस

Jan 12, 2026 | 05:01 PM
Kolhapur News : RTE प्रवेशाबाबत शाळांची उदासिनता; शाळा प्रशासन, पालक यांच्यातील वाद विकोपाला

Kolhapur News : RTE प्रवेशाबाबत शाळांची उदासिनता; शाळा प्रशासन, पालक यांच्यातील वाद विकोपाला

Jan 12, 2026 | 04:56 PM
भारताच्या लोकप्रिय EV वर जानेवारी 2026 मध्ये अफलातून डिस्काउंट! होणार हजारो रुपयांची बचत

भारताच्या लोकप्रिय EV वर जानेवारी 2026 मध्ये अफलातून डिस्काउंट! होणार हजारो रुपयांची बचत

Jan 12, 2026 | 04:51 PM
Maharashtra Politics: राजकारणात भूकंप? BMC निवडणुकीत ‘खेला’ होणार, जुहूमधील 35 हजार…

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप? BMC निवडणुकीत ‘खेला’ होणार, जुहूमधील 35 हजार…

Jan 12, 2026 | 04:50 PM
निवडणुकीच्या आखाड्यात ‘एआय’ अन् सुपरहिरोंज; मुंबईत भाजकडून जोरदार प्रचार सुरु

निवडणुकीच्या आखाड्यात ‘एआय’ अन् सुपरहिरोंज; मुंबईत भाजकडून जोरदार प्रचार सुरु

Jan 12, 2026 | 04:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Jan 11, 2026 | 06:51 PM
Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Jan 11, 2026 | 06:44 PM
Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jan 11, 2026 | 06:21 PM
Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Jan 11, 2026 | 06:11 PM
Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Jan 11, 2026 | 04:32 PM
Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Jan 11, 2026 | 04:12 PM
AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

Jan 11, 2026 | 11:38 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.