• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Amravati »
  • Bjp And Congress To Test Their Independent Strength By Giving Secondary Treatment To Their Allied Parties

Maharashtra Politics : नामांकन तोंडावर, युती अंधातरीच; भाजप-काँग्रेसची ‘मौन रणनीती’ मित्रपक्षांसाठी घातक

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला आल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आता 'ठाकरे बंधू विरुद्ध महायुती' असा थेट सामना रंगणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 29, 2025 | 01:56 PM
नामांकन तोंडावर, युती अंधातरीच; भाजप-काँग्रेसची 'मौन रणनीती' मित्रपक्षांसाठी घातक

नामांकन तोंडावर, युती अंधातरीच; भाजप-काँग्रेसची 'मौन रणनीती' मित्रपक्षांसाठी घातक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नामांकनासाठी अवघे दोन दिवस उरले
  • अजूनही युतीबाबत स्पष्ट चित्र नाही
  • शिवसेना शिंदेगटाने युती फिस्कटली…
अमरावती : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्याआधीच महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांचे वास्तव उघड झाले आहे. नावाला आघाड्‌या अस्तित्वात असल्या, तरी प्रत्यक्षात भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांनी आपल्या मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देत स्वतःची स्वतंत्र ताकद तपासण्याची रणनीती स्वीकारल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. हीच रणनीती सध्या पुतीतील अस्वस्थतेचे मूळ ठरत आहे. नामांकनासाठी अवघे दोन दिवस उरले असताना, अजूनही युतीबाबत स्पष्ट चित्र नाही. त्यामुळे आता प्रश्न हा नाही की युती होणार का? हा प्रश्न येथे उपस्थित होत आहेत. रविवारी (दि. २८) वेळेवर शिवसेना शिंदेगटाने युती फिस्कटली याबाबत बोलावण्यात आलेली पत्रपरिषद रद्द केली.

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात

भाजपची ‘वेट अॅन्ड वॉच’ रणनीती

यावेळी भाजपची भूमिका अत्यंत गूढ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यासोवत युतीची चर्चा सुरु होण्यापूचीच थांबली असल्याचे संकेत आहेत. शिवसेना (शिंदे गट) सोबत सलग बैठका सुरू असल्या, तरी या बैठकांमधून कोणताही ठोस निष्कर्ष निघत नाही. राजकीय चर्चानुस्वर, या बैठका केवळ चहापान आणि छायाचित्रांपुरत्याच मर्यादित असल्याचा आरोप होत आहे. भाजपने मनपा निवडणुकीसाठी वेगळी राजकीय रचना आखल्याचे संकेत मिळत आहेत. राकाँ (अजित पवार) यांच्याशी युतीची चर्चा औपचारिक पातळीवर पोहोचण्यापूर्वीच संपल्याचे बोलले जाते. शिवसेना (शिंदे गट) सोबत बैठका सुरू असल्या, तरी या बैठकीतून कोणताही ठोस निष्कर्ष बाहेर पडलेला नाही. भाजप अंतिम क्षणापर्यंत मित्रपक्षांना अनिश्चिततेत ठेवून, परिस्थितीनुसार निर्णय घेण्याच्या भूमिकेत असल्याचे संकेत मिळतात.

मित्रपक्ष अडचणीत

भाजप आणि काँग्रेसच्या या मौन धोरणामुळे दोन्ही आघाड्‌यांतील मित्रपक्ष ना मिळता येणाऱ्या, ना धुंकता येणाऱ्या अवस्थेत सापडले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असताना, मित्रपक्षांना ना स्थाए संकेत मिळतात, ना अंतिम दिशा. याचा थेट परिणाम जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकत्यांवर होत असून, संभ्रम, नाराजी आणि अंतर्गत असंतोष वाढताना दिसत आहे.

स्वतंत्र ताकद आजमावण्याचा प्रयोग ?

राजकीय तज्ज्ञांच्या मते, भाजप आणि काँग्रेस दोघेही या निवडणुकीकडे ‘प्री-असेम्बली टेस्ट’ म्हणून पाहत आहेत. मित्रपक्षांशिवाय स्वतःची मतशक्ती किती आहे. याचा अंदाज घेण्यासाठी महापालिका निवडणूक एक प्रयोगशाळा तरू शकते. त्यामुळे युती टिकवण्यापेक्षा स्वतःचा विस्तार आणि स्थानिक नेतृत्व मजबूत करणे हे दोन्ही पक्षांचे प्राधान्य असल्याचे दिसते. शिवसेना (शिंदे गट) यांनी पहिली उमेदवार यादी जाहीर करून स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची तयारी दाखवली आहे. ही कृती युतीवरील अवलचित्व कमी करण्याचा आणि स्वतःची संघटनात्मक ताकद मोजण्याचा प्रयत्न महणून पाहिली जात आहे.

