• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make A Refreshing Onion Salad In Just 5 Minutes Benefits Of Eating Onion

भाजी खायचा कंटाळा आला आहे? ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार कांद्याची कोशिंबीर, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांना कच्चा कांदा खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही कांद्याची चविष्ट कोशिंबीर बनवू शकता. हा पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 13, 2026 | 02:30 PM
भाजी खायचा कंटाळा आला आहे? ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार कांद्याची कोशिंबीर

भाजी खायचा कंटाळा आला आहे? ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार कांद्याची कोशिंबीर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बऱ्याचदा जेवणात नेमकी काय भाजी बनवावी? सुचत नाही. कायमच बटाटा, भेंडी, कोबी आणि कडधान्यांच्या भाजी खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी दही आणि वेगवेगळ्या कच्या भाज्यांचा वापर करून कोशिंबीर बनवली जाते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कोशिंबीर खायला खूप जास्त आवडते. बिर्याणी किंवा भाताचा कोणताही पदार्थ बनवल्यानंतर कोशिंबीर आवडीने खाल्ली जाते. भातासोबत भाजी किंवा डाळ नको असेल तर तुम्ही कोशिंबीर खाऊ शकता. दह्याचे सेवन शक्यतो दुपारच्या वेळी करावे. संध्याकाळी दही खाऊ नये. विविध प्रकारच्या भाज्या आणि कडधान्यांचा वापर करून कोशिंबीर बनवली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कांद्याची कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चवसुद्धा सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया कांद्याची कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Food Recipe: भोगी सणाला मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा भोगीच्या भाजीची खिचडी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • कांदा
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • दही
  • मीठ
  • चाट मसाला
  • लाल तिखट
  • तेल
  • मोहरी
  • जिरं
  • कढीपत्ता
  • हिंग
  • शेंगदाणे
मकरसंक्रती सण होईल आणखीनच स्पेशल! घरच्या घरी झटपट बनवा परफेक्ट गूळपोळी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • कांद्याची कोशिंबीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांदा आणि हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका.
  • मीठ टाकून मिक्स केल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार दही टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या कोशिंबीरमध्ये आवश्यकतेनुसार लाल तिखट घाला. यामुळे कोशिंबीरला तिखट आंबट चव लागेल.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता घालून भाजा. तयार केलेली फोडणी कोशिंबीरमध्ये मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कांद्याची कोशिंबीर.

Web Title: Make a refreshing onion salad in just 5 minutes benefits of eating onion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

हिवाळ्यात लुटा गरमागरम नाश्त्याची खास मजा; घरी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट ‘बटाटा पुरी’
1

हिवाळ्यात लुटा गरमागरम नाश्त्याची खास मजा; घरी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट ‘बटाटा पुरी’

संध्याकाळच्या चहासोबत काही तरी खास हवं आहे मग झटपट बनवा गुजरातची प्रसिद्ध दाबेली, नोट करून घ्या रेसिपी
2

संध्याकाळच्या चहासोबत काही तरी खास हवं आहे मग झटपट बनवा गुजरातची प्रसिद्ध दाबेली, नोट करून घ्या रेसिपी

सकाळ होईल स्पेशल! 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी ज्वारीच्या पिठाचा डोसा, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ
3

सकाळ होईल स्पेशल! 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी ज्वारीच्या पिठाचा डोसा, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

तुम्ही कधी कुकरमध्ये ‘मटर पनीर’ बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार
4

तुम्ही कधी कुकरमध्ये ‘मटर पनीर’ बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Feb 02, 2026 | 07:05 AM
Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त

Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त

Feb 02, 2026 | 06:15 AM
उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

Feb 02, 2026 | 05:30 AM
नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस का असतात? तज्ज्ञ म्हणतात की…

नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस का असतात? तज्ज्ञ म्हणतात की…

Feb 02, 2026 | 04:15 AM
Pune News: अपघातातील जखमींना ‘कॅशलेस’ उपचार ; मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार बक्षीस

Pune News: अपघातातील जखमींना ‘कॅशलेस’ उपचार ; मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार बक्षीस

Feb 02, 2026 | 02:35 AM
अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना…! अरिजीत सिंगचा पार्श्वगायनाला अचानक रामराम

अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना…! अरिजीत सिंगचा पार्श्वगायनाला अचानक रामराम

Feb 02, 2026 | 01:15 AM
Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

Feb 01, 2026 | 10:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.