(फोटो सौजन्य: Pinterest)
यंदा 26 फेब्रुवारी रोजी देशभर शिवरात्री साजरी केली जाणार आहे. हा दिवस संपूर्णपणे भगवान शिवाला समर्पित केला जातो. लोक श्रद्धेने यादिवशी शिवाचे नामजप करतात, शिवमंदिरांना भेट देतात आणि व्रत-वैकल्य करतात. या दिवसासाठी आता अनेकांची तयारी सुरु झाली आहे. लोक अधिकतर यानिमित्त उपवासाच्या रेसिपीज शोधत असतात आम्हीही तुमच्यासाठी या दिनानिमित्त एक खास आणि थंडगार रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी दिवसभर तुम्हाला ऍक्टिव्ह आणि रिफ्रेश ठेवण्यास मदत करेल.
दह्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याची चव तर छान लागतेच पण शरीराला थंडावा मिळण्यासही मदत होते. या कारणास्तव लोक भरपूर दही खातात. जर तुम्हाला घरच्या घरी लस्सी बनवायची असेल तर त्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही. आज आम्ही तुम्हाला पंजाब स्टाईल शुगर फ्री लस्सी घरी कशी बनवायची याची एक सोपी आणि झटपट रेसिपी सांगत आहोत. चला तर मग लगेच नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
साधं पण चवदार असं काही खायचंय? मग सोप्या पद्धतीने घरी बनवा सिंधी स्टाइल दाल पकवान
कृती