(फोटो सौजन्य: Pinterest)
भारतीय स्ट्रीट फूड म्हटलं की चाट पदार्थ सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात. चाटची दुनिया ही चव, तिखटपणा, गोडवा आणि आंबटपणाचा परफेक्ट संगम आहे. मुंबई, पुणे, नागपूर किंवा इतर कुठल्याही शहरात आपण फिरलो तर चाटच्या गाड्या आपल्याला सहज दिसतात. त्यातलं “रगडा चाट” हे खास लोकप्रिय आहे. उकडलेल्या वाटाण्याचा मऊसर रगडा, कुरकुरीत पुरी, त्यावर घातलेले दही, चटण्या, शेव आणि मसाल्यांनी सजलेला हा पदार्थ तोंडाला पाणी आणतो. हा फक्त खाऊ नाही तर प्रत्येक घासात चविष्ट अनुभव आहे.
शरीरात पसरतंय विषारी Creatinine, 8 पद्धतीने निघेल कचरा; कुजण्यापासून वाचेल किडनीची चाळण
घरच्या घरी रगडा चाट बनवलं तर स्वच्छतेसोबत आपण आपल्या आवडीनुसार तिखट, गोड, आंबटपणा कमी-जास्त करू शकतो. खास करून मुलांना आणि कुटुंबाला संध्याकाळी हा पदार्थ दिला तर सगळ्यांचा मूड फ्रेश होतो. यासाठी फार मेहनत घेण्याचीही गरज नाही तर ही चाट अवघ्या काही मिनिटांतच बनून तयार होते. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
रगड्यासाठी :
चटण्या :
टॉपिंगसाठी :
कृती
सफेद वाटणे किती वेळ भिजत ठेवावे?
किमान ८ तास, रात्रभर
रगडा किती आरोग्यदायी आहे?
रगडा चाट हा एक आरोग्यदायी पर्याय आहे कारण तो केवळ प्रथिने, फायबरने समृद्ध नाही तर ग्लूटेन मुक्त आणि पौष्टिक देखील आहे.