साखर तुपाचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा फुटण्याची चिक्की
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरातील उष्णता वाढू लागतो. उष्णता वाढल्यानंतर तोंड येणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा काळवंडून जाणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचेसोबत आरोग्याचे देखील नुकसान होते. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. उन्हातून बाहेर फिरून आल्यानंतर शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते.तसेच उन्हाळ्यात थकवा, डिहायड्रेशन, घाम, डोकेदुखी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी चिक्कीचे सेवन करावे. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या मिळतात. त्यामध्ये तुम्ही शेंगदाणा, राजगिरी किंवा तिळाची चिक्की खाल्ली असेल, मात्र आज आम्ही तुम्हाला फुटण्याची चिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घ्या फुटण्याची चिक्की बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
Malai Toast Recipe: लहान मुलांच्या टीफीनसाठी झटपट बनवा मलाई टोस्ट, खाताच पदार्थाच्या प्रेमात पडाल