• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Chattrapati Shivaji Maharaj Shiv Garjana In Marathi

Chattrapati Shivaji Maharaj: ‘क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज…’ शिवजयंतीनिमित्त खास शिवगर्जना; अभिमानाने फुलेल निधडी छाती

‘जय भवानी जय शिवाजी’ ही गर्जना नुसती ऐकली तरीही रक्त सळसळते. मर्द मराठ्यांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांची गगनभेदी शिवगर्जना खास शिवजयंतीनिमित्त आपल्यासाठी

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 19, 2025 | 04:55 AM
शिवजयंतीनिमित्त जाणून घ्या शिवगर्जना (फोटो सौजन्य - Pinteres)

शिवजयंतीनिमित्त जाणून घ्या शिवगर्जना (फोटो सौजन्य - Pinteres)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शिवाजी महाराज हे नाव उच्चारलं तरीही छाती अभिमानाने फुगते. महाराष्ट्राच्या मातीतील हा सिंह असा गरजला की 395 व्या जयंतीच्या वेळीही केवळ आणि केवळ त्यांच्याच नावाचा उद्घोष आहे. गड आणि दुर्ग दणाणून सोडणारा, सिंहासारखा निधड्या छातीचा, शौर्य आणि पराक्रमाची आणि दूरदृष्टीची यशोगाथा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 

१९ फेब्रुवारी रोजी जगभरात शिवरायांची जयंती साजरी होते आहे. यावेळी अभिमानाने शिवगर्जना दिल्या जातात. प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात शिवरायांची प्रतिमा ही कायमस्वरुपी जपलेली आहे आणि अन्यायाविरूद्ध लढण्याची सतत प्रेरणा देत राहणारे आणि स्वराज्यासाठी अहोरात्र झुंजणाऱ्या या शिवबासाठी स्फूर्तीदायक अशा शिवगर्जना आपण या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Pinterest) 

हर हर महादेव! जय भवानी! जय शिवाजी!

शिवरायांचे सैन्य जेव्हा युद्धाला जायचे तेव्हा हर हर महादेव! जय भवानी! जय शिवाजी! अशा उद्घोषणा द्यायचे असे म्हटले जाते. आजही एखाद्या कामाची सुरूवात करताना शिवरायांचे हे बळ आपल्याला मिळो यासाठी ही उद्घोषणा आणि गर्जना केली जाते. एकत्रित ही घोषणा ऐकली की एक वेगळेच बळ शिवसैनिकांना मिळते आणि कामाचा हुरूप येतो. 

Chattrapati Shivaji Maharaj: शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर झालाय ‘छावा’चा जन्म, ठेवा शिवरायांच्या नावावरून प्रेरीत नावं

क्षत्रियकुलावतंस….

आस्ते कदम… आस्ते कदम… आस्ते कदम…महाराSSSSSSSSSज…

गडपती, गजअश्वपती, भूपती, प्रजापती…सुवर्णरत्नश्रीपती…

अष्टवधानजागृत, अष्टप्रधानवेष्टित…न्यायालंकारमंडित, शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत…

राजनीतीधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर…क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर…

महाराजाधिराज…राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो…!

या प्रत्येक शब्दामुळे ऊर भरून येतो आणि या प्रत्येक शब्दाचे अर्थही वेगळे आहेत ज्यामुळे तुम्ही ही गर्जना करता. ही गर्जना नक्की काय आहे याचा अर्थ तुम्ही समजून घेणे आवश्यक आहे. हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेची साक्ष असणारी ही गर्जना नेहमीच सर्वार्थाने मनात राहणारी आहे. 

