(फोटो सौजन्य: istock)
नॉनव्हेज लव्हर्ससाठी विकेंडचा दिवस आणखीन खास! या दिवशी अनेकांच्या घरी मांसाहारी जेवणाचा बेत असतो. त्यातही मांसाहारी खाद्यपदार्थांतील सर्वांच्या आवडीचा आणि लोकप्रिय पदार्थ म्हणजे बिर्याणी. या पदार्थाला कोणाचा तोड नाही. खास प्रसंगी किंवा विकेंडवेळी याला आवर्जून बनवले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याची चव फार आवडते आणि लोक आवडीने बिर्याणीचा आस्वाद घेतात.
रविवारचा स्पेशल नाश्ता! घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल Bombay Sandwich; चवीबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर
आता बिर्याणी म्हटलं की त्यातही आले बिर्याणी निरनिराळे प्रकार, या प्रत्येकाची चव काहीशी वेगळी… अशात आज आम्ही तुमच्यासाठी हैदराबादी बिर्याणीची एक चविष्ट आणि सोपी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. निजामांच्या काळात हैदराबादमध्ये बिर्याणीचा उगम झाला. खास मसाले आणि दम देऊन या बिर्याणीला तयार केले जाते. ही व्हेज, नॉनव्हेज दोन्ही प्रकारे बनवली जाते. आज मात्र आम्ही तुमच्यासाठी हैदराबादी चिकन बिर्याणीची रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
रविवार होईल आणखीनच खास! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा वेट लॉस ब्रेड पिझ्झा, वाढणार नाही अतिरिक्त वजन
कृती