• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • What To Eat For Glowing Natural Skin Lifestyle News In Marathi

सुंदर दिसण्यासाठी काय खावं? सकाळपासून रात्रीपर्यंत हा डाएट चार्ट फॉलो करा; नॅचरली चेहरा राहील चमकदार

सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी केवळ बाह्य स्किनकेअर पुरेसा नसून योग्य आहार तितकाच महत्त्वाचा आहे. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला योग्य पदार्थांचे सेवन केल्यास त्वचा आतून निरोगी राहते आणि नैसर्गिक ग्लो मिळतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 22, 2026 | 08:15 PM
सुंदर दिसण्यासाठी काय खावं? सकाळपासून रात्रीपर्यंत हा डाएट चार्ट फॉलो करा; नॅचरली चेहरा राहील चमकदार

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कोमट पाणी, फळे, अंकुरित धान्य आणि नैसर्गिक ज्यूस त्वचेला ऊर्जा व चमक देतात.
  • प्रथिने, हिरव्या भाज्या, डाळी, दही आणि सॅलड त्वचा तरुण ठेवण्यास मदत करतात; तेलकट आणि प्रोसेस फूड टाळा.
  • भाजी, चपाती/भाकरी, सूप आणि झोपण्यापूर्वी हळदीचे दूध त्वचेच्या दुरुस्तीस मदत करते.
आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. चेहरा सुंदर असला की लोकांची प्रशंसा आपोआपच मिळू लागते. सुंदर दिसण्यासाठी फक्त त्वचेला बाहेरून क्रीम्स लावणे पुरेसे ठरणार नाही तर आहारातही काही महत्त्वाचे बदल चांगले परिणाम घडवून आणतील. आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. अशात सुंदरतेवरही आहाराचा मोठा परिणाम घडून येत असतो. सुंदर व्यक्तींना त्यांच्या लूकचा नक्कीच फायदा होतो. पण सौंदर्य फक्त तुमच्या रंगाबद्दल नाही. तुमचा रंग काहीही असो, जर तुमची त्वचा चमकदार असेल तर तुम्ही हजारो लोकांच्या गर्दीतही तुम्ही उठून दिसाल. निरोगी त्वचा नेहमीच चमकदार दिसते आणि यासाठी निरोगी आहाराचे सेवन फायद्याचे ठरते. नियमित निरोगी खाणे आणि शारीरिक हालचाली आपल्या त्वचेला आतून साफ ठेवते. चांगली त्वचा हवी असेल तर आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये आहाराचा मोठा वाटा आजच समाविष्ट करा आणि निरोगी पदार्थांचे सेवन सुरु करा. चला कोणत्या वेळी कोणत्या पदार्थांचे सेवन फायद्याचे ठरेल ते जाणून घेऊया.

गुडघेदुखीला करा आता राम राम! ‘या’ औषधी वनस्पतीने शरीराच्या सर्व वेदना होतील दूर; रात्रीही लागेल शांत झोप

सकाळी काय खावे?

त्वचेला हायड्रेशनची सर्वात जास्त गरज असते. अशात पाण्याचे सेवन तुमच्या त्वचेसाठी चांगले ठरू शकते. सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोमट पाण्याचे सेवन करा. दिवसभर किमान दोन लिटर पाणी प्यायला हवे. यांनतर नाश्त्यात फळांचा समावेश करा. तुम्ही नाश्त्यात अंकुरलेले मूग, चणे किंवा बदाम हे पदार्थ खाऊ शकता. यातील पोषक घटक दिवसभर शरीरात ऊर्जा प्रदान करतात ज्यामुळे कामात मन लागून राहते. ड्रिंकविषयी बोलायचे झाले तर तुम्ही लिंबू-मधाच्या पाण्याचे सेवन करू शकता, नारळ पाणी, काकडीचा रस, स्ट्रॉबेरीचा रस, संत्र्याचा रस हे देखील उत्तम पर्याय ठरतील.

मिड मॉर्निंग

फक्त आहारच नाही तर व्यायामही शरीरात चांगले बदल घडवून आणतो. यामुळे आपले शरीर निरोगी राहते. तुमच्या सोयीनुसार रोज थोडा वेळ बाजूला काढून नियमित व्यायाम करा. नाश्त्यानंतर, ताजी फळे, सॅलड आणि घरी बनवलेले संपूर्ण धान्य असलेले जेवण खा. चपाती, डाळ आणि हिरव्या भाज्या यांचा आपल्या आहारात समावेश करा. तुम्ही जितक्या रंगीबेरंगी भाज्या खाल तितक्याच त्या तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत. रंगीबेरंगी भाज्यांमध्ये अँथोसायनिन असतात, जे त्वचेखाली कोलेजन उत्पादनात योगदान देतात. फळांमध्ये, भरपूर लिंबूवर्गीय फळे खा. लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. लिंबूवर्गीय फळांमध्ये संत्री, किवी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, रासबेरी आणि ब्लूबेरी यांसारख्या आंबट-गोड फळांचा समावेश होतो. ही फळे विविध रोगांच्या धोक्यापासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते आणि त्वचेला तारुण्य मिळवून देते.

