• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sanjay Rauts Counter Attack On Prakash Ambedkar

पावसाळ्यातल्या छत्रीप्रमाणे अनेक पक्ष तयार होतात आणि…; संजय राऊतांचा आंबेडकरांवर पलटवार

माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी लोकशाहीचा मुखवटा लावून राजकारण केले. लोकशाहीच्या नावाखाली त्यांनी हुकूमशाही केली. फक्त आश्वासने देत राहिल्या, हे भारतातल्या राजकारण्यांनी त्याचे चिंतन केले पाहिजे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 06, 2024 | 10:27 AM
पावसाळ्यातल्या छत्रीप्रमाणे अनेक पक्ष तयार होतात आणि…; संजय राऊतांचा आंबेडकरांवर पलटवार

Photo Credit: Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : जर एकनाथ शिंदे यांचाच पक्ष खरा असे जर प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल तर त्यांना कायदा आणि लोकांच्या भावनेचा अभ्यास करावा लागेल. तसं म्हटलं तर रामदास आठवले यांचाही पक्ष तसा ताकदीचा आहे. पावसाळ्यातल्या छत्रीप्रमाणे असे अनेक पक्ष तयार होतात, कोणीतरी त्याला पाणी घालतात आणि कालांतराने ते नष्ट होतात,” अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर पलटवार केला आहे. ते दिल्लीत बोलत होते.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे त्यांचा स्ट्राईक रेट वाढवला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. त्यावरून संजय राऊत यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.  आम्ही म्हणालो रामदास आठवलेंचा पक्ष खरा आहे, तर त्यांना किती वेदना होतील, असा सवालही त्यांनी विचारला. तसेच. आम्हाला यातना होत नाही. अशी वक्तव्ये होत असतात. पण प्रकाश आंबेडकरच ड़. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत त्यांनी तो वारसा पुढे चालवायला हवा,असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

आमदार अपात्रता सुनावणी आणि  उद्धव ठाकरे दिल्ली दौर

आमदार अपात्रता सुनावणी बाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. आजच्या सुनावणीबाबत आम्ही आशावादी आहोत. विधानसभेचा कार्यकाळ दोन महिन्यात भंग होईल. त्याआधीतरी निर्णय़ लागावा, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत येत आहेत.  उद्या ठाकरे सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेणार आहेत.

विधानसभा जागावाटप

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघााडीतले सर्व प्रमुख नेते उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील आहेत. महाविकास आघाडीतल्या सर्व प्रमुख नेत्यांशी उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटी होत असतात.

उद्धव ठाकरे  आज दिल्लीत येणार आहेत. विधानसभा निवडणुका आपल्याला कशा जिंकता येतील, आणि जागावाटपात कोणतेही मतभेद होऊ नयेत यासाठी  महाविकास आघाडीतले प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांच्या गाठीभेटी घेणार आहेत. आम्ही प्राथमिक चर्चा आणि बैठका सुरू केल्या आहेत. मुंबईत उ्द्या बैठक आहेत त्यात दोन प्रमुख नेते उभे राहतील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

मनसे उमदेवारी

मनसेने संभाजीनगर आणि मुंबईत संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली आहे.  असे विचारले असता, संजय राऊत म्हणाले, ‘मनसेने त्यांचा उमेदवार कुठून उभा करावा हा त्यांच्या निर्णय आहे. लोकशाहीत त्यांना अधिकार आहे, आणि ही लोकशाही आम्ही मानतो.  आधी महाराष्ट्रद्रोही मोदींना त्यांचा पाठिंबा होता. आता कुणला आहे बघुयात, असा चिमटाही त्यांनी काढला.

बांगलादेश हिंसाचार

बांगलादेशच्या हिंसाचारावर बोलताना संजय राऊत म्हणाले,  माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी लोकशाहीचा मुखवटा लावून राजकारण केले. लोकशाहीच्या नावाखाली त्यांनी हुकूमशाही केली. फक्त आश्वासने देत राहिल्या, हे भारतातल्या राजकारण्यांनी त्याचे चिंतन केले पाहिजे.

Web Title: Sanjay rauts counter attack on prakash ambedkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 10:27 AM

Topics:  

  • Prakash Ambedkar
  • sanjay raut
  • shaikh hasina
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

शेख हसीना नाही तर इतर नेत्यांच्याही गळ्याभोवती अडकला आहे फास; ‘या’ नेत्यांना मिळाला आहे मृत्युदंड
1

शेख हसीना नाही तर इतर नेत्यांच्याही गळ्याभोवती अडकला आहे फास; ‘या’ नेत्यांना मिळाला आहे मृत्युदंड

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का
3

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का

Sanjay Raut on Bihar Election: ‘१० हजारात लोकशाही विकली जाते…’; बिहारच्या निकालावर संजय राऊतांनी तोफ डागली
4

Sanjay Raut on Bihar Election: ‘१० हजारात लोकशाही विकली जाते…’; बिहारच्या निकालावर संजय राऊतांनी तोफ डागली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हिवाळ्यात का  वाढतो किडनी स्टोनचा त्रास? लघवीमध्ये दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

हिवाळ्यात का वाढतो किडनी स्टोनचा त्रास? लघवीमध्ये दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

Nov 19, 2025 | 05:30 AM
लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

Nov 19, 2025 | 04:15 AM
ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Nov 19, 2025 | 02:35 AM
प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

Nov 19, 2025 | 01:15 AM
Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Nov 18, 2025 | 11:23 PM
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM
जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Nov 18, 2025 | 10:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.