• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 27 Lakh Electricity Employees Across The State Will Go On Strike Today

राज्यभरातील 27 लाख वीज कर्मचारी आज जाणार संपावर; वीज सेवेवर परिणाम होणार?

केंद्र सरकारकडून ४४ सार्वजनिक वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून, नफ्याच्या वीज वितरण क्षेत्रात फ्रेंचायझी व समांतर परवाना देण्याची तयारी करण्यात येत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 12, 2026 | 08:23 AM
राज्यभरातील 27 लाख वीज कर्मचारी आज जाणार संपावर; वीज सेवेवर परिणाम होणार?

राज्यभरातील 27 लाख वीज कर्मचारी आज जाणार संपावर; वीज सेवेवर परिणाम होणार? (File Photo : Electricity)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : केंद्र सरकारच्या प्रस्तावित विद्युत महाराष्ट्रात द्वारसभा, निदर्शने व काळ्याफिती कायदा (सुधारणा) २०२५, सार्वजनिक वीज कंपन्यांच्या खाजगीकरण आणि राष्ट्रीय वीज धोरण २०२६ च्या विरोधात देशातील सुमारे २७ लाख वीज कर्मचारी, अभियंते व कंत्राटी कामगार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपावर जाणार आहेत. हा संप देशातील प्रमुख १० ट्रेड युनियन, स्वतंत्र फेडरेशन, संयुक्त किसान मोर्चा, विविध राजकीय पक्ष तसेच वीज उद्योगातील सात प्रमुख संघटनांच्या ‘नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी’ च्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रसिटी एम्प्लॉईजने दिली.

केंद्र सरकारकडून ४४ सार्वजनिक वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून, नफ्याच्या वीज वितरण क्षेत्रात फ्रेंचायझी व समांतर परवाना देण्याची तयारी करण्यात येत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. खाजगीकरण झाल्यास विजेचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रसिटी वर्कर्स फेडरेशनसह अन्य सहकारी संघटना संपाला पाठिंबा देत द्वारसभा, निदर्शने व काळ्याफिती लावून आंदोलन करणार आहेत. मात्र, संपामुळे वीज ग्राहकांची सेवा बाधित होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्मा आणि सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.

हेदेखील वाचा : Electricity Supply : महाराष्ट्रातील 16,981 ऑफीसमध्ये 24 तास वीजपुरवठा राहणार बंद , काय आहे नेमकं कारण?

शेतकऱ्यांना मिळणारी सबसिडी बंद होईल आणि कोट्यवधी स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यामुळे कंपन्यांवर मोठा आर्थिक बोजा पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच राजकीय हस्तक्षेपामुळे कोट्यवधी रुपयांची थकबाकी वाढत असल्याचेही संघटनांचे म्हणणे आहे.

राज्यात वीज दरवाढ होणार; काँग्रेसचा आरोप

दुसरीकडे, महायुती सरकारच्या दाव्यांचे खंडन करत काँग्रेस प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी वीज दर कमी होणार नाहीत तर १६ टक्के महाग होतील, असा दावा केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वस्त वीज देण्याच्या त्यांच्या दाव्यांची आठवण करून देत या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितले आहे.

हेदेखील वाचा : राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा झटका बसणार? तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांच्या वाढीचा अंदाज…

Web Title: 27 lakh electricity employees across the state will go on strike today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • Maharashtra State Electricity Board
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही
1

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत
2

मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत

Mumbai News: नागरिकांसाठी दिलासा! पालिका रुग्णालयांत सुरू होणार डिजिटल पेमेंट सुविधा, लांबच लांब रांगा
3

Mumbai News: नागरिकांसाठी दिलासा! पालिका रुग्णालयांत सुरू होणार डिजिटल पेमेंट सुविधा, लांबच लांब रांगा

Mumbai Climate Week 2026 : नागरिकांना ‘अग्नि रक्षक’ प्रशिक्षण; शहराची अग्नी आपत्कालीन सज्जता होणार  मजबूत
4

Mumbai Climate Week 2026 : नागरिकांना ‘अग्नि रक्षक’ प्रशिक्षण; शहराची अग्नी आपत्कालीन सज्जता होणार  मजबूत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bangladesh Elections :  ५१ पक्ष, २००० उमेदवार…, शेख हसीना पतनानंतर पहिली लढत, भारतासाठी ठरणार निर्णायक?

Bangladesh Elections : ५१ पक्ष, २००० उमेदवार…, शेख हसीना पतनानंतर पहिली लढत, भारतासाठी ठरणार निर्णायक?

Feb 12, 2026 | 09:32 AM
Budhaditya Rajyog 2026: बुधादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Budhaditya Rajyog 2026: बुधादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Feb 12, 2026 | 09:30 AM
Bhandara Crime: देवदूत की दलाल? उपचाराच्या बहाण्याने १0 दिवसांच्या बाळाची 3 लाखांत विक्री; मुख्य सूत्रधार डॉक्टर फरार

Bhandara Crime: देवदूत की दलाल? उपचाराच्या बहाण्याने १0 दिवसांच्या बाळाची 3 लाखांत विक्री; मुख्य सूत्रधार डॉक्टर फरार

Feb 12, 2026 | 09:23 AM
SUV बॉनेटवर टांगून ड्रायव्हरने व्यक्तीला फरफटत नेलं, भयाण दृश्ये पाहून युजर्स झाले अवाक्; बेंगळुरीतील घटनेचा Video Viral

SUV बॉनेटवर टांगून ड्रायव्हरने व्यक्तीला फरफटत नेलं, भयाण दृश्ये पाहून युजर्स झाले अवाक्; बेंगळुरीतील घटनेचा Video Viral

Feb 12, 2026 | 09:06 AM
Top Marathi News Today Live : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरणावर रोहित पवार आज बोलणार

LIVE
Top Marathi News Today Live : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरणावर रोहित पवार आज बोलणार

Feb 12, 2026 | 09:05 AM
Zodiac Sign: वरिष्ठ योगामुळे मेष आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Zodiac Sign: वरिष्ठ योगामुळे मेष आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Feb 12, 2026 | 09:00 AM
ENG vs WI : शेरफेन रदरफोर्डच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट, सांगितले की तो कधी तंदुरुस्त होईल

ENG vs WI : शेरफेन रदरफोर्डच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट, सांगितले की तो कधी तंदुरुस्त होईल

Feb 12, 2026 | 08:59 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.