(फोटो सौजन्य: Pinterest)
गणेश चतुर्थी हा सण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील आनंद, श्रद्धा आणि उत्साह घेऊन येतो. गणपती बाप्पाला प्रिय असणारे मोदक या सणाचं मुख्य आकर्षण मानले जातात. गणेश चतुर्थी आणि घरात मोदक नाही असं होऊच शकत नाही. याकाळात जितका मन गणेशाला तितकाच मान मोदकांनाही असतो!नेहमी उकडीचे गोड मोदक प्रचलित असले तरी घरगुती आणि पारंपरिक चवीचे तळणीचे मोदक देखील गणेशोत्सवात खास मानले जातात.
गव्हाच्या पिठाचे मोदक हे कुरकुरीत, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहेत. या मोदकांमध्ये गूळ-खोबऱ्याची सारण भरली जाते आणि गव्हाच्या पिठाच्या कणकेतून केलेल्या पोळीसारख्या आवरणात गुंडाळून गरम तेलात तळले जातात. हे मोदक बनवायला सोपे असून जास्त काळ टिकतात, त्यामुळे बाप्पाच्या नैवेद्यासाठी तसेच घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. चला तर मग जाणून घेऊया तळणीच्या मोडकांसाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
सारणासाठी:
कृती:
तळणीचे मोदक किती दिवस टिकतात?
तळणीचे मोदक तेलात तळलेले असल्यामुळे ते २ ते ८ दिवसांपर्यंत चांगले टिकतात.
तळणीचे मोदक तळताना कोणती काळजी घ्यावी?