१० मिनिटांमध्ये बनवा रुचकर गरमागरम पुलाव
दिवाळीच्या दिवसांमध्ये घरी सतत पाहुणे येतात. घरी आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचाराची मोठी तयारी केली जाते. जेवणात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पण सतत डाळ, भात, भाजी, चपाती बनवून कंटाळा आल्यानंतर घरी आलेल्या पाहुण्यांसाठी नेमकं काय बनवावं? असा प्रश्न घरातील सर्वच महिलांना पडतो. अशावेळी तुम्ही 10 मिनिटांमध्ये पुलाव बनवू शकता. पुलाव बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात झटपट पुलाव तयार होतो. वेगवेगळ्या भाज्या घालून केलेला पुलाव घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नक्की आवडेल. पुलाव किंवा बिर्याणी बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो असे अनेकांना वाटते. पण तुम्ही कुकरमध्ये झटपट पुलाव बनवू शकता. कुकरमध्ये बनवलेल्या पुलावाला छान चव लागते. त्यामुळे तुम्हीसुद्धा कुकरमध्ये पुलाव नक्की बनवून पहा. चला तर जाणून घेऊया 10 मिनिटांमध्ये पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: सकाळचा नाश्ता होईल आणखीन स्वादिष्ट, नाश्त्यामध्ये बनवा चमचमीत दलिया आप्प्पे