काँग्रेसचीही तशीच रणनीती

महाविकास आघाडीबाबत काँग्रेसची भूमिका वेगळी नाही शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याणी महापालिका निवासभांत कोणतीही ठोस, सार्वजनिक किया अंतर्गत चर्चा इाली नाही खातून काँग्रेसदेखील आघाडीपेक्षा पक्षा सूत्रावर चालत असल्याचे स्पष्ट होते. राज्यसारीय युती जरी अनितात असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ती आप लागू होईल, हा समज आता खोटा ठरत आहे.

शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर

शिवसेना (शिंदे गट) यांनी मनपा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. जिल्हाप्रमुख पराग पुढे यांनी १५. उमेदवारांची घोषणा केली आहे. विविध प्रभागांतील अनुभवी व नवोदित चेहऱ्यांचा त्यात समावेश आहे. ही यादी शिवसेनेच्या स्वतंत्र ताकद प्रदर्शनाचे संकेत देणारी मानली जात आहे.

अजित पवार गटाने घेतला ठाम निर्णय

राकाँ (अजित पवार) गटाचे नेते व आ. संजय खोडके यांनी शिवसेना (शिंदे गट) सोबत युती करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राष्ट्रवादीने आपल्या ७५ टक्क्यांहून अधिक उमेदवारांची गादी अंतिम केली आहे. अशा परिस्थितीत आता युती केल्यास अंतर्गत नाराजी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही त्यांना ऑफर दिली आहे. परंतु त्यांच्याकडून उत्तर यायचे आहे.त्यांचे जितके नगरसवेक होते.त्यानुसार जास्तीचे ऑफर दिले आहे. आमची इच्छा आहे की, युती व्हायला पाहिजे, परंतु, त्यांच्याकडून काही कळायला मार्ग नाही, याविषयी लवकरच माहिती पुढे येईल, असं मत भाजप शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी व्यक्त केलं आहे.

भाजपातील वाद चव्हाट्यावर; सुभाष देशमुख-विजयकुमार देशमुख राजीनाम्याच्या तयारीत?

Web Title: Bjp and congress to test their independent strength by giving secondary treatment to their allied parties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 01:56 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
1

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक  
2

Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक  

भाजप- काँग्रेस आंदोलनात दगडफेक का झाली? पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलं स्पष्टीकरण
3

भाजप- काँग्रेस आंदोलनात दगडफेक का झाली? पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलं स्पष्टीकरण

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला बोलावली पदाधिकारी अन् जिल्हाध्यक्षांची बैठक
4

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला बोलावली पदाधिकारी अन् जिल्हाध्यक्षांची बैठक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध

संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध

Feb 16, 2026 | 05:23 PM
Loksabha Speaker:  लोकसभेच्या अध्यक्षांचे पद किती शक्तीशाली; काय आहेत अधिकार आणि जबाबदाऱ्या?

Loksabha Speaker: लोकसभेच्या अध्यक्षांचे पद किती शक्तीशाली; काय आहेत अधिकार आणि जबाबदाऱ्या?

Feb 16, 2026 | 05:09 PM
आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

Feb 16, 2026 | 05:04 PM
सावधान! 8th Pay Commission नावाखाली नवा स्कॅम;  WhatsApp वरील ‘या’ लिंकवर क्लिक केल्यास बँक खाते होईल रिकामे

सावधान! 8th Pay Commission नावाखाली नवा स्कॅम; WhatsApp वरील ‘या’ लिंकवर क्लिक केल्यास बँक खाते होईल रिकामे

Feb 16, 2026 | 05:04 PM
Rajpal Yadav Bail : चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादव यांना दिलासा,  दिल्ली उच्च न्यायालयाकडून शिक्षेला अंतरिम स्थगिती

Rajpal Yadav Bail : चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादव यांना दिलासा, दिल्ली उच्च न्यायालयाकडून शिक्षेला अंतरिम स्थगिती

Feb 16, 2026 | 04:49 PM
Triber आणि Ertiga झाले सावध! उद्या भारतात Nissan ची ‘ही’ MPV लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स

Triber आणि Ertiga झाले सावध! उद्या भारतात Nissan ची ‘ही’ MPV लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स

Feb 16, 2026 | 04:46 PM
ENG vs ITAT, T20 World Cup 2026 :इंग्लंडसाठी धावून आला विल जॅक्स! इटलीसमोर उभारला 203 धावांचा डोंगर 

ENG vs ITAT, T20 World Cup 2026 :इंग्लंडसाठी धावून आला विल जॅक्स! इटलीसमोर उभारला 203 धावांचा डोंगर 

Feb 16, 2026 | 04:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.