दुपारचा आहार

तुमचा दुपारचा आहार महत्वाचा असतो, ज्यामुळे पोटभर खा. परंतु यात तेलकट पदार्थांचा समावेश करू नका. प्रोसेस फूड, तेलकट पदार्थ, अतिगोड पदार्थ यांमुळे त्वचा खराब होऊ लागते. अशा पदार्थांचे सेवन त्वचेला तेलकट बनवते ज्यामुळे पिंपल्स होण्याची शक्यता असते. दुपारच्या जेवणात तुम्ही तांदूळ, एक मसूर डाळ, सॅलड, दही आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करू शकता. लक्षात ठेवा की त्वचा तरुण ठेवण्यासाठी भरपूर प्रथिने आवश्यक असतात. जर तुम्ही मांसाहारी असाल तर चिकन, अंडी, मासे इत्यादी खा.

संध्याकाळचा नाश्ता

संध्याकाळी लागणाऱ्या हलक्या भुकेसाठी आहारात फक्त हलक्या पदार्थांचाच समावेश करा. यासाठी तुम्ही ग्रीन टी, हर्बल टी, भाजलेले मखाना, भाजलेले सुके फळे, शेंगदाणे, कुकीज, ओट बिस्किटे किंवा स्मूदी यांचे सेवन करू शकता.

रात्रीचे जेवण

दिवसभर भरपूर खाल्ल्याने रात्रीचे जेवण हे नेहमी लाईट असावे. यात गरजेच्या आणि हेल्दी पदार्थांचे प्रमाण अधिक असुद्या. आपल्या जेवणाच्या ताटात तुम्ही भाजी, चपाती, भाकरी, सॅलड, सूप अशा पदार्थांचा समावेश करू शकता. चिकन आणि माशांचे सेवन देखील शरीरासाठी फायद्याचे ठरते.

स्टेरॉइड्सच्या अतिवापरामुळे वाढतो दुय्यम काचबिंदूचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

झोपण्यापूर्वी

झोपण्यापूर्वी एक ग्लास हळदीचे दूध पिल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यामुळे रात्री शांत झोप लागते. झोप पूर्ण झाली की डोळ्यांखाली काळे डाग येत नाही आणि त्वचा सुधारण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: What to eat for glowing natural skin lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Diet Plan
  • glowing face
  • skin care tips

संबंधित बातम्या

१० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! चमचाभर मधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, टॅनिंग होईल गायब
1

१० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! चमचाभर मधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, टॅनिंग होईल गायब

Health Tips in Marathi :- पन्नाशीनंतर फिट अँड फाईन राहायचं ? तर या वाचा  फिटनेस टिप्स ..
2

Health Tips in Marathi :- पन्नाशीनंतर फिट अँड फाईन राहायचं ? तर या वाचा फिटनेस टिप्स ..

चमचाभर तांदुळाचा वापर करून घरीच तयार करा ‘मॅजिकल क्रीम’, सुरकुत्या- पिगमेंटशन कायमचे होईल गायब
3

चमचाभर तांदुळाचा वापर करून घरीच तयार करा ‘मॅजिकल क्रीम’, सुरकुत्या- पिगमेंटशन कायमचे होईल गायब

वयाच्या ५० व्या वर्षी अभिनेत्री शिल्पा शेट्टी दिसते फिट आणि स्लिम! जाणून घ्या तिच्या फिटनेसचे रहस्य
4

वयाच्या ५० व्या वर्षी अभिनेत्री शिल्पा शेट्टी दिसते फिट आणि स्लिम! जाणून घ्या तिच्या फिटनेसचे रहस्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

Feb 08, 2026 | 08:08 AM
कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

Feb 08, 2026 | 08:00 AM
मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

Feb 08, 2026 | 07:17 AM
Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Feb 08, 2026 | 07:05 AM
Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 08, 2026 | 06:30 AM
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

Feb 08, 2026 | 05:00 AM
T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

Feb 08, 2026 | 02:39 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.