• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Maharashtra Government Approved Hadapsar Loni Kalbhor And Saswad Metro Route Pune News

Pune News: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! राज्य शासनाने ‘या’ 2 Metro मार्गांना दिली मंजूरी

या प्रकल्पामुळे पुणे मेट्रोचे जाळे अधिक विस्तारित होणार असून, पूर्व आणि दक्षिण पुण्याचा विकास वेगाने होईल, असा विश्वास अजित पवार यांनी या निर्णयाची माहिती देतांना व्यक्त केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2025 | 07:34 PM
Pune News: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! राज्य शासनाने ‘या’ 2 Metro मार्गांना दिली मंजूरी

पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारणार (फोटो- istockphoto )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारणार
दोन मेट्रो उपमार्गिकांना अखेर राज्य शासनाची मान्यता
दोन्ही उपमार्गिकांची एकत्रित लांबी सुमारे १६ किलोमीटर

पुणे: पुणे मेट्रोच्या टप्पा–२ अंतर्गत हडपसर–लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो–सासवड रस्ता या दोन महत्त्वाच्या मेट्रो उपमार्गिकांना अखेर राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाची माहिती दिली.दोन्ही उपमार्गिकांची एकत्रित लांबी सुमारे १६ किलोमीटर असून, एकूण १४ उन्नत मेट्रो स्थानकांचा यात समावेश असेल. या संपूर्ण उन्नत मेट्रो प्रकल्पांसाठी ५ हजार ७०४ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही मार्गांची अंमलबजावणी महा मेट्रो मार्फत करण्यात येणार आहे.

या मंजुरीनंतर पूर्व व दक्षिण पुण्यातील विस्तारणाऱ्या उपनगरांना मेट्रोची जोड मिळणार आहे. हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड परिसरातील नागरिकांना या मेट्रोमुळे मध्यवर्ती पुण्यात सहज पोहोचता येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचेल तसेच प्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येईल.

Pune Metro: ‘आपली मेट्रो’ला पुणेकरांनी दिले भरभरून प्रेम; केवळ ‘इतक्या’ वर्षांत १० कोटी प्रवाशांनी केला प्रवास

 पुढील प्रक्रिया आणि पार्श्वभूमी

महामेट्रोकडून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल हा २०२३ मध्ये सादर करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यासोबत सखोल चर्चा झाली. फेब्रुवारी २०२५ मध्ये पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीने या योजनेला मंजुरी दिली.

या संपूर्ण मेट्रो टप्पा–२ अंतर्गत खडकवासला–स्वारगेट–हडपसर–खराडी असा ३१.६४ किमीचा विस्तृत मार्ग प्रस्तावित आहे. संबंधित प्रकल्प अहवाल मार्च २०२५ मध्ये केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, सध्या केंद्र शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, राज्य शासनाने जमीन अधिग्रहण, पर्यावरण मंजुरी आणि निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Pune News: पुणे Metro ड्रायव्हरलेस सेवा देणार! ‘या’ मार्गावर होणार सुरूवात, मात्र कारण काय?

नागरिकांना होणारे लाभ

या मेट्रो मार्गिकांमुळे पूर्व पुणे आणि ग्रामीण भागाला शहराशी सुलभ जोडणी मिळेल.

दररोज हजारो प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल.

शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि रस्त्यावरील वाहनांचा ताण घटेल.

इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रणास मदत मिळेल.

या प्रकल्पामुळे पुणे मेट्रोचे जाळे अधिक विस्तारित होणार असून, पूर्व आणि दक्षिण पुण्याचा विकास वेगाने होईल, असा विश्वास अजित पवार यांनी या निर्णयाची माहिती देतांना व्यक्त केला.

