• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Bjp Is Campaigning Vigorously For The Municipal Elections In Mumbai

निवडणुकीच्या आखाड्यात ‘एआय’ अन् सुपरहिरोंज; मुंबईत भाजकडून जोरदार प्रचार सुरु

डिजीटलच्या माध्यमातून भाजपने तरुण मतदारांच्या मनावर गारूड घातले आहे. यंदाची निवडणुकीचे आकर्षण हे भाजपने सुरू केलेले 'एआय' (एआय) जनरेटेड व्हिडिओ कॅम्पेन ठरत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 12, 2026 | 04:49 PM
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी; 'या' नेत्याच्या प्रवेशाने मिळाले बळ

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी; 'या' नेत्याच्या प्रवेशाने मिळाले बळ (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • निवडणुकीच्या आखाड्यात ‘एआय’ अन् सुपरहिरोंज
  • मुंबईत भाजकडून जोरदार प्रचार सुरु
  • डिजीटलच्या माध्यमातून भाजपचा जोरदार प्रचार
पुणे : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) १५ व्या निवडणुकीचा ज्वर सध्या शिगेला पोहोचला आहे. २२७ प्रभागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत केवळ रॅली किंवा सभांचेच मैदान गाजत नसून, ‘डिजिटल वॉर’मध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या विरोधकांना कित्येक मैल मागे टाकल्याचे चित्र दिसत आहे. डिजीटलच्या माध्यमातून भाजपने तरुण मतदारांच्या मनावर गारूड घातले आहे.
यंदाची निवडणुकीचे आकर्षण हे भाजपने सुरू केलेले ‘एआय’ (एआय) जनरेटेड व्हिडिओ कॅम्पेन ठरत आहे.

टोनी स्टार्क (आयर्न मॅन), थानोस, स्पायडरमॅन आणि हल्क यांसारख्या प्रसिद्ध पात्रांना चक्क मुंबईच्या निवडणुकीच्या रिंगणात एआयच्या माध्याने एकप्रकारे प्रचाराला उतरवले आहे. हे सुपरहिरोज मुंबईच्या विकासावर आणि समस्यांवर भाष्य करत असून, सोशल मीडियावर हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.

विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील मतदारांत या कल्पकतेमुळे भाजपबद्दल कमालीची ओढ निर्माण झाली आहे. इतर पक्षांनीही या ट्रेंडचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक अचूकता आणि संदेशाची स्पष्टता यामुळे भाजप या शर्यतीत ‘एंडगेम’च्या फायनल टचपर्यंत पोहोचले आहे. “भूलथापांना भुलणार नाही, मुंबई आता थांबणार नाही” या घोषणेद्वारे मतदारांना एक खंबीर पर्याय दिला आहे. ही घोषणा केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित न राहता, ती प्रत्येक बॅनर, पोस्टर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकसमान पद्धतीने मांडली जात आहे.

अटेंशन इकॉनॉमिक्स: भाजपची सरशी

भाजपने लांबलचक भाषणांपेक्षा ‘शेअरेबल’ आणि ‘रिकॉल व्हॅल्यू’ असलेले कंटेंट तयार केला आहे. इन्स्टाग्राम रील्स, व्हॉट्सॲप स्टेटस आणि युट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून मेसेज प्रत्येक मुंबईकराच्या मोबाईलवर पोहोचत आहेत. ‘मार्व्हल’च्या सुपरहिरोजप्रमाणेच भाजपने मुंबईच्या राजकीय पटलावर आपली पकड घट्ट केली असून, विरोधकांच्या भूलथापांना मुंबईकर बळी पडणार नाहीत, हेच या निवडणुकीचे भाजपचे मुख्य सूत्र ठरताना दिसत आहे.

Web Title: Bjp is campaigning vigorously for the municipal elections in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • BJP
  • Election News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत
1

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

‘भाजपची सत्ता आल्यास एक-एक घुसखोराला थेट…’; West Bengal मधून अमित शहा कडाडले
2

‘भाजपची सत्ता आल्यास एक-एक घुसखोराला थेट…’; West Bengal मधून अमित शहा कडाडले

खासदार विशाल पाटलांना भाजपची ऑफर; विखे पाटील नेमकं काय बोलले?
3

खासदार विशाल पाटलांना भाजपची ऑफर; विखे पाटील नेमकं काय बोलले?

भाजपचे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा; रमेश चेन्नीथला यांचे आवाहन
4

भाजपचे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा; रमेश चेन्नीथला यांचे आवाहन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air… 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत

Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air… 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत

Mar 04, 2026 | 09:45 AM
Israel-Iran War: इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारताची तेलसाखळी धोक्यात! रशिया की अमेरिका असेल पुरवठादार?

Israel-Iran War: इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारताची तेलसाखळी धोक्यात! रशिया की अमेरिका असेल पुरवठादार?

Mar 04, 2026 | 09:41 AM
World Obesity Day 2026: वाढतं वजन, वाढतं टेन्शन! जागतिक स्थूलता दिनी जाणून घ्या वजन कमी करण्याचे ‘हे’ जादुई उपाय

World Obesity Day 2026: वाढतं वजन, वाढतं टेन्शन! जागतिक स्थूलता दिनी जाणून घ्या वजन कमी करण्याचे ‘हे’ जादुई उपाय

Mar 04, 2026 | 09:35 AM
Recipe : उपमा उरलाय तर फेकायला कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’

Recipe : उपमा उरलाय तर फेकायला कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’

Mar 04, 2026 | 09:30 AM
Human Trafficking: पालकांनो सावधान! वर्षभरात २१३ अल्पवयीन मुलांच्या पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

Human Trafficking: पालकांनो सावधान! वर्षभरात २१३ अल्पवयीन मुलांच्या पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

Mar 04, 2026 | 09:28 AM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी

Mar 04, 2026 | 09:23 AM
Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Mar 04, 2026 | 09:10 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.