• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • India Reports 3720 New Covid 19 Cases In Last 24 Hours

कोरोना रुग्णवाढीत किंचित घट! गेल्या 24 तासात 3,720 कोरोना रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णांची संख्या 40,177 वर

मंत्रालयाच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या डेटानुसार, राष्ट्रीय कोविड पॅझिटिव्हीटी रेट 98.73 टक्के नोंदवला गेला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 03, 2023 | 12:16 PM
कोरोना रुग्णवाढीत किंचित घट! गेल्या 24 तासात 3,720 कोरोना रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णांची संख्या 40,177 वर
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली: अलीकडे काही दिवसात देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (India Corona Update) देशाची चिंता वाढत असताना गेल्या 24 तासांत देशातील कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट पाहयला मिळाली. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या 3,720 रुग्णांची नोंद करण्यात आली. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 44,175  वरून वर 40,177  वर गेली आहेत. काल देशात 3,325 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती तर 17  रुग्णांचा मृत्यू झाला होता.

#COVID19 | India reports 3,720 new cases and 7,698 recoveries in the last 24 hours; the active caseload stands at 40,177. (Representative image) pic.twitter.com/YCzgpygDX1 — ANI (@ANI) May 3, 2023

केरळमध्ये सर्वाधिक मृत्यू

गेल्या 24 तासात देशात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या  5,31,564 वर गेली आहे, ज्यामध्ये केरळमधील सर्वाधिक मृत्यूचा समावेश आहे. गेल्या 24 तासात केरळमधे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 

रुग्णांचा पॅझिटिव्हीटी रेट किती?

मंत्रालयाच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या डेटानुसार, राष्ट्रीय कोविड पॅझिटिव्हीटी रेट 98.73 टक्के नोंदवला गेला आहे. कोरोना रुग्णांचा दैंनदिन पॅाझिटिव्हिटी रेट 2.47 आहे तर, साप्ताहिक पॅाझिटिव्हिटी रेट 3.46 इतका नोंदवण्यात आला आहे. गेल्या 24 तासात 7,698 जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली असुन आतापर्यंत कोरोनातुन बरे झालेल्या लोकांची संख्या 4,43,84,955 वर गेली आहे.

[read_also content=”गिनीज बुक रेकॉर्ड धारक सुशील रेड्डीचा पुन्हा नवा विक्रम! इलेक्ट्रिक कारने केला कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत प्रवास, गिनीज बुक रेकॉर्डनं घेतली दखल https://www.navarashtra.com/india/guinness-book-record-holder-sushil-reddy-again-a-new-record-traveled-5000-km-from-kanyakumari-to-kashmir-by-electric-car-recognized-by-guinness-book-of-records-394410/”]

महाराष्ट्रात 139 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

सक्रिय संख्या 3,351 वर घसरली महाराष्ट्रात मंगळवारी 139 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदली गेली आणि एकूण संख्या 81,66,207 वर पोहोचली, तर राज्यात संसर्गाशी संबंधित एकही मृत्यू झाला नाही, असे आरोग्य विभागाने सांगितले. मृतांची संख्या 1,48,515 वर अपरिवर्तित राहिली. सोमवारी, राज्यात 177 प्रकरणे आणि एक मृत्यूची नोंद झाली. आरोग्य विभागाच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, कोरोनाव्हायरस संसर्गातून गेल्या 24 तासांत 720 रुग्ण बरे झाले असून त्यांची एकूण संख्या 80,14,341 झाली आहे आणि राज्यात 3,351 सक्रिय प्रकरणे आहेत. (पीटीआय)

Web Title: India reports 3720 new covid 19 cases in last 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 03, 2023 | 12:14 PM

Topics:  

  • covid -19
  • delhi
  • India Corona Update
  • Kerala
  • maharashtra corona update

संबंधित बातम्या

1 ग्रॅम रिसिन विष अन् मृतांचा खच! कोण आहे हा डॉक्टर? देशाची हवा विषारी करण्याचा रचत होता कट
1

1 ग्रॅम रिसिन विष अन् मृतांचा खच! कोण आहे हा डॉक्टर? देशाची हवा विषारी करण्याचा रचत होता कट

दिल्लीतील प्रदूषणाचा परिणाम! पाचवीपर्यंतचे वर्ग हायब्रिड पद्धतीने सुरू, बोर्डाची परिक्षा ऑनलाईन?
2

दिल्लीतील प्रदूषणाचा परिणाम! पाचवीपर्यंतचे वर्ग हायब्रिड पद्धतीने सुरू, बोर्डाची परिक्षा ऑनलाईन?

Delhi Bomb Blast: दिल्लीतील स्फोटानंतर ‘दहशतवाद्यांचा’ जल्लोष; फुलांनी केले स्वागत; Video पहिला तर तुमचेही रक्त खवळेल!
3

Delhi Bomb Blast: दिल्लीतील स्फोटानंतर ‘दहशतवाद्यांचा’ जल्लोष; फुलांनी केले स्वागत; Video पहिला तर तुमचेही रक्त खवळेल!

Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
4

Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पृथ्वीचा सर्वात खालचा बिंदू आणि त्यातील जीवंत चमत्कार; वाचा का आहे जगाला ‘या’ महासागराचे इतके आकर्षण?

पृथ्वीचा सर्वात खालचा बिंदू आणि त्यातील जीवंत चमत्कार; वाचा का आहे जगाला ‘या’ महासागराचे इतके आकर्षण?

Nov 16, 2025 | 08:30 PM
“राया… कुठं-कुठं जायचं Christmas ला?” देशात फिरा किंवा बाहेरगावी, विमानाचा दर जवळपास सारखाच

“राया… कुठं-कुठं जायचं Christmas ला?” देशात फिरा किंवा बाहेरगावी, विमानाचा दर जवळपास सारखाच

Nov 16, 2025 | 08:26 PM
अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे भारतीय ट्रक चालकांच्या वाढल्या अडचणी; अनेकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता

अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे भारतीय ट्रक चालकांच्या वाढल्या अडचणी; अनेकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता

Nov 16, 2025 | 08:20 PM
Bihar Politics: रोहिणी आचार्य यांच्यापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या तिन्ही मुलींनी सोडले राबडी निवास

Bihar Politics: रोहिणी आचार्य यांच्यापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या तिन्ही मुलींनी सोडले राबडी निवास

Nov 16, 2025 | 08:15 PM
Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज

Nov 16, 2025 | 08:04 PM
Palghar News : साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपीला भाजपकडून उमेदवारी ? पालघरमधील राजकीय वाद विकोपाला

Palghar News : साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपीला भाजपकडून उमेदवारी ? पालघरमधील राजकीय वाद विकोपाला

Nov 16, 2025 | 08:00 PM
Junior Hockey World Cup : भारतीय संघ ज्युनियर हॉकी विश्वचषकासाठी चेन्नईत दाखल! २८ नोव्हेंबर रोजी चिलीविरुद्ध पहिला सामना

Junior Hockey World Cup : भारतीय संघ ज्युनियर हॉकी विश्वचषकासाठी चेन्नईत दाखल! २८ नोव्हेंबर रोजी चिलीविरुद्ध पहिला सामना

Nov 16, 2025 | 08:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM
Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Nov 16, 2025 | 07:27 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 07:22 PM
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM
Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nov 16, 2025 | 05:01 PM
Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Nov 16, 2025 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.