• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make A Rajasthan Trip Planning In Just 20000 Rs Travel News In Marathi

फक्त 20,000 रुपयांत करू शकता राजस्थानची सफर, खाण्यापासून राहण्यापर्यंत अशाप्रकारे करा प्रवासाचे नियोजन

Rajasthan Trip Planning : फक्त 20,000 रुपयांत राजस्थानची शाही सफर करा! जयपूरचे किल्ले, जोधपूरचे बाजार, जैसलमेरची ऊंट सफारी आणि चविष्ट राजस्थानी भोजन सर्व काही एका बजेट ट्रिपमध्ये अनुभवायला मिळवा.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 31, 2025 | 08:20 AM
फक्त 20,000 रुपयांत करू शकता राजस्थानची सफर, खाण्यापासून राहण्यापर्यंत अशाप्रकारे करा प्रवासाचे नियोजन

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • 20,000 रुपयांत करा राजस्थान ट्रिप प्लॅनिंग
  • बजेटमध्ये खाण्या-पिण्याची सोय होईल पूर्ण
  • प्रवासाची करा योग्य प्लॅनिंग
जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल पण बजेट थोडं कमी असेल, तरी काळजी करण्याची गरज नाही. भारतात एक असा राज्य आहे जिथे तुम्ही फक्त 20,000 रुपयांत शाही महाल, रंगीबेरंगी बाजार, वाळवंटातील ऊंट सफारी आणि चविष्ट अन्नाचा आनंद घेऊ शकता आणि ते राज्य म्हणजे राजस्थान. इतिहास, संस्कृती आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा संगम असलेला हा प्रदेश प्रत्येक प्रवाशाला आकर्षित करतो. योग्य नियोजन आणि थोडी बचत केल्यास तुम्ही फक्त 20,000 रुपयांत 5 ते 6 दिवसांची अप्रतिम राजस्थान सफर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया, या बजेटमध्ये राजस्थानची सफर कशी करावी, कुठे थांबावं, काय पाहावं आणि काय खावं.

Chhath Puja : छठ पूजेसाठी खास मानले जातात भारतातील हे 7 घाट

२०,००० रुपयांत राजस्थानची सफर कशी करावी

प्रवासाचा मार्ग:

  • जर तुम्ही दिल्ली किंवा जवळच्या राज्यांतून येत असाल, तर ट्रेन किंवा वोल्वो बस हे सर्वात किफायतशीर पर्याय आहेत.
  • दिल्ली ते जयपूरचे रेल्वे भाडे फक्त ₹400 ते ₹600 च्या दरम्यान असते.
शहरांमधील प्रवास:
  • जयपूर ते जोधपूर आणि नंतर जोधपूर ते जैसलमेर असा प्रवास तुम्ही रात्रीची ट्रेन किंवा राज्य परिवहन बसने करू शकता.
  • या मार्गांवर एक प्रवासाचा खर्च सुमारे ₹500 ते ₹800 येतो.
शहरांत फिरण्यासाठी:
  • ऑटो, शेअर्ड टॅक्सी किंवा भाड्याने स्कूटर घेणे हे उत्तम पर्याय आहेत.
  • जयपूर आणि जोधपूरसारख्या शहरांत तुम्ही उबर आणि रॅपिडो सारख्या अॅप्सचाही वापर करू शकता.
२०,००० रुपयांत राजस्थानमध्ये राहण्याची व्यवस्था

राजस्थानमध्ये बजेट ट्रॅव्हलर्ससाठी अनेक चांगले आणि स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत — हॉस्टेल, गेस्ट हाऊस आणि होमस्टे हे सर्व सुरक्षित आणि स्वच्छ असतात.

