सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा पनीर शेजवान रोल
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालच काहींना काही चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पनीर शेजवान रोल बनवू शकता. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय वजन वाढेल या भीतीने अनेक लोक नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळी पोटभर नाश्ता करावा. यामुळे शरीरात उत्साह टिकून राहतो. चला तर जाणून घेऊया पनीर शेजवान रोल बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत केळीची भजी, कधीच विसरणार नाहीत पदार्थाची चव