• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chandrakant Patil Has Made An Important Appeal To Bjp Workers In Kolhapur

आगामी निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी; चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

पक्ष बळकटीसाठी नुतन पदाधिकार्‍यांनी अधिक जोमाने कामाला लागावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्यकर्त्यांना केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 21, 2025 | 02:39 PM
आगामी निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी; चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना केले 'हे' महत्वाचे आवाहन

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आगामी निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी
  • राजकीय नेत्यांचे दौरे वाढले
  • चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन
इचलकरंजी : पक्ष बळकटीसाठी नुतन पदाधिकार्‍यांनी अधिक जोमाने कामाला लागावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्यकर्त्यांना केले आहे. विरोधकांकडून मतदार यादीबाबत घोळ घातला जात असून, विरोधाला विरोध केला जात आहे. पण, कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी निवडणुका होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तर लवकरच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचेही पुनर्वसन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजी शहराला भेट दिली. यामध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर ज्येष्ठ नेते कै. धोंडीराम जावळे आणि कै. पांडुरंग म्हातुकडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.

प्रथमत: प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. तेथे त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तसेच अन्य पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी हाळवणकर यांच्या राजकीय पूर्नवसनाचे काय? असा प्रश्न विचारल्यानंतर दादांनी नेहमीच्या शैलीत पक्ष हाळवणकरांना निश्चितपणे संधी देईल. राज्यपाल कोठ्यातील ३ जागा भाजपच्या वाट्याच्या असून एका जागेवर हाळवणकरांना संधी देण्यासंदर्भात माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाल्याचे सांगितले. तर प्रसारमाध्यमांनी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी महायुती म्हणून लढणार असल्याचे सांगत महापौर आणि प्रभागाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर त्याला गती येईल, असेही ते म्हणाले.

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी चंद्रकांत यांनी आमदार राहुल आवाडे यांच्यासह परिवारातील सदस्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. पक्ष बळकटीसाठी नुतन पदाधिकार्‍यांनी अधिक जोमाने काम करावे, असा सल्ला देत मतदार याद्यांच्या घोळाबाबत केवळ विरोधाला विरोध म्हणुन आरोप केले जात आहेत. पण कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी निवडणुका होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार यादी संदर्भात मुदत दिली असताना विरोधकांकडून केवळ जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले.

यावेळी किशोरी आवाडे, स्वप्नील आवाडे, मौश्मी आवाडे, वैशाली आवाडे, तानाजी पोवार, प्रकाश दत्तवाडे, सुनिल पाटील, अहमद मुजावर, श्रीरंग खवरे, बाळासाहेब माने, शशिकांत मोहिते, नजमा शेख, सपना भिसे, सीमा कमते, शेखर शहा, अरविंद शर्मा व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Chandrakant patil has made an important appeal to bjp workers in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • BJP
  • chandrakant patil
  • CM Devedra Fadnavis
  • kolhapur

संबंधित बातम्या

Raigad News: सत्ता बदलाची लाट! राष्ट्रवादीचा पराभव, महापालिकेत कमळ-धनुष्यबाणचा विजय
1

Raigad News: सत्ता बदलाची लाट! राष्ट्रवादीचा पराभव, महापालिकेत कमळ-धनुष्यबाणचा विजय

प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार बजेट; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू
2

प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार बजेट; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली फिल्डिंग! राष्ट्रवादीतील ‘ही’ दोन नावे चर्चेत
3

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली फिल्डिंग! राष्ट्रवादीतील ‘ही’ दोन नावे चर्चेत

Pune Mayor Election 2026 : पुण्यातील महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ‘या’ नावांची जोरदार चर्चा
4

Pune Mayor Election 2026 : पुण्यातील महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ‘या’ नावांची जोरदार चर्चा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Siddharth Khird Wedding: अखेर सिद्धार्थ खिरीड चढला बोहल्यावर; बायको आहे तरी कोण? लग्नाला कलाकारांची उपस्थिती

Siddharth Khird Wedding: अखेर सिद्धार्थ खिरीड चढला बोहल्यावर; बायको आहे तरी कोण? लग्नाला कलाकारांची उपस्थिती

Jan 25, 2026 | 03:10 PM
बोगस दिव्यांग आता मोबाइलच्या रडारवर! प्रवासातही ‘मुंडे इफेक्ट’, बनवेगिरी दिसताच जप्तीसह गुन्हाही नोंदविणार

बोगस दिव्यांग आता मोबाइलच्या रडारवर! प्रवासातही ‘मुंडे इफेक्ट’, बनवेगिरी दिसताच जप्तीसह गुन्हाही नोंदविणार

Jan 25, 2026 | 03:10 PM
Travel Alert: हिमाचलमध्ये हिमवृष्टीचा निसर्गमय सोहळा! शिमला-मनालीत शुभ्र चादरीत लपेटले; पण ‘हे’ 5 मुख्य रस्ते झाले बंद

Travel Alert: हिमाचलमध्ये हिमवृष्टीचा निसर्गमय सोहळा! शिमला-मनालीत शुभ्र चादरीत लपेटले; पण ‘हे’ 5 मुख्य रस्ते झाले बंद

Jan 25, 2026 | 03:09 PM
Nagpur Crime: हावडा-मुंबई एक्स्प्रेसने गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३०.३७ लाखांचा ६०.७५० किलो गांजा जप्त

Nagpur Crime: हावडा-मुंबई एक्स्प्रेसने गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३०.३७ लाखांचा ६०.७५० किलो गांजा जप्त

Jan 25, 2026 | 03:05 PM
ओतुर-धालेवाडीत प्रचाराचा धडाका! आरोप- प्रत्यारोप सुरुच; कोण मारणार बाजी?

ओतुर-धालेवाडीत प्रचाराचा धडाका! आरोप- प्रत्यारोप सुरुच; कोण मारणार बाजी?

Jan 25, 2026 | 03:04 PM
MNS Raj Thackeray News:  पुणे ‘मनसे”त मोठे फेरबदल? ‘भाकरी फिरवून’ राज ठाकरे कोणाला देणार संधी?

MNS Raj Thackeray News: पुणे ‘मनसे”त मोठे फेरबदल? ‘भाकरी फिरवून’ राज ठाकरे कोणाला देणार संधी?

Jan 25, 2026 | 02:55 PM
कडाक्याची थंडी अन् मुसळधार बर्फवृष्टी! देशाचे रक्षण करतानाही भारतीय जवानांच्या चेहऱ्यावर हास्य, लुटला क्रिकेटचा आनंद, VIDEO VIRAL

कडाक्याची थंडी अन् मुसळधार बर्फवृष्टी! देशाचे रक्षण करतानाही भारतीय जवानांच्या चेहऱ्यावर हास्य, लुटला क्रिकेटचा आनंद, VIDEO VIRAL

Jan 25, 2026 | 02:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Jan 24, 2026 | 07:59 PM
Raigad ZP Election :  जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Raigad ZP Election : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Jan 24, 2026 | 07:50 PM
Pune : “जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी”;  निलेश लंके यांचं वक्तव्य

Pune : “जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी”; निलेश लंके यांचं वक्तव्य

Jan 24, 2026 | 07:25 PM
Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Jan 24, 2026 | 04:00 PM
Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Jan 24, 2026 | 03:51 PM
Ahilyanagar Drugs :  ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Ahilyanagar Drugs : ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Jan 24, 2026 | 03:42 PM
नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

Jan 24, 2026 | 03:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.