• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Vijay Deverakondas Uncle Praise Actor For His Humility After Wedding With Rashmika Mandanna

Vijay Deverakonda च्या कौतुकात काकांनी लिहिली भावुक पोस्ट; सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा अजूनही त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. लग्नाच्या काही दिवसांनंतर, विजयच्या काकांनी अभिनेत्याचे अनेक फोटो शेअर केले आणि त्याचे कौतुक केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 08, 2026 | 12:39 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • विजय देवरकोंडाचे काकांनी केले भरभरून कौतुक
  • काकांनी लिहिली भावुक पोस्ट
  • सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव
 
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. २६ फेब्रुवारी रोजी जयपूरमध्ये झालेल्या या भव्य समारंभाचे फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. चाहते विजयच्या लग्नाने आनंदित झाले आहेत, तर विजयच्या काकांनी आणखी एका पैलूबद्दल अभिनेत्याचे कौतुक केले आहे. त्यांनी विजयच्या वाढदिवसानिमित्त त्याचे अनेक फोटो शेअर केले आणि एका पोस्टसह भावुक कॅप्शन देखील दिलेले दिसले आहे. अभिनेत्याचे काका आता नक्की काय म्हणले हे आपण जाणून घेणार आहोत.

अमृता खानविलकरचा नवा प्रवास; महिला दिनानिमित्त ‘अमूल्य’ साडी ब्रँडची सुरुवात, चाहत्यांना दिले सरप्राईज

काकांनी पोस्टमध्ये काय आहे?

विजयचे काका रंगिनेनी यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये विजय खूपच नम्र दिसत आहे. लग्नानंतर तो त्याच्या आजी-आजोबांच्या घरी गेला आहे, तिथे त्याने त्याच्या दिवंगत आजी-आजोबांना श्रद्धांजली वाहिली. तसेच फोटोमध्ये त्याचे कुटुंब देखील दिसत आहे. अशातच काकांच्या कॅप्शनने चाहत्यांचे मन जिंकले आहे. सोशल मीडियावर त्यांची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

The world sees the flamboyance. I see the humility — the side I cherish most.
Beyond the glitz and applause, he remains rooted in values, returning to our village to bow his head and seek his maternal grandparents’ blessings 🙏#ViroshWedding #VijayDeverakonda #RashmikaMandanna pic.twitter.com/1RxlqWvVVt
— Yash Rangineni (@YashBigBen) March 5, 2026

काकांनी विजय देवेराकोंडाचे कौतुक करत लिहिले, “जगाला दिखावा दिसतो, पण मला त्याची नम्रता दिसते. हाच तो गुण आहे जो मला सर्वाधिक जपावा वाटतो. प्रसिद्धी आणि टाळ्यांच्या गजरापलीकडेही तो आपल्या मूल्यांशी घट्ट जोडलेला आहे. आमच्या गावात परतल्यावर तो नम्रपणे डोके झुकवून आपल्या आजी-आजोबांचे आशीर्वाद घेतो आहे.”

“लाज वाटायला हवी…” Anurag Dobhal च्या अपघातानंतर सोशल मीडियावर संताप, Aly Goni ने ट्रोलर्सना सुनावले

लग्नानंतर हे जोडपे गावी गेले

२६ फेब्रुवारी रोजी लग्नानंतर, हे जोडपे तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील विजयच्या मूळ गावी थुम्मनपेटा येथे परतले. या समारंभात, नवविवाहित जोडप्याने लग्नानंतरच्या विधींनुसार त्यांच्या घरी सत्यनारायण व्रत केले. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या गावकऱ्यांसाठी त्यांनी जेवणाचे आयोजन देखील केले. लग्नानंतर ४ मार्च रोजी या जोडप्याने हैदराबादमध्ये रिसेप्शनचे आयोजन केले होते. रिसेप्शनला चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक सार्वजनिक व्यक्तींनी विजय आणि रश्मिकाच्या लग्नाबद्दल अभिनंदन संदेश पाठवले.