  • जयपूर: एका रात्रीसाठी ₹800 ते ₹1000 मध्ये होमस्टे मिळतो.
  • जोधपूर: येथे एका रात्रीसाठी ₹700 ते ₹900 मध्ये रूम मिळते.
  • जैसलमेर: येथे रेगिस्तान कॅम्पमध्ये एक रात्र घालवा. नाश्ता, रात्रीचे जेवण आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसह एका रात्रीचा खर्च ₹1500 ते ₹2000 पर्यंत येतो.
म्हणजेच, ५ रात्रींच्या मुक्कामाचा एकूण खर्च ₹5000 ते ₹6000 च्या दरम्यान येतो. हेरिटेज गेस्ट हाऊस मध्ये राहायचे असल्यास ₹1200 ते ₹1500 मध्ये छान ठिकाणे मिळतात आणि काही ठिकाणी नाश्ता मोफत मिळतो.

२०,००० रुपयांत राजस्थानमधील फिरण्यासारखी ठिकाणे

जर तुम्ही या बजेटमध्ये जयपूर, जोधपूर आणि जैसलमेर ही तीन शहरे निवडली, तर प्रवास अधिक आनंददायी ठरेल.

जयपूर – गुलाबी शहर

  • आमेर किल्ला
  • सिटी पॅलेस
  • हवा महल
  • जल महल
  • बापू बाजारमध्ये खरेदी
  • नाहरगढ किल्ल्यावरून सूर्यास्ताचे दर्शन
  • या ठिकाणांचे प्रवेश शुल्क फक्त ₹50 ते ₹200 च्या दरम्यान असते.
जोधपूर – निळं शहर

मेहरानगढ किल्ला (राजस्थानातील सर्वात सुंदर किल्ल्यांपैकी एक)
क्लॉक टॉवर मार्केटमध्ये खरेदी

जैसलमेर – सुवर्ण नगरी

  • जैसलमेर किल्ला
  • पटवोंची हवेली
  • गडीसर तलाव
  • सॅम सॅंड ड्युन्स येथे ऊंट सफारी आणि वाळवंटातील सांस्कृतिक कार्यक्रम
  • जैसलमेरमधील या सर्व अनुभवांसाठी एकूण खर्च सुमारे ₹1000 ते ₹1500 येतो.
२०,००० रुपयांत राजस्थानमध्ये खाण्याचे पर्याय
  • राजस्थानचा मसालेदार आणि स्वादिष्ट आहार हा त्याच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे.
  • दाल बाटी चूरमा: ₹150–₹200 मध्ये उपलब्ध.
  • प्याज कचोरी आणि मिर्ची वडा: ₹30–₹50 मध्ये सहज मिळतात.
  • राजस्थानी थाळी: विविध भाज्या, रोटी, भात, चटण्या आणि मिठाईसह पूर्ण जेवण ₹250–₹300 मध्ये.
  • दररोज ₹400 ते ₹500 च्या बजेटमध्ये तुम्ही दिवसाचे तीनही वेळचे स्वादिष्ट आणि पौष्टिक अन्न सहज मिळवू शकता.
कांतारा चित्रपटाचा सीन सत्यात पाहायचा असेल तर या ठिकाणाला भेट द्या, इथेच झालिये शुटिंग

एकूण अंदाजे बजेट

  • प्रवास (ट्रेन/बस)- 2000–2500 rs
  • शहरांमधील प्रवास- 1000 rs
  • निवास – 5000–6000rs
  • अन्न – 3000rs
  • पर्यटन आणि एंट्री फी – 1500rs
  • इतर (खरेदी, स्मरणिका) -2000rs
  • एकूण -18,000–20,000rs
थोड्या नियोजनाने आणि योग्य निवडीने तुम्ही फक्त 20,000 रुपयांत राजस्थानच्या तीन प्रमुख शहरांची… जयपूर, जोधपूर आणि जैसलमेरची अविस्मरणीय सफर करू शकता. शाही किल्ले, पारंपरिक बाजारपेठा, वाळवंटातील ऊंट सफारी आणि राजस्थानी खाद्यसंस्कृती, या सगळ्याचा अनुभव तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील.

