ता. : 30 – 6 – 2023, शुक्रवार
तिथी – संवत्सर
मिती 9, शके 1945, विक्रम संवत 2080, उत्तरायण उन्हाळा, आषाढ शुक्ल पक्ष द्वादशी 25:16,
सूर्योदय – 5:46 सूर्योदय – 7:04
सूर्योदयाच्या वेळी नक्षत्र – विशाखा 16:09, योग – साध्या 25:31, शुभ नंतर, करण – बाव 14:05, बलव 25:16 नंतर, कौलव नंतर
सण उत्सव – शक व्रत सुरू होते
राहू काळ – सकाळी 10:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत
शुभ अंक – 6, 3, 9
शुभ रंग – निळा, लाल, गुलाबी
शुभ रत्न – शुक्रासाठी क्रिस्टल आणि डायमंड
२०२२: एकनाथ शिंदे – यांनी महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
२०१९: डोनाल्ड ट्रम्प – उत्तर कोरिया देशाला भेट देणारे हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष बनले.
२००२: फुटबॉल विश्वकप – ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.
१९९७: ब्रिटनने चीन कडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.
१९९०: पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीने अर्थव्यवस्थांचे विलीनीकरण केले.
१९७८: अमेरिका – मतदानाचे वय १८ वर्षे झाले.
१९७७: सीएटो, साऊथईस्ट आशिया ट्रीटी ऑरगॅनिझशन (SEATO) – संघटना बरखास्त झाली.
१९७१: सोयुझ-११ – या रशियन अंतराळयान खराब झाल्यामुळे त्यातील ३ अंतराळवीरांचे निधन.
१९६६: नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन – अमेरिकेतील सर्वात मोठ्या स्त्रीवादी संस्थेची स्थापना.
१९६६: अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.
१९६५: भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
१९६०: काँगो – देशाला बेल्जियमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९४४: दुसरे महायुद्ध – चेरबर्गची लढाई: संपली.
१९४४: रामशास्त्री – चित्रपट प्रकाशित झाला.
१९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
१८५९: चार्ल्स ब्लांडिन – यांनी नायगारा धबधबा एकादोरीवरून कसरत करीत पार केला.
१९७३: दोड्डा गणेश – भारतीय क्रिकेटपटू
१९७०: विनायक मेटे – भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार (निधन: १४ ऑगस्ट २०२२)
१९६९: सनथ जयसूर्या – श्रीलंकेचे क्रिकेटपटू
१९६६: माइक टायसन – अमेरिकन मुष्टीयोद्धा
१९५९: संदीप वर्मा – भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी
१९५८: अरविंद गिरी – भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार (निधन: ६ सप्टेंबर २०२२)
१९५४: पिएर चार्ल्स – डॉमिनिकाचे पंतप्रधान
१९४५: संजीत बंकर रॉय – भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ता – पद्मश्री, जमनालाल पुरस्कार
१९४३: सईद मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथा लेखक – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९३४: चिंतामणी नागेश रामचंद्र राव – भारतीय रसायनशास्त्रज्ञ
१९२८: कल्याणजी वीरजी शहा – ज्येष्ठ संगीतकार – पद्मश्री (निधन: २४ ऑगस्ट २०००)
१९२६: पॉल बर्ग – अमेरिकन बायोकेमिस्ट – नोबेल पारितोषिक (निधन: १५ फेब्रुवारी २०२३)
१९१९: एड यॉस्ट – हॉट एअर बलूनचे निर्माते (निधन: २७ मे २००७)
१९१८: नागार्जुन – भारतीय हिंदी कवी (निधन: ५ नोव्हेंबर १९९८)
१४७०: चार्ल्स-आठवा – फ्रान्सचा राजा (निधन: ७ एप्रिल १४९८)
२०२१: राज कौशल – भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: १५ ऑगस्ट १९७०)
२००७: साहिबसिंह वर्मा – दिल्लीचे ४थे मुख्यमंत्री (जन्म: १५ मार्च १९४३)
१९९९: कृ. ब. निकुंब – मराठी कवी
१९९७: राजाभाऊ साठे – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक
१९९४: बाळ कोल्हटकर – नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)
१९९२: डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे – साहित्यिक, वक्ते समीक्षक
१९१९: जॉनविल्यम स्टूट रॅले – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक
१९१७: दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)