• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • All Parties Are Campaigning Vigorously In Otur Dhalewadi For The Zilla Parishad Elections

ओतुर-धालेवाडीत प्रचाराचा धडाका! आरोप- प्रत्यारोप सुरुच; कोण मारणार बाजी?

पुणे जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या ओतुर-धालेवाडी जिल्हा परिषद आणि ओतुर-रोहोकडी पंचायत समिती गणामध्ये सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 25, 2026 | 03:04 PM
ओतुर-धालेवाडीत प्रचाराचा धडाका! आरोप- प्रत्यारोप सुरुच; कोण मारणार बाजी?

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ओतुर-धालेवाडीत प्रचाराचा धडाका!
  • आरोप- प्रत्यारोप सुरुच
  • कोण मारणार बाजी?
​ओतुर/मनोहर हिंगणे : पुणे जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या ओतुर-धालेवाडी जिल्हा परिषद आणि ओतुर-रोहोकडी पंचायत समिती गणामध्ये सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचा अक्षरशः धडाका लावला असून, गावोगावी कोपरा सभा आणि पदयात्रांनी वातावरण तापले आहे.

​आरोप-प्रत्यारोप सुरच

​या निवडणुकीत सत्तेत असलेल्या आणि विरोधात असलेल्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. सत्ताधारी गट मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा पाढा वाचत आहे, तर विरोधक प्रलंबित रस्ते, पाणीप्रश्न आणि शेती प्रश्नावरून त्यांना धारेवर धरत आहेत. विकासाच्या गप्पा की पोकळ आश्वासने? “आम्ही करून दाखवले” विरुद्ध “केवळ आश्वासनांचा पाऊस” असा सामना सध्या सोशल मीडिया आणि जाहीर सभांमधून पाहायला मिळत आहे.

​कोण मारणार बाजी?

​ओतुर परिसरातील राजकारण नेहमीच चुरशीचे राहिले आहे. ओतूर-धालेवाडी जिल्हा परिषद गटात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर ओतूर-रोहोकडी पंचायत समिती गणात तरुण चेहऱ्यांनी प्रस्थापितांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

​सध्या सर्वच उमेदवार “लोकाभिमुख विकासाचा” दावा करत असले, तरी खरा कौल मतदार राजाच्या हाती आहे. मतदारांनी मात्र सध्या तरी ‘मौन’ बाळगले असून, कोणाचे भविष्य उजळणार आणि कोण ‘कारभारी’ होणार, याचा फैसला आता मतपेटीतूनच होणार आहे. ​”यावेळेस निवडणूक केवळ पक्षाची नाही, तर अस्तित्वाची आणि भागाच्या विकासाची आहे. आरोप-प्रत्यारोप होतीलच, पण प्रत्यक्ष कामाची पावती मतदार देतील.”असे मत गावागावातील पारांवर ऐकवयास मिळत आहे.

​येत्या काही दिवसांतच ओतुर धालेवाडी जिल्हा परिषद गटाचा व ओतूर -रोहोकडी पंचायत समिती गणाचा नवा कारभारी कोण होणार?, याचे चित्र स्पष्ट होईल. प्रशासनाकडूनही मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.​ या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकल्यामुळे लढत चौरंगी किंवा पंचरंगी होण्याची चिन्हे आहेत.

ओतूर हा परिसर आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या समृद्ध असल्याने, येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत उमेदवारांचे ताफा गावोगावी फिरताना दिसत आहे.

सत्ताधारी गटाचा दावा

“आम्ही गेल्या पाच वर्षांत कोट्यवधींचा निधी आणून रस्ते, पाणी आणि वीज यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवले आहेत. हा विकासाचा वारू असाच पुढे नेण्यासाठी आम्हाला पुन्हा संधी द्या,” असे आवाहन सत्ताधारी करत आहेत.

हे सुद्धा वाचा : ग्रामपंचायतीवर येणार प्रशासनराज, राज्य शासनाकडून परवानगी; सांगली जिल्ह्यातील 155 गावच्या निवडणुका लांबणीवर

​विरोधकांचा हल्लाबोल

दुसरीकडे, विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आणि संथ गतीने चालणाऱ्या कामांचे आरोप केले आहेत. “केवळ कागदावर विकास दाखवून सामान्यांची दिशाभूल केली जात आहे, प्रत्यक्षात ओतूर-रोहोकडी पट्ट्यात अनेक समस्या जशाच्या तशा आहेत,” अशा शब्दांत विरोधकांनी तोफ डागली आहे. ​या निवडणुकीत शेतीचा पाणीप्रश्न, बाजार समितीमधील राजकारण, तरुणांसाठी रोजगार आणि ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा हे कळीचे मुद्दे ठरत आहेत.