  • गडपती – गडकिल्ल्यांचा प्रभु, जो गडकिल्ल्यांवर राज्य करतो.
  • गजअश्वपती – हत्ती आणि घोड्यांच्या सेनेचा मालक, जो वैभवाचे प्रतीक आहे असा या शब्दाचा अर्थ आहे 
  • भूपती, प्रजापती – जो राज्याच्या जबाबदारीचा निर्वाह करतो भूमीचा आणि प्रजेचा संरक्षक आहे
  • सुवर्णरत्नश्रीपती – ३२ मण सुवर्णसिंहासनाचा अधिपती, सोने, हिरे, मोती यांवर मालकी असलेला राजा अर्थात शिवराय
  • अष्टवधानजागृत – आठही दिशांवर सतर्क आणि जागृत असलेला राजा अर्थात राजाधिराज
  • अष्टप्रधानवेष्टित – आठ प्रधानांच्या सल्ल्याने राज्यकारभार चालवणारा असा सुसंस्कृत राजा
  • न्यायालंकारमंडित – न्याय आणि सत्याच्या आधारे निर्णय घेणारा महाराजा
  • शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत – शस्त्रविद्या आणि शास्त्रात निपुण असणारा रयतेचा राजा
  • राजनीतीधुरंधर – राजकारणात तरबेज आणि कुशल ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली
  • प्रौढप्रतापपुरंदर – पराक्रमी आणि शौर्यवान ज्याच्यासारखा कोणीच झाला नाही
  • क्षत्रियकुलावतंस – क्षत्रियांचे भूषण असा राजा 
  • सिंहासनाधीश्वर – सिंहासनावर विराजमान राजा ज्याची सत्ता आहे आणि ज्याला जनतेने पूजले आहे
  • महाराजाधिराज – सम्राटांमध्ये सर्वोच्च असा शिवराय 
Chattrapati Shivaji Maharaj: शिवराय ‘छत्रपती’ कसे झाले? स्वराज्याची पहिली लढाई, ज्या लढाईने इतिहासाला दिली कलाटणी

शिवाजी महाराजांच्या शिवगर्जना

  • झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा…
  • ही शान कोणाची फक्त….आमच्या शिवबांची
  • हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!
  • जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी
  • बघतोस काय रागाने? कोतळा काढलाय वाघाने !
  • निधड्या छातीचा मराठा गडी एकेक, ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अन् मनात शिवतेजाची आग आहे..

Web Title: Chattrapati shivaji maharaj shiv garjana in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 04:55 AM

Topics:  

  • chattrapati shivaji maharaj
  • lifestyle news
  • shivaji maharaj

संबंधित बातम्या

काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा
1

काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल
2

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला तवा साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक
3

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला तवा साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

कॅन्सर उपचारावर आता आयुर्वेदाचीही जोड, टाटा स्मारक केंद्रात ‘समाकलन 2.0’ची मोठी घोषणा
4

कॅन्सर उपचारावर आता आयुर्वेदाचीही जोड, टाटा स्मारक केंद्रात ‘समाकलन 2.0’ची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

Feb 15, 2026 | 09:27 PM
Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

Feb 15, 2026 | 08:57 PM
IND vs PAK: निकालापूर्वीच आरोप! म्हणे, “भारत जादूटोणा करून मॅच जिंकतो…”, पाकिस्तानी क्रिकेट विश्लेषकाचा अजब दावा

IND vs PAK: निकालापूर्वीच आरोप! म्हणे, “भारत जादूटोणा करून मॅच जिंकतो…”, पाकिस्तानी क्रिकेट विश्लेषकाचा अजब दावा

Feb 15, 2026 | 08:48 PM
IND vs PAK : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष! इशान किशनची निर्णायक खेळी, वाचा सामन्याचा अहवाल

IND vs PAK : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष! इशान किशनची निर्णायक खेळी, वाचा सामन्याचा अहवाल

Feb 15, 2026 | 08:46 PM
उरण तालुक्यात भूकंपाचा झटका! सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, मालमत्ताही बचावली

उरण तालुक्यात भूकंपाचा झटका! सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, मालमत्ताही बचावली

Feb 15, 2026 | 08:27 PM
Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ

Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ

Feb 15, 2026 | 08:20 PM
Ahilyanagar News:पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त! अखेर आश्वासनानंतर अंत्यसंस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Ahilyanagar News:पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त! अखेर आश्वासनानंतर अंत्यसंस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Feb 15, 2026 | 08:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.