• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Diabetes Natural Remedy Cinnamon Benefits Lifestyle News In Marathi

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस

How To Control Diabetes : मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांसोबतच योग्य आहार आणि नैसर्गिक उपाय महत्त्वाचे ठरतात. स्वयंपाकघरातील हा साधा मसाला योग्य प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 18, 2026 | 08:15 PM
स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस

(फोटो सौजन्य: istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • डायबिटीज हा आजार दिवसेंदिवस वाढत असून भारतातही याचे रुग्ण दुपटीने वाढले आहेत.
  • मधुमेहाला नियंत्रणात ठेवायचे असेल तर आहारात दालचिनीचा समावेश खूप फायद्याचा ठरेल.
  • दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने पचन सुधारते आणि मधुमेहाशी संबंधित धोके कमी होण्यास मदत होऊ शकते.
मधुमेह हा एक गंभीर आजार आहे ज्यात रक्तातील साखर लक्षणीयरित्या वाढली जाते. हा कधीही ठीक न होणारा आजार ज्यामुळे याचा धोका आयुष्यभर राहतो. अशा परिस्थितीत शरीरात योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. यामुळे वारंवार लघवी, जास्त तहान, थकवा, वजन कमी होणे, जखमा लवकर न भरणे अशा समस्यांना सामना करावा लागू शकतो. मधुमेह रुग्णांसाठी आपली रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फार गरजेचे असते. यासाठी अनेक औषध आणि उपचार बाजारात उपलब्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एक सोपा असा घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने घरच्या घरी कोणतेही पैसे खर्च न करता तुम्ही तुमच्या डायबिटीजला नियंत्रणात ठेवू शकता.

सकाळसकाळी तोंडाचा बदलतो आकार? फुगलेल्या तोंडाला फ्रेश करण्यासाठी हे घ्या उपाय

नैसर्गिक उपाय हे कोणत्याही आजाराला बरे करण्यास अधिक प्रभावी ठरतात. यात कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर नसल्याचे शरीरात याचे वाईट परिणाम दिसून येत नाही. रोजच्या स्वयंपाकघरात वापरले जाणारे बहुतेक मसाले हे फक्त चव वाढवण्याचे काम करत नाही तर अनेक आजरांनाही मात करण्यास आपली मदत करतात आणि यातीलच एक म्हणजे दालचिनी! हा एक असा मसाला आहे जो दररोज आहारात घेतल्यास मधुमेहासह सर्वात गंभीर आजारांवरही उपचार होऊ शकतात. जगभरात दरवर्षी मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना या समस्येला नियंत्रणात कारण्यासाठी दालचिनीचे सेवन अत्यंत फायद्याचे ठरेल.

आयुर्वेदिक डॉक्टर कपिल त्यागी यांनी मधुमेहाच्या रुग्णांना दालचिनीचा आपल्या शरीराला कसा फायदा होतो हे स्पष्ट करतात. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी, अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी आणि कफ संतुलित करण्यासाठी दालचिनीचा वापर केला जाऊ शकतो. दररोज फक्त एका दालचिनीच्या तुकड्याने तुमच्या चयापचयला चालना मिळू शकते. दालचिनी इन्सुलिन रिसेप्टर सेन्सिटिव्हिटी वाढवू शकते, ग्लुकोज शोषण सुधारू शकते. शिवाय, ते मजबूत अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी समर्थन प्रदान करते, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधनाशी संबंधित मार्ग कमी होतात.

कधी करावे दालचिनीचे सेवन?

तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी दालचिनी घेऊ शकता, परंतु सकाळी ते खाणे चांगले काम करते. तथापि, जास्त प्रमाणात दालचिनीचे सेवन करू नये. याचे कमी प्रमाणात सेवन शरीराला अनेक फायदे मिळवून देईल.

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय

कसे सेवन करायचे?

  • दररोज अर्धा चमचा दालचिनी पावडर चयापचय सहाय्यासाठी पुरेशी आहे.
  • सर्वोत्तम परिणामांसाठी, तुम्ही दालचिनी चहा बनवून रोज सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करू शकता.
  • जेवणानंतर दालचिनीचा एक छोटा तुकडा चावा जेणेकरून पचन आणि साखर नियंत्रणात मदत होईल.
  • तुम्ही दालचिनी पावडर सॅलड आणि फळांवर देखील शिंपडू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Diabetes natural remedy cinnamon benefits lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • diabetes
  • Health Tips
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर
1

Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

थंडावा की आजार? दूषित बर्फ आणि सरबतामुळे वाढत आहेत पोटाचे आजार
2

थंडावा की आजार? दूषित बर्फ आणि सरबतामुळे वाढत आहेत पोटाचे आजार

ताज्या ओल्या हळदीचा ‘या’ पद्धतीने वापर केल्यास केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर, दिसतील मजबूत केस
3

ताज्या ओल्या हळदीचा ‘या’ पद्धतीने वापर केल्यास केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर, दिसतील मजबूत केस

अपचन-गॅसेसचा त्रास जीवघेणा! अपचनाची समस्या उद्भवू नये म्हणून अशी घ्या आरोग्याची काळजी, पोट राहील स्वच्छ
4

अपचन-गॅसेसचा त्रास जीवघेणा! अपचनाची समस्या उद्भवू नये म्हणून अशी घ्या आरोग्याची काळजी, पोट राहील स्वच्छ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
खेळाच्या मैदानात उतरले राजकारण! T-20 World Cup मध्ये बहिष्काराचे सत्र चिंताजनक

खेळाच्या मैदानात उतरले राजकारण! T-20 World Cup मध्ये बहिष्काराचे सत्र चिंताजनक

Feb 09, 2026 | 01:15 AM
जावळीतील 62% मतदानाचा आज होणार ‘फैसला’; ‘या’ गटात झालेल्या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

जावळीतील 62% मतदानाचा आज होणार ‘फैसला’; ‘या’ गटात झालेल्या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

Feb 09, 2026 | 12:30 AM
‘हा कुठला सुपरस्टार?’, बाबर आझमच्या विरोधात त्याचाच देश, दिग्गजांनी सर्वांसमक्ष केली फजिती

‘हा कुठला सुपरस्टार?’, बाबर आझमच्या विरोधात त्याचाच देश, दिग्गजांनी सर्वांसमक्ष केली फजिती

Feb 08, 2026 | 11:30 PM
Bangladesh Election: बांगलादेश निवडणुकीपूर्वी हिंसक निदर्शने; Osman Hadi च्या हत्येच्या चौकशीची UN कडे मागणी

Bangladesh Election: बांगलादेश निवडणुकीपूर्वी हिंसक निदर्शने; Osman Hadi च्या हत्येच्या चौकशीची UN कडे मागणी

Feb 08, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026: श्रीलंकेने 20 रन्सने केला आयर्लंडचा पराभव, महेश तीक्ष्णाच्या गोलंदाजीची कमाल

T20 World Cup 2026: श्रीलंकेने 20 रन्सने केला आयर्लंडचा पराभव, महेश तीक्ष्णाच्या गोलंदाजीची कमाल

Feb 08, 2026 | 11:10 PM
Bigg Boss Marathi 6:  ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry

Bigg Boss Marathi 6: ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry

Feb 08, 2026 | 10:46 PM
Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ४० जणांना मिळणार शिष्यवृत्ती

Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ४० जणांना मिळणार शिष्यवृत्ती

Feb 08, 2026 | 10:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.