• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Zilla Parishad And Panchayat Samiti Election Results To Be Announced Tomorrow 2

Pune Zp Election : जिल्ह्याचे कारभारी उद्या ठरणार; राष्ट्रवादी सत्ता राखणार की नव्या समीकरणांचा उदय होणार

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल उद्या स्पष्ट होणार असून, जिल्ह्याचे कारभारी कोण असणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2026 | 05:12 PM
जिल्ह्याचे कारभारी उद्या ठरणार; राष्ट्रवादी सत्ता राखणार की नव्या समीकरणांचा उदय होणार

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुणे जिल्ह्याचे कारभारी उद्या ठरणार
  • निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष
  • तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी वाचा सविस्तर
पुणे : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल उद्या स्पष्ट होणार असून, जिल्ह्याचे कारभारी कोण असणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय ताकदीची नवी चाचणी घेतली आहे.

यावेळी जिल्ह्यात एकूण ६८.६९ टक्के मतदान झाले असून, ही टक्केवारी मागील निवडणुकीच्या तुलनेत किंचित घटलेली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत जिल्ह्यात जवळपास ७० टक्के मतदान झाले होते. तरीही सद्य निवडणूक ही केवळ आकड्यांची नव्हे, तर राजकीय कल आणि भावनिक प्रवाहांची कसोटी ठरली आहे.

मतदानाच्या टक्केवारीत तालुकानिहाय मोठी तफावत दिसून आली. वेल्हे तालुक्यात सर्वाधिक ७९.३० टक्के मतदान झाले असून, तेथील मतदारांचा उत्साह आणि स्थानिक राजकीय चळवळ स्पष्टपणे दिसून आली. याउलट बारामतीत केवळ ५४.९० टक्के मतदान झाले असून, ही टक्केवारी जिल्ह्यात सर्वात कमी ठरली आहे. बारामतीतील ही घसरण राजकीय विश्लेषकांचे लक्ष वेधून घेत असून, यामागे भावनिक वातावरण, नेतृत्वातील पोकळी आणि प्रचारातील मर्यादा अशी अनेक कारणे चर्चेत आहेत.

या निवडणुकीत सर्वात मोठा प्रश्न म्हणजे – राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता राखणार की तिला शिवसेना अथवा भाजपचा आधार घ्यावा लागणार? मागील काही वर्षांत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली असून, स्थानिक पातळीवर नेतृत्वाची पुनर्रचना झालेली दिसते. त्यामुळे यावेळी स्पष्ट बहुमत मिळणार की त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

अनेक ठिकाणी व्यक्तिकेंद्री लढती

ग्रामीण भागातील पाणीप्रश्न, रस्त्यांची अवस्था, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था आणि रोजगार या मुद्द्यांवर मतदारांनी मतदान केले असले, तरी अनेक ठिकाणी व्यक्तिकेंद्री लढती आणि स्थानिक गटबाजी निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या सभा टाळून थेट मतदार संपर्कावर भर दिला गेल्याचे चित्रही अनेक तालुक्यांत पाहायला मिळाले. मतमोजणीअंती स्पष्ट होणारा निकाल केवळ सत्ता कोणाच्या हाती जाणार हेच ठरवणार नाही, तर आगामी काळातील जिल्हा राजकारणाची दिशा, संभाव्य आघाड्या आणि विरोधी भूमिका यांनाही आकार देणार आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात उद्याचा दिवस निर्णायक ठरणार असून, सत्ता स्थिर राहणार की नवी राजकीय समीकरणे जन्माला येणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

हे सुद्धा वाचा : इचलकरंजीतील महायुतीचे नगरसेवक सहलीवर; दगाफटका टाळण्यासाठी एकत्रित राहणार

