• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mangal Prabhat Lodha Demand Change The Name Kemn Hospital To Bmc Mumbai Marathi News

“मुंबई महापालिकेने केईएमचे किंग एडवर्ड नाव बदलण्याचा…”; Mangal Prabhat Lodha यांची मागणी काय?

KEM Hospital: देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन गेला तरी अद्याप इंग्रजांच्या पाऊलखुणा पुसल्या गेल्या नाहीत, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 22, 2026 | 09:26 PM
"मुंबई महापालिकेने केईएमचे किंग एडवर्ड नाव बदलण्याचा..."; Mangal Prabhat Lodha यांची मागणी काय?

मंगल प्रभात लोढा (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

केईएम रुग्णालयाचे नाव ब्रिटिश राजवटीचे आणि गुलामगिरीचे प्रतिक
किंग एडवर्डचा आपल्याशी काही संबंध नाही- लोढा
रुग्णांच्या सेवेसाठी काही मार्गदर्शक लोढा यांनी केल्या सूचना

मुंबई: एकीकडे मुंबई शहरातल्या लोकल स्थानकांची इंग्रजी नावे बदलण्याचा निर्णय घेतला जात असतानाच आता मुंबईतील केईएम रुग्णालयाचे किंग एडवर्ड हे नाव बदलता येईल का? याचा विचार मुंबई महापालिकेने करावा, असे मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. केईएम रुग्णालय आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रुग्णांच्या सेवेसाठी काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले यावेळी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन गेला तरी अद्याप इंग्रजांच्या पाऊलखुणा पुसल्या गेल्या नाहीत. केईएम रुग्णालयाचे नाव ब्रिटिश राजवटीचे आणि गुलामगिरीचे प्रतिक आहे. किंग एडवर्डचा आपल्याशी काही संबंध नाही. हे नाव बदलता येईल का याबाबत मुंबई महापालिकेने विचार करावा. यासंदर्भात पुढील निर्णय पालिका प्रशासन घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले. याच केईएम रुग्णालयात सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय ही असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी अधोरेखित केले.

केईएम अस्पताल का नाम ब्रिटिश शासन और गुलामी का प्रतीक है। किंग एडवर्ड का हमसे कोई संबंध नहीं है। इसलिए इस नाम को बदला जा सकता है या नहीं, इस पर मुंबई महानगरपालिका को विचार करना चाहिए। इस संबंध में आगे का निर्णय नगर निगम प्रशासन लेगा।#KEMHospital #NameChange… pic.twitter.com/No80hNnbz5 — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) January 22, 2026

त्याचबरोबर मंत्री लोढा यांनी रुग्णालय आणि रुग्णांच्या बाबतीत काही सूचनाही प्रशासनाला केल्या आहेत. काळानुसार आता AI तंत्रज्ञानाचा रुग्णांच्या उपचारासाठी वापर करता आला पाहिजे. एखाद्या विशेष केस संदर्भात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक उपचार तात्काळ रुग्णाला मिळावेत यासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी जगातल्या अन्य प्रगत तंत्रज्ञानाचे साह्य घेता येईल अशी टेली कम्युनिकेशन व्यवस्था निर्माण करावी. तसेच रुग्णांना एकाच ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी प्रशासनाने आरोग्य सुविधा केंद्र उभारावेत त्यामुळे रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा मनस्ताप टाळता येईल. रुग्णांचे हेलपाटे होऊ नयेत यासाठी त्यांना त्यांच्या उपचाराची ,औषधांची आणि तपासण्यांची माहिती एकाच वेळी मिळू शकेल यासाठी डिजिटल केंद्रही रुग्णालयात असावीत अश्या सूचना मंत्री लोढा यांनी केल्या आहेत. रुग्णालयाच्या अधिष्ठाता श्रीमती. डॉ.संगीता रावत यांनी रुग्णसेवेच्या पुढील नियोजनाबाबतही उपस्थितांना यावेळी माहिती दिली.

BMC Election Result 2026: दक्षिण मुंबईत लोढांचा ‘मलबार हिल’ गड अभेद्य! पाचही वॉर्डात कमळ फुललं; मनसे आणि ‘उबाठा’चा धुव्वा

केईएम रुग्णालय आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आमदार  कालिदास कोळंबकर, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक वैद्यकीय शिक्षण डॉ. शैलेश मोहिते, लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन इंगळे आणि दक्षिण मुंबई भाजपच्या अध्यक्ष श्रीमती. शलाका साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Mangal prabhat lodha demand change the name kemn hospital to bmc mumbai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Vasudhaiva Kutumbakam Conclave 4.0: मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन
1

Vasudhaiva Kutumbakam Conclave 4.0: मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन

BMC Election Result 2026: दक्षिण मुंबईत लोढांचा ‘मलबार हिल’ गड अभेद्य! पाचही वॉर्डात कमळ फुललं; मनसे आणि ‘उबाठा’चा धुव्वा
2

BMC Election Result 2026: दक्षिण मुंबईत लोढांचा ‘मलबार हिल’ गड अभेद्य! पाचही वॉर्डात कमळ फुललं; मनसे आणि ‘उबाठा’चा धुव्वा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते

‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते

Jan 22, 2026 | 10:12 PM
Palash Muchhal: स्मृती मानधनासोबत विवाह मोडल्यानंतर पलाश मु्च्छलचा सांगलीत कांड! तरुणाची ४० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

Palash Muchhal: स्मृती मानधनासोबत विवाह मोडल्यानंतर पलाश मु्च्छलचा सांगलीत कांड! तरुणाची ४० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

Jan 22, 2026 | 09:43 PM
T20 World Cup 2026 : बांगलादेशच्या माघारीने पाकिस्तान अशांत! स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार मोठे बदल? वाचा सविस्तर 

T20 World Cup 2026 : बांगलादेशच्या माघारीने पाकिस्तान अशांत! स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार मोठे बदल? वाचा सविस्तर 

Jan 22, 2026 | 09:39 PM
Mahabaleshwar नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नासिरभाई मुलाणी यांची बिनविरोध निवड

Mahabaleshwar नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नासिरभाई मुलाणी यांची बिनविरोध निवड

Jan 22, 2026 | 09:38 PM
पाचगणी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश गोळे; स्वीकृत नगरसेवक पदी अनिता चोपडे व गणेश कासुर्डे यांची वर्णी

पाचगणी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश गोळे; स्वीकृत नगरसेवक पदी अनिता चोपडे व गणेश कासुर्डे यांची वर्णी

Jan 22, 2026 | 09:38 PM
“मुंबई महापालिकेने केईएमचे किंग एडवर्ड नाव बदलण्याचा…”; Mangal Prabhat Lodha यांची मागणी काय?

“मुंबई महापालिकेने केईएमचे किंग एडवर्ड नाव बदलण्याचा…”; Mangal Prabhat Lodha यांची मागणी काय?

Jan 22, 2026 | 09:25 PM
भारताच्या पदरी निराशा! Homebound ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर, करण जोहर झाला भावुक; म्हणाला…

भारताच्या पदरी निराशा! Homebound ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर, करण जोहर झाला भावुक; म्हणाला…

Jan 22, 2026 | 09:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Jan 22, 2026 | 06:35 PM
Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Jan 22, 2026 | 05:45 PM
Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Jan 22, 2026 | 05:35 PM
Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Jan 22, 2026 | 05:31 PM
Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Jan 22, 2026 | 05:13 PM
BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

Jan 22, 2026 | 05:05 PM
MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Jan 22, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.