• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Beetroot Tikki At Home Benefits Of Eating Beetroot

बीट खायला आवडतं नाही? सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा पौष्टिक बीटची टिक्की

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बीट टिक्की बनवू शकता. तुम्ही बनवलेली बीट टिक्की घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल. चला तर जाणून घेऊया बीट टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 26, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा पौष्टिक बीटची टिक्की

सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा पौष्टिक बीटची टिक्की

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लहान मुलांसह मोठ्यांनादेखील बीट खायला आवडत नाही. मात्र आरोग्यासाठी बीट खाणे अतिशय पौष्टिक आहे. दैनंदिन आहारात नियमित बीटचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल. याशिवाय कमी झालेले हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीट खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बीटचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पदार्थाचे तुम्ही सकाळच्या नाश्त्यात सुद्धा सेवन करू शकता.वाढलेले वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही बीटच्या टिक्कीचे सेवन करू शकता. अनेक महिला वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र असे केल्यामुळे वजन आणखीनच वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया बीट टिक्की बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)

वरीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा उपवासाचे फ्रेंच फ्राइज, कुरकुरीत चविष्ट पदार्थ

साहित्य:

  • बीट
  • बटाटा
  • मीठ
  • चाट मसाला
  • कांदा
  • आलं लसूण पेस्ट
  • हिरव्या मिरच्या
  • तेल
  • ब्रेडचे तुकडे
  • गरम मसाला
चवीला बेचव लागणाऱ्या ओट्सपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट ओट्स खीर, वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • बीट टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम, बीटची साल काढून बीट आणि बटाटा टाकून कुकरमधून शिजवून घ्या.
  • त्यानंतर मॅश करून घेतलेल्या बटाट्यामध्ये उकडवून किसून घेतलेले बीट टाका. नंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार करून घेतलेल्या मिश्रणाच्या तुमच्या आवडीनुसार टिक्की बनवून घ्या.
  • कढईमध्ये गरम तेलात ब्रेडच्या मिश्रणात घोळवून घेतलेल्या टिक्की तेलात फ्राय करण्यासाठी टाका. दोन्ही बाजूने भाजून झाल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली बीटरूट टिक्की. हा पदार्थ तुम्ही सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make beetroot tikki at home benefits of eating beetroot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Benefits of beetroot
  • Breakfast Dishes
  • food recipe

संबंधित बातम्या

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ
1

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

पांचट चवीच्या ओट्सपासून १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मिनी डोसा, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ
2

पांचट चवीच्या ओट्सपासून १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मिनी डोसा, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग ‘ही’ सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा, नोट करा रेसिपी
3

कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग ‘ही’ सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा, नोट करा रेसिपी

Food Recipe: १० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी, महिनाभर राहील व्यवस्थित टिकून
4

Food Recipe: १० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी, महिनाभर राहील व्यवस्थित टिकून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Feb 13, 2026 | 09:47 PM
Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Feb 13, 2026 | 09:45 PM
Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Feb 13, 2026 | 09:33 PM
नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

Feb 13, 2026 | 09:17 PM
‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

Feb 13, 2026 | 09:13 PM
Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

Feb 13, 2026 | 08:45 PM
Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Feb 13, 2026 | 08:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.