पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी 'या' बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन, मानसिक तणाव, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो.यामुळे आरोग्याला हानी पोहचते. वजन वाढल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबी वाढू लागते. याशिवाय वाढलेले वजन योग्य वेळी कमी न केल्यास शरीरावर चरबीचा थर जमा होण्यास सुरुवात होते. वजन वाढल्यानंतर अनेक लोक आहार तज्ज्ञांकडून महागडे डाएट किंवा वेगवेगळ्या सप्लिमेंटचे सेवन करतात. मात्र तरीसुद्धा वजन कमी होत नाही. चुकीच्या पद्धतीने डाएट फॉलो केल्यामुळे वजन होण्याऐवजी काहीवेळा आणखीनच वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात कायमच शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे नियमित सेवन करावे. वजन कमी करताना अनेक लोक तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. पण अतिव्यायाम केल्यामुळे शरीराच्या स्नायूंना हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)
सोशल मीडियावर अनेक नवनवीन गोष्टी कायमच व्हायरल होत असतात. अशात व्हायरल होणारे फळ म्हणजे ओजेंपिक. शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ओजेंपिकचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय ओजेंपिकचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन सुद्धा नियंत्रणात राहते. सर्व सामान्य लोकांपासून ते अगदी सेलिब्रेटीपासून सगळेच ओजेंपिकच्या रसाचे सेवन करतात. ओजेंपिकच्या रसाचे आठवडाभर किंवा महिनाभर नियमित सेवन केल्यास पोट आणि मांड्यांवर वाढलेली चरबी झपाट्याने कमी होईल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी घरच्याघरी स्पेशल ड्रिंक तयार करण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे ड्रिंक प्यायल्यामुळे शरीरावर कोणतेही साईड इफेक्ट्स होणार नाहीत. तर शरीराला फायदे होतील.
ड्रिंक तयार करण्यासाठी सर्वप्रथम, एक ग्लापाण्यात अर्धा चमचा मेथी दाणे घालून भिजत ठेवा. याशिवाय त्यात दालचिनीचा तुकडा आणि जांभळाच्या बिया टाकून पाणी रात्रभर तसेच ठेवा. हे सर्व पदार्थ रात्रभर व्यवस्थित भिजल्यानंतर सकाळी पाणी गाळून घ्या. गाळून घेतलेल्या पाण्यात भिजवलेल्या चिया सीड्स आणि ओजेंपिकचा रस टाकून मिक्स करा. या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीराला असंख्य फायदे होतील. या ड्रिंकचे सेवन सकाळच्या वेळी करावे.
ओजेंपिकचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे शरीरात जीएलपी१ नावाच्या हॉर्मोनचा प्रभाव वाढू लागतो. तसेच रक्तात वाढलेल्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी ओजेंपिक खाण्याचा सल्ला दिला जातो. टाईप २ डायबिटीस असलेल्या लोकांसाठी ओजेंपिक अतिशय गुणकारी मानले जाते. पण अतिप्रमाणात ओजेंपिकचे सेवन केल्यास उलट्या, मळमळ, पोटात दुखणे किंवा घाबरल्यासारखे वाटू लागते.
‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?
वजन कमी करण्यासाठी काय खावे?
संतुलित आहार घ्या ज्यामध्ये भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने (उदा. मासे, चिकन) आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असेल.
प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. भरपूर पाणी प्या.
वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स?
वास्तववादी ध्येये सेट करा.लक्षपूर्वक खाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे प्रत्येक घास आरामात खा आणि जेवताना इतर गोष्टींमध्ये लक्ष विचलित न होऊ देणे.
पुरेशी झोप घ्या.तणाव व्यवस्थापित करा, कारण तणावामुळे वजन वाढू शकते.
वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करावा?
नियमितपणे एरोबिक व्यायाम करा, जसे की चालणे, धावणे, पोहणे किंवा सायकल चालवणे.उच्च-तीव्रतेच्या व्यायामाचा (HIIT) समावेश करा, ज्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात.