५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट पापडची चटणी
सकाळच्या घाईगडबडीमध्ये डब्यासाठी नेमकी काय भाजी बनवावी? हे अनेकदा सुचत नाही. सकाळी सर्वच महिलांची खूप जास्त धावपळ असते. नेहमी नेहमी त्याचं भाज्या डब्यात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पापडाची चटणी बनवू शकता. पापड हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. जेवणात भात डाळ आणि पापड असेल तर जेवणात दोन घास जास्त जातात. बाजारात उडीद पापड, तांदळाचे पापड इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पापड मिळतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पापडांचा वापर करून चविष्ट चटणी बनवू शकता. 5 मिनिटांमध्ये तयार होणारी पापड चटणी 8 दिवस व्यवस्थित टिकून राहते. पापडाची चटणी तुम्ही चपाती, भाकरी, भात डाळ इत्यादी पदार्थांसोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया पापड चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
आंबट गोड चवीच्या स्ट्रॉबेरीपासून बनवा चटकदार स्ट्रॉबेरी चटणी, जेवणात जातील चार घास जास्त