उमेदवार गावोगावी जाऊन मतदारांना आश्वासनांची खैरात वाटत आहेत. मात्र, ‘मतदार राजा’ यंदा कमालीचा शांत आहे. उमेदवारांच्या आश्वासनांना प्रतिसाद देत असतानाच, मतदार मनात नक्की काय विचार करत आहे, याचा अंदाज बांधणे राजकीय विश्लेषकांनाही कठीण झाले आहे. धालेवाडी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडणारे मतदान आणि जातीय समीकरणे कोणाच्या बाजूने झुकणार, यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. घराघरात पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असून, व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर प्रचाराचे युद्ध पेटले आहे. विकासाच्या मुद्द्यावर मतदान होणार की पक्षीय निष्ठा श्रेष्ठ ठरणार? जुन्या जाणत्यांना संधी मिळणार की नवा चेहरा उदयाला येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे मतपेटीतून बाहेर येतील.

Web Title: All parties are campaigning vigorously in otur dhalewadi for the zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Election News
  • pune news
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

कऱ्हा- नीरा उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी लावणार, या प्रकल्पामुळे…; अजित पवार यांनी दिली माहिती
1

कऱ्हा- नीरा उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी लावणार, या प्रकल्पामुळे…; अजित पवार यांनी दिली माहिती

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग
2

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

पुण्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह; स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शनातून पुणेकरांनी अनुभवले भारतीय सैन्याचे सामर्थ्य
3

पुण्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह; स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शनातून पुणेकरांनी अनुभवले भारतीय सैन्याचे सामर्थ्य

ग्रामपंचायतीवर येणार प्रशासनराज, राज्य शासनाकडून परवानगी; सांगली जिल्ह्यातील 155 गावच्या निवडणुका लांबणीवर
4

ग्रामपंचायतीवर येणार प्रशासनराज, राज्य शासनाकडून परवानगी; सांगली जिल्ह्यातील 155 गावच्या निवडणुका लांबणीवर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कॅनडात गँगवॉरचा थरार! भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या; प्रकरणाची चौकशी सुरु 

कॅनडात गँगवॉरचा थरार! भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या; प्रकरणाची चौकशी सुरु 

Jan 25, 2026 | 04:34 PM
कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्ज निर्मितीचा संशय; विशेष पथकाची धडक कारवाई

कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्ज निर्मितीचा संशय; विशेष पथकाची धडक कारवाई

Jan 25, 2026 | 04:31 PM
घुसखोर खरंच कधी होणार का देशाबाहेर? नेत्यांच्या भाषणाला धार पण प्रत्यक्षात योजना काहीच नाही

घुसखोर खरंच कधी होणार का देशाबाहेर? नेत्यांच्या भाषणाला धार पण प्रत्यक्षात योजना काहीच नाही

Jan 25, 2026 | 04:20 PM
Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Jan 25, 2026 | 04:13 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Jan 25, 2026 | 04:07 PM
Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Jan 25, 2026 | 04:03 PM
Tejashwi Yadav as RJD working president : बिहारच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट! तेजस्वी यादव RJDचे नवीन कार्याध्यक्ष

Tejashwi Yadav as RJD working president : बिहारच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट! तेजस्वी यादव RJDचे नवीन कार्याध्यक्ष

Jan 25, 2026 | 03:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Jan 25, 2026 | 03:50 PM
Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Jan 25, 2026 | 03:43 PM
वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

Jan 25, 2026 | 03:31 PM
Kalyan: ठाकरे गटात खळबळ! दोन नगरसेवक ‘बेपत्ता’; शहरात लागले ‘मिसिंग’ पोस्टर्स

Kalyan: ठाकरे गटात खळबळ! दोन नगरसेवक ‘बेपत्ता’; शहरात लागले ‘मिसिंग’ पोस्टर्स

Jan 25, 2026 | 03:27 PM
Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Jan 24, 2026 | 07:59 PM
Raigad ZP Election :  जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Raigad ZP Election : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Jan 24, 2026 | 07:50 PM
Pune : “जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी”;  निलेश लंके यांचं वक्तव्य

Pune : “जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी”; निलेश लंके यांचं वक्तव्य

Jan 24, 2026 | 07:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.