१० मिनिटांमध्ये डब्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये चमचमीत दही भेंडी
भेंडीच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोक नाक मुरडतात. भेंडीची भाजी खायला अनेकांना आवडत नाही. मात्र नेहमी नेहमी सकाळच्या डब्यात काय भाजी खायला बनवावी? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. जेवणाच्या ताटात नेहमी नेहमी त्याच त्याचं भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते, अशावेळी तुम्ही दही भेंडी बनवू शकता. यापूर्वी तुम्ही मसाला भेंडी, भरली भेंडी, कुरकुरी भेंडी खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही भेंडी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घाईगडबडीच्या वेळी सुद्धा झटपट तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया दही भेंडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
हिवाळ्यात घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हॉटेल स्टाईल मंचाव सूप, वाचा सिंपल रेसिपी
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत मटार रोल, वाचा सिंपल रेसिपी