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी

जुन्नर : 61.18

आंबेगाव : 65.30

शिरूर : 75.59

खेड : 75.46

मावळ : 77.43

मुळशी : 63.79

हवेली : 68.02

दौंड : 65.00

पुरंदर : 68.37

वेल्हे : 79.30

भोर : 75.62

बारामती :54.90

इंदापूर : 65.67

एकूण 68.89

Web Title: Pune zilla parishad and panchayat samiti election results to be announced tomorrow 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • Election News
  • Election Result
  • pune news
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…
1

मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…

ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान, भावी कारभाऱ्यांचे भाग्य ईव्हीएम यंत्रात झाले कैद
2

ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान, भावी कारभाऱ्यांचे भाग्य ईव्हीएम यंत्रात झाले कैद

धाराशिव जिल्ह्यात ६५.२२ टक्के मतदान; भूम–परांड्यात सर्वाधिक तर लोहाऱ्यात झाले सर्वात कमी मतदान
3

धाराशिव जिल्ह्यात ६५.२२ टक्के मतदान; भूम–परांड्यात सर्वाधिक तर लोहाऱ्यात झाले सर्वात कमी मतदान

उत्सुकता शिगेला! दौंड तालुक्याचे मोजणीकडे लक्ष; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
4

उत्सुकता शिगेला! दौंड तालुक्याचे मोजणीकडे लक्ष; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vijaypura Aircraft Crash: प्रशिक्षणादरम्यान विमानाचे क्रॅश लँडिंग; शेतात कोसळले विमान, वैमानिकांची प्रकृती गंभीर

Vijaypura Aircraft Crash: प्रशिक्षणादरम्यान विमानाचे क्रॅश लँडिंग; शेतात कोसळले विमान, वैमानिकांची प्रकृती गंभीर

Feb 08, 2026 | 06:41 PM
Brandon Gill: ‘डॅलस नाही, पाकिस्तान वाटतं!’ अमेरिकन खासदाराचा ‘इस्लामीकरणा’चा आरोप करत ट्रम्पच्या सहकाऱ्याचा मोठा दावा

Brandon Gill: ‘डॅलस नाही, पाकिस्तान वाटतं!’ अमेरिकन खासदाराचा ‘इस्लामीकरणा’चा आरोप करत ट्रम्पच्या सहकाऱ्याचा मोठा दावा

Feb 08, 2026 | 06:40 PM
”मी ६-७ मिनिटांत ४ लिटर पाणी प्यायले,अन्..”, अंगात आल्यावर काय घडलं? सुधा चंद्रनने सांगितली संपूर्ण घटना

”मी ६-७ मिनिटांत ४ लिटर पाणी प्यायले,अन्..”, अंगात आल्यावर काय घडलं? सुधा चंद्रनने सांगितली संपूर्ण घटना

Feb 08, 2026 | 06:15 PM
PNB New Debit Card Rules: विमानतळ लाउंजचा मोफत आनंद संपणार; PNB ने बदलले रुपे प्लॅटिनम कार्डचे नियम

PNB New Debit Card Rules: विमानतळ लाउंजचा मोफत आनंद संपणार; PNB ने बदलले रुपे प्लॅटिनम कार्डचे नियम

Feb 08, 2026 | 06:13 PM
Pune Crime : पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले

Pune Crime : पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले

Feb 08, 2026 | 06:10 PM
IND-PAK सामन्याबाबत सर्वात मोठे अपडेट! ICC च्या ‘या’ निर्णयामुळे पाकिस्तानला घ्यावी लागेल माघार?

IND-PAK सामन्याबाबत सर्वात मोठे अपडेट! ICC च्या ‘या’ निर्णयामुळे पाकिस्तानला घ्यावी लागेल माघार?

Feb 08, 2026 | 06:06 PM
“जर १.२५ कोटी हिंदूंनी लढण्याचा निर्णय घेतला तर…”, RSS प्रमुख Mohan Bhagwat यांचे बांगलादेशवर मोठे विधान

“जर १.२५ कोटी हिंदूंनी लढण्याचा निर्णय घेतला तर…”, RSS प्रमुख Mohan Bhagwat यांचे बांगलादेशवर मोठे विधान

Feb 08, 2026 | 05:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.