• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Decision On The Shiv Sena Party And Symbol Has Been Postponed Again

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी

शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे दिले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 21, 2026 | 12:11 PM
सुनावणी पुन्हा लांबणीवर

सुनावणी पुन्हा लांबणीवर (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली : शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याची सुनावणी आज होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर 2022 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला पक्षाचे अधिकृत नाव शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह बहाल केले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर पार पडणार होती. यात प्रत्येक गटाला 3 तास युक्तिवाद करण्याची संधी मिळणार होती. मात्र, आता याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, येत्या शुक्रवारी (दि.23) सकाळी 11 वाजता याप्रकरणी सुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती सध्या दिली जात आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा निकालाची प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : “हिंदी भाषा सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला” उबाठाच्या दुटप्पीपणावर उदय सामंत यांची सडकून टीका

दरम्यान, राज्यात नुकत्याच नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या. तर उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मशाल चिन्हावर निवडणुका लढवल्या. मात्र, आता पुढील सुनावणीत शिवसेना नाव आणि चिन्ह यावर निकाल दिला जाणार आहे.

आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह यावर निर्णय येणे अद्याप बाकी आहे. त्यात महायुतीमधील घटक पक्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भाने शिवसेना शिंदे गटातील शिवसैनिकांचा सन्मान करावा. आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती म्हणून विचार होईल. वाटाघाटी यशस्वी झाल्या तर एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ मानसन्मान राखला तर ठीक. अन्यथा स्वबळावर लढू किंवा इतर चर्चेचे पर्याय आमच्यासाठी खुले आहेत, असे स्पष्ट संकेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत यापूर्वीच दिले आहेत.

हेदेखील वाचा : ‘आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती म्हणून विचार होईल’; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

Web Title: Decision on the shiv sena party and symbol has been postponed again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • shivsena
  • Supreme Court
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Supreme Court on Missing Children: मुलांच्या अपहरणामागे मोठं रॅकेट? सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला चपराक; म्हणाले…
1

Supreme Court on Missing Children: मुलांच्या अपहरणामागे मोठं रॅकेट? सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला चपराक; म्हणाले…

Dharashiv News: संघटन, संवाद आणि रणनीती…, मतभेदांवर मात करत शिवसेनेचा दमदार विजय! प्रताप सरनाईक यांची भावना
2

Dharashiv News: संघटन, संवाद आणि रणनीती…, मतभेदांवर मात करत शिवसेनेचा दमदार विजय! प्रताप सरनाईक यांची भावना

Nitesh Rane : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले… 
3

Nitesh Rane : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले… 

म्हाळुंगे-नाणेकरवाडी गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; पै. गणेश बोत्रे व आश्वनि तरस यांचा दणदणीत विजय
4

म्हाळुंगे-नाणेकरवाडी गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; पै. गणेश बोत्रे व आश्वनि तरस यांचा दणदणीत विजय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुला साथ देईन…! नात्यामधील विश्वास वाढवण्यासाठी जोडीदाराला द्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुला साथ देईन…! नात्यामधील विश्वास वाढवण्यासाठी जोडीदाराला द्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा

Feb 11, 2026 | 05:30 AM
Washim News: वाशिम जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात; पारदर्शकतेवर भर ‘पोलिस अधीक्षक अनुज तारे’

Washim News: वाशिम जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात; पारदर्शकतेवर भर ‘पोलिस अधीक्षक अनुज तारे’

Feb 11, 2026 | 04:15 AM
Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…

Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…

Feb 11, 2026 | 02:35 AM
भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले

भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले

Feb 11, 2026 | 01:15 AM
ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…

ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…

Feb 11, 2026 | 12:30 AM
‘या’ महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता Jeffrey Epstein? मृत्यूपूर्वी ५०० कोटींची संपत्ती केली नावावार…

‘या’ महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता Jeffrey Epstein? मृत्यूपूर्वी ५०० कोटींची संपत्ती केली नावावार…

Feb 10, 2026 | 11:23 PM
PAK vs USA T20 World Cup: पाकिस्तानच्या स्पिनर्सचा दबदबा, बॅकफूटवर अमेरिका; शुभमची खेळी व्यर्थ, 32 रन्सने पराभूत

PAK vs USA T20 World Cup: पाकिस्तानच्या स्पिनर्सचा दबदबा, बॅकफूटवर अमेरिका; शुभमची खेळी व्यर्थ, 32 रन्सने पराभूत

Feb 10, 2026 | 10:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.