Web Title: Make a rajasthan trip planning in just 20000 rs travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • rajasthan
  • travel news

संबंधित बातम्या

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबईतील या फेमस चर्चमध्ये मिळेल अविस्मरणीय अनुभव
1

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबईतील या फेमस चर्चमध्ये मिळेल अविस्मरणीय अनुभव

International Migrants Day : 28 कोटी ‘अज्ञात नायकांचा’ जागतिक प्रगतीत मोठा वाटा; जाणून घ्या अर्थव्यवस्थेतील त्यांचे मोलाचे योगदान
2

International Migrants Day : 28 कोटी ‘अज्ञात नायकांचा’ जागतिक प्रगतीत मोठा वाटा; जाणून घ्या अर्थव्यवस्थेतील त्यांचे मोलाचे योगदान

धुरंधरची शूटिंग झालिये या लोकेशनवर… दरवर्षी अनेक भारतीय जातात इथे फिरायला, राहणं-खाणं; सर्वच माहिती जाणून घ्या
3

धुरंधरची शूटिंग झालिये या लोकेशनवर… दरवर्षी अनेक भारतीय जातात इथे फिरायला, राहणं-खाणं; सर्वच माहिती जाणून घ्या

जगातील 5 सर्वात सुंदर देश जे धर्तीवर स्वर्गाचा अनुभव देतात, 2026 मध्ये प्रवासासाठीचे उत्तम पर्याय
4

जगातील 5 सर्वात सुंदर देश जे धर्तीवर स्वर्गाचा अनुभव देतात, 2026 मध्ये प्रवासासाठीचे उत्तम पर्याय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs SA Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोण वर्चस्व गाजवेल? कोणाचे नशीब चमकणार जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल

IND vs SA Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोण वर्चस्व गाजवेल? कोणाचे नशीब चमकणार जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल

Dec 19, 2025 | 08:22 AM
हिवाळ्यात शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा मेथी पनीर पराठ्याचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

हिवाळ्यात शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा मेथी पनीर पराठ्याचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

Dec 19, 2025 | 08:00 AM
महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे धोरण ठरले ! आता लक्ष दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे धोरण ठरले ! आता लक्ष दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे

Dec 19, 2025 | 07:43 AM
Accident in Rajasthan : राजस्थानमध्ये भीषण अपघात; खडीने भरलेल्या ट्रकची कारला जोरदार धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Accident in Rajasthan : राजस्थानमध्ये भीषण अपघात; खडीने भरलेल्या ट्रकची कारला जोरदार धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Dec 19, 2025 | 07:16 AM
Margashirsh Amavasya: वर्षअखेरीस अमावस्येचा शुभ योग; सूर्य–मंगळ कृपेने या राशींच्या लोकांना होणार धनलाभ

Margashirsh Amavasya: वर्षअखेरीस अमावस्येचा शुभ योग; सूर्य–मंगळ कृपेने या राशींच्या लोकांना होणार धनलाभ

Dec 19, 2025 | 07:05 AM
पोटावर वाढलेला चरबीचा थर होईल नष्ट! चहामध्ये टाका ‘हा’ जादुई पदार्थ, मधुमेह- वाढलेल्या वजनाची समस्या होईल कायमची गायब

पोटावर वाढलेला चरबीचा थर होईल नष्ट! चहामध्ये टाका ‘हा’ जादुई पदार्थ, मधुमेह- वाढलेल्या वजनाची समस्या होईल कायमची गायब

Dec 19, 2025 | 05:30 AM
गरजेपेक्षा जास्त Paracetamol घ्याल तर दुष्परिणामाला बळी जाल! नक्की वाचा

गरजेपेक्षा जास्त Paracetamol घ्याल तर दुष्परिणामाला बळी जाल! नक्की वाचा

Dec 19, 2025 | 04:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara :  पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Satara : पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Dec 18, 2025 | 08:35 PM
Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर

Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर

Dec 18, 2025 | 08:28 PM
Raju Shetti : थकीत एफआरपी  प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक

Raju Shetti : थकीत एफआरपी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक

Dec 18, 2025 | 08:22 PM
Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

Dec 18, 2025 | 07:27 PM
Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

Dec 18, 2025 | 07:22 PM
BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत जनतेचा कोणता मुद्दा गाजणार?

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत जनतेचा कोणता मुद्दा गाजणार?

Dec 18, 2025 | 07:12 PM
Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

Dec 18, 2025 | 05:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.