Web Title: Maharashtra government approved hadapsar loni kalbhor and saswad metro route pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • PMRDA
  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

Navarashtra Special: स्थलांतरित प्रवासी पक्ष्यांचे अधिवास संवर्धन: गेल्या काही वर्षांत…
1

Navarashtra Special: स्थलांतरित प्रवासी पक्ष्यांचे अधिवास संवर्धन: गेल्या काही वर्षांत…

यंदा सगळं काही जास्तच! पुणेकर थंडीने गारठले; डिसेंबरने 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, २३ दिवसांतच…
2

यंदा सगळं काही जास्तच! पुणेकर थंडीने गारठले; डिसेंबरने 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, २३ दिवसांतच…

MSRTC: विद्यार्थ्यांसाठीच्या ‘या’ योजना ‘लालपरी’साठी ठरतायेत फायदेशीर; यंदा तब्बल 1 कोटी…
3

MSRTC: विद्यार्थ्यांसाठीच्या ‘या’ योजना ‘लालपरी’साठी ठरतायेत फायदेशीर; यंदा तब्बल 1 कोटी…

सर्वच पक्षांचे धोरण ‘वेट अँड वॉच’, आयाराम-गयाराम गॅसवरच! याद्याकडे सर्वांचं लक्ष
4

सर्वच पक्षांचे धोरण ‘वेट अँड वॉच’, आयाराम-गयाराम गॅसवरच! याद्याकडे सर्वांचं लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Road Accidents : भारतात प्राणांची किंमत शूुन्य? आतंकपेक्षाही जास्त भयावह आहेत रस्ते अपघाताचे अंक

Road Accidents : भारतात प्राणांची किंमत शूुन्य? आतंकपेक्षाही जास्त भयावह आहेत रस्ते अपघाताचे अंक

Dec 24, 2025 | 01:15 AM
विधानपरिषद निवडणुकीतील चित्र बदलणार; ‘या’ कारणामुळे महाविकास आघाडीची लागणार कसोटी

विधानपरिषद निवडणुकीतील चित्र बदलणार; ‘या’ कारणामुळे महाविकास आघाडीची लागणार कसोटी

Dec 24, 2025 | 12:30 AM
लातूरमध्ये अखंड २,४०० दिवसांचे हरित स्वप्न साकार, अखंडपणे ६ वर्ष ७ महिने काम

लातूरमध्ये अखंड २,४०० दिवसांचे हरित स्वप्न साकार, अखंडपणे ६ वर्ष ७ महिने काम

Dec 23, 2025 | 10:52 PM
संत गाडगेबाबांचे कार्य प्रेरणादायी, आर. एस. राव यांचे प्रतिपादन; गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रम

संत गाडगेबाबांचे कार्य प्रेरणादायी, आर. एस. राव यांचे प्रतिपादन; गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रम

Dec 23, 2025 | 10:37 PM
IND W vs SL W 2nd T20: भारतीय महिलांचा लंकेवर पुन्हा विजय! दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सने धुव्वा; मालिकेत २-० ने आघाडी

IND W vs SL W 2nd T20: भारतीय महिलांचा लंकेवर पुन्हा विजय! दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सने धुव्वा; मालिकेत २-० ने आघाडी

Dec 23, 2025 | 10:01 PM
Local Body Elections: मनपा निवडणुकीआधी सांगली पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये;  १५०० गुन्हेगारांना थेट…

Local Body Elections: मनपा निवडणुकीआधी सांगली पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; १५०० गुन्हेगारांना थेट…

Dec 23, 2025 | 09:35 PM
हेल्मेट घालणं आता ओझं वाटणार नाही! ‘या’ ५ सोप्या पद्धतींनी मिळेल पूर्ण आराम आणि १००% सुरक्षा

हेल्मेट घालणं आता ओझं वाटणार नाही! ‘या’ ५ सोप्या पद्धतींनी मिळेल पूर्ण आराम आणि १००% सुरक्षा

Dec 23, 2025 | 09:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Dec 23, 2025 | 07:20 PM
Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Dec 23, 2025 | 07:09 PM
“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

Dec 23, 2025 | 07:02 PM
Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Dec 23, 2025 | 06:55 PM
Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Dec 23, 2025 | 06:40 PM
Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Dec 23, 2025 | 06:33 PM
Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Dec 23, 2025 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.