मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
बद्धकोष्ठतेच्या लक्षणांमध्ये मल कडक, कोरडे होणे, मल बाहेर पडताना ताण येणे किंवा रडणे, भूक कमी लागणे, पोट फुगणे, चिडचिड होणे अशी लक्षणं दिसतात. लक्ष न दिल्यास ही स्थिती आणखी गंभीर रुप धारण करते. डॉ. अभिमन्यू सेनगुप्ता, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
हिवाळ्यात का वाढते बद्धकोष्ठतेची समस्या?
काय कराल उपाय?






