(फोटो सौजन्य: Instagram)
जीवनशैलीसोबतच लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही बरेच बदल घडून आले आहेत. चुकीच्या आहारामुळे आरोग्याच्या तसेच केस आणि त्वचेच्या समस्याही वाढू लागल्या आहेत अशात आपल्या आहारात काही हेल्दी पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. बदलत्या ऋतूंसोबत या समस्या आणखीन वाढू लागतात ज्यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या समस्या जन्म घेतात. त्वचा निस्तेज होणे, केसगळती आणि केसांचे निर्जीव पडणे या समस्या अनेकांच्या आयुष्याचा एक भाग झाल्या आहेत. यांना दूर करणयासाठी महागडे प्रोडक्ट्सच नाही तर योग्य आहाराचीही आवश्यकता आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की जास्त उत्पादने खरेदी करण्याऐवजी, तुम्ही काही आवश्यक वस्तू खरेदी कराव्यात. असं केल्याने निश्चितच तुमच्या केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारेल आणि काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.
अनेकांना अस वाटत की, योग्य आहाराचा संबंध फक्त आरोग्याशी जोडला जाऊ शकतो पण असं नाहीये. खरंतर आपण जे काही खातो त्याचा परीणाम फक्त आपल्या आरोग्यावर होत नाही तर केसांवर आणि त्वचेवरही याचा फरक जाणवून येत असतो. निरोगी आहारामुळे एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येऊ शकते आणि त्यांचे केस मजबूत होऊ शकतात. कंटेंट क्रिएटर श्वेताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बायोटिनयुक्त लाडूंची रेसिपी शेअर केली आहे. हे लाडू चवाला तर स्वादिष्ट लागतातच शिवाय आपल्या केसांचे आणि त्वचेचे आरोग्य निरोगी बनवण्यासही आपली मदत करतात. चला तर मग लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि ते बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.
View this post on Instagram
A post shared by Shweta ✦ Gut, Glow & Hormone Coach (@reverseitwithshweta)
साहित्य
कृती
लाडूचे सेवन कधी करावे?
तुम्ही दिवसातून एकदा तुम्हाला हवं तेव्हा लाडूचे सेवन करू शकता.
हे लाडू किती दिवस साठवता येतील?
तुम्ही महिनाभर या लाडवांना साठवून ठेवू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






