(फोटो सौजन्य: Pinterest)
आजकालच्या मुलांना भाज्या खायला फारसे आवडत नाही. परंतु भाज्या या आपल्या आहारातील एक महत्त्वाच्या घटक आहेत. यात भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि भरपूर प्रमाणात पोषक घटक आढळून येतात. मात्र लहान मुलं या भाज्या खाणे टाळतात आणि आपल्या आहारात अधिकतर जंक फूडचा समावेश करतात. जंक फूड मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही आणि याचे अतिसेवन आरोग्याला धोका निर्माण करू शकते. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी भाज्यांपासूनचा तयार केली जाणारी एक चवदार आणि कुरकुरीत रेसिपी सांगणार आहोत जी लहान मुलांनाही खायला फार आवडेल.
कडक उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार कालाखट्टा सरबत, चव चाखून घरातील सगळेच करतील गोड कौतुक
चिप्स हा लोकप्रिय स्नॅक्सचा प्रकार आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. याची कुरकुरीत चव स्नॅकिंगसाठी एक उत्तम पर्याय ठरते. हे अधिकतर बटाटा अथवा केळीपासून तयार केले जाते मात्र आज आम्ही तुम्हाला वांग्यापासून कुरकुरीत आणि चविष्ट असे चिप्स कसे तयार करायचे याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत. वांगा एक अशी भाजी आहे जी लहान मुलांना अधिकतर खायला आवडत नाही पण यात पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अशात घरच्यांना जर वांग्याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चविष्ट आणि कुरकुरीत असे चिप्स तयार करू शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
(फोटो सौजन्य: Healthful Pursuit)
साहित्य
चिकन लव्हर्ससाठी खास; घरी बनवा स्पाइसी आणि टेस्टी Chicken Shawarma
कृती