• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Ubt Party Fight Against Mahayuti Zp And Panchayat Samiti Elections Ratnagiri News

Ratnagiri News: महायुतीच्या अडचणी वाढणार? ‘या’ पक्षाने थोपटले दंड

रत्नागिरी दाऱ्यावर आल्याचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत याना चिपळूण, संगमेश्वर येथे बैठका घेऊन संपर्क कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व संभाव्य उमेदवारांची बैठक आयोजित केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 21, 2026 | 01:50 PM
Ratnagiri News: महायुतीच्या अडचणी वाढणार? 'या' पक्षाने थोपटले दंड

युतीविरोधात उबाठाने थोपटले दंड (सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

युतीविरोधात उबाठाने थोपटले दंड
उबाठा सेनेकडून जिप, पंस उमेदवार जाहीर
खासदार राऊतांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

रत्नागिरी: शिवसेनेपाठोपाठ रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या नावांची घोषणा शिवसेना उबाठाचे माजी खासदार विनायक उपस्थितीत करण्यात उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्मही देण्यात आला. रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, वंचितशी आघाडी केली जाणार राऊत यांच्या आली. असून, मनसेलाही जागा सोडल्या जाणारा आहेत. संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन स्थानिक पातळीवर निर्णया घेतला जाईल असे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले,

जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होणार असली तरी प्रत्यक्षात ही लढत शिवसेना शिंदे गटा आणि उद्धव चाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रूपाने उबाठा आणि शिंदे शिवसेना एकमेकांना निवडणूक आखाड्यात भिडणार आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी

खासदार राऊतांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

रत्नागिरी दाऱ्यावर आल्याचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत याना चिपळूण, संगमेश्वर येथे बैठका घेऊन संपर्क कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व संभाव्य उमेदवारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, युक्क संघटक प्रसाद सावंत, महिला तालुका संघटक ममता जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद गटांमध्ये वाटद गटामधून संज्योत सुरेश चव्हाण, खालगाव गटातून विनोद शितप, कोतवडे गटामधून ज्येष्ठ शिवसैनिक व माजी सभापती उत्तम मोरे, झाडगाव म्यु. बाहेर आस्था अमित धांगडे, नाचणेमधून शशिकांत बारगोडे, कलांमधून विलास भातडे, गोळपमधून विनोद शिंदे तर पावसमधून माजी जि.प. सदस्य व विभागप्रमुख रविकिरण तोडणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हातकणंगलेत जिल्हा परिषदेसाठी 4 तर पंचायत समितीसाठी एक अर्ज दाखल; आत्तापर्यंत 713 अर्जांची विक्री

‘या’ उमेदवारांना पक्षाकड़न देण्यात आले एबी फॉर्म

केळ्येमधून गौरव सुर्यकांत नाखरेकर, कुवारबावमधून उमेश राऊत, नाचणेतून विजयकुमार डेपसे, हरचिरीमधून दत्तात्रय गांगण, भाट्येतून किरण रविंद्र नाईक, गोळपमध्ये अविनाश गुरव, पावसमधून सुभाष पावसकर, गावखडीतून कृषा किसन पाटील तर कर्जामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नसिमा डोंगरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या सर्वांना पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आले असून मंगळवार व बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ubt party fight against mahayuti zp and panchayat samiti elections ratnagiri news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Mahayuti
  • Ratnagiri
  • UBT

संबंधित बातम्या

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा
1

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा
2

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले
3

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

Maharashtra Politics : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका
4

Maharashtra Politics : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

Feb 17, 2026 | 08:20 PM
Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Feb 17, 2026 | 08:19 PM
महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

Feb 17, 2026 | 08:15 PM
Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Feb 17, 2026 | 08:02 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

Feb 17, 2026 | 07:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.