Web Title: Vijay deverakondas uncle praise actor for his humility after wedding with rashmika mandanna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • entertainment
  • rashmika mandanna
  • Vijay Deverakonda

संबंधित बातम्या

अमृता खानविलकरचा नवा प्रवास; महिला दिनानिमित्त ‘अमूल्य’ साडी ब्रँडची सुरुवात, चाहत्यांना दिले सरप्राईज
1

अमृता खानविलकरचा नवा प्रवास; महिला दिनानिमित्त ‘अमूल्य’ साडी ब्रँडची सुरुवात, चाहत्यांना दिले सरप्राईज

अनुराग डोभाल ICU मध्ये दाखल; इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान केला जीव देण्याचा प्रयत्न? मॅनेजरने दिली माहिती
2

अनुराग डोभाल ICU मध्ये दाखल; इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान केला जीव देण्याचा प्रयत्न? मॅनेजरने दिली माहिती

‘Tateeree’ गाण्याच्या वादानंतर Badshah ने मागितली माफी; सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवलं हरियाणवी गाणं
3

‘Tateeree’ गाण्याच्या वादानंतर Badshah ने मागितली माफी; सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवलं हरियाणवी गाणं

कुटुंबासोबतच्या वादानंतर Anurag Dobhal चा धक्कादायक प्रकार; इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये केला आत्महत्येचा प्रयत्न?
4

कुटुंबासोबतच्या वादानंतर Anurag Dobhal चा धक्कादायक प्रकार; इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये केला आत्महत्येचा प्रयत्न?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vijay Deverakonda च्या कौतुकात काकांनी लिहिली भावुक पोस्ट; सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव

Vijay Deverakonda च्या कौतुकात काकांनी लिहिली भावुक पोस्ट; सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव

Mar 08, 2026 | 12:39 PM
“लाज वाटायला हवी…” Anurag Dobhal च्या अपघातानंतर सोशल मीडियावर संताप, Aly Goni ने ट्रोलर्सना सुनावले

“लाज वाटायला हवी…” Anurag Dobhal च्या अपघातानंतर सोशल मीडियावर संताप, Aly Goni ने ट्रोलर्सना सुनावले

Mar 08, 2026 | 12:32 PM
Gudi Padwa 2026: यंदा गुढीपाडवा कधी? या दिवशी कडुलिंब आणि मिश्री खाण्याची काय आहे परंपरा

Gudi Padwa 2026: यंदा गुढीपाडवा कधी? या दिवशी कडुलिंब आणि मिश्री खाण्याची काय आहे परंपरा

Mar 08, 2026 | 12:16 PM
US-Iran War: इराणच्या भूमीवर उतरणार अमेरिकन सैन्य; इराणची 43 जहाजे उद्ध्वस्त, आता अमेरिकेचे लक्ष्य थेट तेहरानचे युरेनियम साठे

US-Iran War: इराणच्या भूमीवर उतरणार अमेरिकन सैन्य; इराणची 43 जहाजे उद्ध्वस्त, आता अमेरिकेचे लक्ष्य थेट तेहरानचे युरेनियम साठे

Mar 08, 2026 | 12:12 PM
Maharashtra Politics : “राजकारण शेकण्यासाठी व्हल्गर विधानं”; गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना धरलं धारेवर

Maharashtra Politics : “राजकारण शेकण्यासाठी व्हल्गर विधानं”; गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना धरलं धारेवर

Mar 08, 2026 | 12:09 PM
न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूने अचानक केली निवृत्तीची घोषणा! 15 वर्षांच्या कारकिर्दीला दिला पूर्णविराम, वाचा सविस्तर

न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूने अचानक केली निवृत्तीची घोषणा! 15 वर्षांच्या कारकिर्दीला दिला पूर्णविराम, वाचा सविस्तर

Mar 08, 2026 | 12:09 PM
Womens Day 2026 : खेडेगावात 10 किमी पायपीट करत घेतले शिक्षण; आज डॉ. बोराडे सांभाळत आहेत पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेची धुरा

Womens Day 2026 : खेडेगावात 10 किमी पायपीट करत घेतले शिक्षण; आज डॉ. बोराडे सांभाळत आहेत पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेची धुरा

Mar 08, 2026 | 12:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.