वडील रक्कम देण्यास सक्षम नव्हते म्हणून…
आयशाच्या वडिल इतकी मोठी रक्कम देण्यास देण्यास सक्षम नव्हते. त्यांनाही आर्थिक चणचण असल्याचे ते म्हणत होते. पैश्यांच्या लालसेपोटी ते आयशाचा छळ करीत होते. तिला शारिरीकदृष्ट्या त्रास दिला जात होता. याच दररोजच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली.
सुसाईड नोटमध्ये काय?
आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती. तिने लिहिलंय, तिचा पती अरबाज याला फळांचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. यासाठी तो आयशावर सात लाख रुपये आणण्यासाठी दबाव आणत होता. मात्र आयशाच्या सासरच्या मंडळींकडून पैसे न आल्याने तो तिच्यासोबत गैरकृत्य करू लागला. असे आयशाने सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले आहे.
मारहाणीमुळे आयशा व्यथित…
सुसाइट नोटनुसार, सासरची मंडळी आयशाला दररोज मारहाण करीत होती. तिला शिव्या-शाप दिल्या जात. गर्भवती असतानाही तिच्यासोबत अमानवीय व्यवहार केला जात होता. शेवटी या त्रासाला कंटाळून आयशाने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला.
‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव
मुंबई क्राईम ब्रँच व सक्तवसुली संचालनालय (ईडी) चे अधिकारी असल्याचा बनाव करून सायबर भामट्यांनी एका गृहिणीची तब्बल २५ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केली. तुमच्यावर मनी लॉन्ड्रंग, अवैध जाहिरात तसेच छळवणूक प्रकरणी केस असून तुम्ही डिजिटल अरेस्ट आहात, अशी भीती दाखवून आरोपींनी वेगवेगळ्या खात्यांत पैसे भरण्यास भाग पाडले. हा प्रकार १६ ते २२ डिसेंबर दरम्यान गारखेडा परिसरातील बगाडीया नगर, सह्याद्री हिल्स येथे घडला.
Crime News: अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेची मोठी कारवाई; एका महिलेसह दोन तरुणांना रंगेहात अटक
Ans: मृत महिला पाच महिन्यांची गर्भवती होती.
Ans: हुंड्यासाठी सात लाख रुपयांची मागणी आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेला छळ.
Ans: मृत महिलेने लिहिलेली सुसाइड नोट, ज्यातून अत्याचारांचा खुलासा झाला आहे.






