• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Spicy Chili Oil At Home Note Down The Recipe In Marathi

नूडल्स, मोमोजमध्ये वापरलं जाणारं झणझणीत Chili Oil घरी कसं बनवायचं? नोट करा रेसिपी

इंडो-चायनीज फूड कुणाला आवडत नाही. या पदार्थांना झणझणीत चव देण्याचे काम चिली ऑइल करत असते. हे चिली ऑइल तुम्ही घरी सहज बनवू शकता आणि अनेक दिवस साठवूनही ठेवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 01, 2025 | 01:18 PM
नूडल्स, मोमोजमध्ये वापरलं जाणारं झणझणीत Chili Oil घरी कसं बनवायचं? नोट करा रेसिपी

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात अनेकांना इंडो-चायनीज पदार्थ खायला फार आवडतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच याचे फॅन. याची क्रेझ लोकांमध्ये एवढी आहे की, अनेकदा लोक हे इंडो-चायनीज पदार्थ घरीदेखील बनवतात. आता हे पदार्थ बनवताना त्यात आवर्जून घातला जाणारा पदार्थ म्हणजे चिली ऑइल. पदार्थाला झणझणीत चव देण्यास याची फार मदत होते.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झटपट घरी बनवा मुगाचे पौष्टिक कढण! नोट करा पदार्थ

चिली ऑइल ही एक झणझणीत आणि सुगंधी चव देणारी चटणीसारखी चायनीज/आशियाई सॉस आहे जी विविध प्रकारच्या पदार्थांना चविष्ट बनवते. ती फ्राइड राईस, नूडल्स, मोमोज, सूप्स किंवा अगदी पराठ्यासोबतही वापरता येते. हे चिली ऑइल घरच्या घरी सहज बनवता येते आणि ती दीर्घकाळ टिकते. तुम्ही अनेक पदार्थांमध्ये याचा वापर करू शकता आणि पदार्थाला झणझणीत चव देऊ शकता. चला नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • सुक्या लाल मिरच्या – 15 ते 20 (बीया काढून छोटे तुकडे करावेत)
  • आलं – 1 इंच (किसून)
  • लसूण – 7-8 पाकळ्या (किसून)
  • तेल – 1 कप (शेंगदाणा / तिळाचं तेल उत्तम)
  • तीळ – 1 टेबलस्पून (ऐच्छिक)
  • साखर – ½ टीस्पून
  • मीठ – ½ टीस्पून
  • सॉय सॉस – 1 टीस्पून (ऐच्छिक)

मुंबईच्या फेमस वडापावला द्या ट्विस्ट; घरी बनवा हटके आणि टेस्टी Tandoori Vada Pav

कृती

  • एका कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल खूप तापले की गॅस बंद करा आणि थोडं थंड होऊ द्या.
  • दुसऱ्या पातेल्यात सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, किसलेलं आलं आणि लसूण घ्या.
  • त्यात थोडं मीठ, साखर आणि सॉय सॉस (जर वापरत असाल) टाका.
  • आता हे मिश्रण एका कोरड्या काचेच्या बरणीत घाला.
  • त्यावर गरम तेल हळूहळू ओता. तेल ओतताना मिरच्यांचा झणझणीत वास येईल.
  • सगळं एकत्र मिसळून थंड होऊ द्या.
  • थंड झाल्यावर झाकण लावून बरणी बंद करा आणि 1 दिवसानंतर वापरण्यास सुरुवात करा.
  • जास्त झणझणीत हवं असल्यास बारीक तुकडे केलेल्या मिरच्यांऐवजी थोड्या सुक्या भूत जोलोकिया किंवा बर्ड्स
  • आय चिलीचा वापर करू शकता.
  • हवाबंद बरणीत 2-3 महिने सहज टिकते.
  • चवदार चिली ऑइल तयार आहे! तुम्ही ते फक्त थोडंसं वापरून कोणत्याही डिशला एकदम झणझणीत आणि
  • रेस्टॉरंट सारखी चव देऊ शकता.

Web Title: How to make spicy chili oil at home note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

रोजच्या जेवणात नियमित करा चमचाभर तिळाच्या चटणीचा समावेश, शरीराला होतील भरमसाट फायदे
1

रोजच्या जेवणात नियमित करा चमचाभर तिळाच्या चटणीचा समावेश, शरीराला होतील भरमसाट फायदे

Recipe : आवळ्यापासून बनवा घरगुती आणि नैसर्गिक ‘माउथ फ्रेशनर’, तोंडाची दुर्गंधीच काय तर चेहऱ्यालाही उजळपणा मिळवून देईल
2

Recipe : आवळ्यापासून बनवा घरगुती आणि नैसर्गिक ‘माउथ फ्रेशनर’, तोंडाची दुर्गंधीच काय तर चेहऱ्यालाही उजळपणा मिळवून देईल

अवघ्या 3 साहित्यापासून घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Nutella; चॉकलेटी चव सर्वांनाच करेल खुश
3

अवघ्या 3 साहित्यापासून घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Nutella; चॉकलेटी चव सर्वांनाच करेल खुश

फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?
4

फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Jan 03, 2026 | 11:12 AM
US-Iran War Alert : ‘अमेरिकेने लायकीत राहावे…’ इराणने ट्रम्पला हस्तक्षेप न करण्याची दिली आक्रमक धमकी

US-Iran War Alert : ‘अमेरिकेने लायकीत राहावे…’ इराणने ट्रम्पला हस्तक्षेप न करण्याची दिली आक्रमक धमकी

Jan 03, 2026 | 11:07 AM
Sangli Politics : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आज फुंकणार प्रचाराचे रणशिंग; मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लागले लक्ष…

Sangli Politics : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आज फुंकणार प्रचाराचे रणशिंग; मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लागले लक्ष…

Jan 03, 2026 | 11:01 AM
सोशल मीडियाच्या अतिवारापामुळे मानसिक आरोग्य धोक्यात! Mental Health ची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

सोशल मीडियाच्या अतिवारापामुळे मानसिक आरोग्य धोक्यात! Mental Health ची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Jan 03, 2026 | 10:56 AM
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योति सावित्रीबाई फुलेंची जयंती; जाणून घ्या 03 जानेवारीचा इतिहास

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योति सावित्रीबाई फुलेंची जयंती; जाणून घ्या 03 जानेवारीचा इतिहास

Jan 03, 2026 | 10:51 AM
PCMC Election 2026: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : प्रभाग २५ मधून भाजपकडून श्रुती वाकडकर रिंगणात

PCMC Election 2026: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : प्रभाग २५ मधून भाजपकडून श्रुती वाकडकर रिंगणात

Jan 03, 2026 | 10:44 AM
Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..

Jan 03, 2026 | 10:42 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.