• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Akshay Kumar Sue 25 Crore Notice To Paresh Rawal For Hera Pheri 3 Quit

‘Hera Pheri 3’ सोडणे परेश रावल यांना पडले महागात, अक्षय कुमारने पाठवली २५ कोटींची नोटीस?

'हेरा फेरी ३' चित्रपटातून परेश रावल यांनी माघार घेतली आहे. त्यांनी चित्रपट सोडण्यामागील कारणही सांगितले आहे. दरम्यान, अक्षय कुमारने परेश रावल यांच्याविरुद्ध २५ कोटी रुपयांचा खटला दाखल केल्याचे समोर आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 20, 2025 | 03:08 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आतापर्यंत बॉलिवूडच्या कॉमेडी फ्रँचायझी चित्रपट ‘हेरा फेरी’चे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. चाहते तिसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच बाबू भैया परेश रावल यांनी चित्रपटातून माघार घेतल्यामुळे चाहत्यांचे मन दुखावले आहे. दरम्यान, अक्षय कुमारने परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. ‘हेरा फेरी ३’ चे नुकसान केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याच्याकडून २५ कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.

Cannes 2025: कान्समधील उर्वशी रौतेलाच्या नव्या लुकने चाहत्यांना केले घायाळ, अभिनेत्रीने विचारला खास प्रश्न!

निर्मिती संघाने खटला दाखल केला
हिंदुस्तान टाईम्सच्या एका विशेष वृत्तानुसार, अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊस केप ऑफ गुड फिल्म्सने परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कायदेशीर करारावर स्वाक्षरी न करणे, अत्यंत गैरव्यावसायिक वर्तन करणे आणि हेरा फेरी ३ चे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर अचानकपणे अर्ध्यावर सोडणे यासाठी २५ कोटी रुपयांची भरपाई अभिनेत्याकडून मागितली आहे.

अभिनेत्याला मिळत होती तिप्पट फीस
‘हेरा फेरी ३’ साठी करार केल्यानंतर आणि शूटिंग सुरू केल्यानंतर परेश रावल यांनी अचानक अव्यावसायिक पद्धतीने चित्रपट सोडल्याचा दावा प्रोडक्शन हाऊसने केला आहे. ‘हेरा फेरी ३’ साठी परेश रावल यांना तिप्पट जास्त पैसे दिले जात असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, ‘परेश रावल यांनी नैतिकता आणि व्यावसायिक वर्तनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. जर त्यांना चित्रपट करायचा नव्हता तर त्यांनी करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, ॲडव्हान्स शुल्क घेण्यापूर्वी आणि निर्मात्यांना शूटिंगवर मोठा पैसा खर्च करायला लावण्यापूर्वी तसे सांगायला हवे होते.’ असे त्यांनी अहवालात म्हटले आहे.

I wish to put it on record that my decision to step away from Hera Pheri 3 was not due to creative differences. I REITERATE THAT THERE ARE NO CREATIVE DISAGREEMENT WITH THE FILM MAKER . I hold immense love, respect, and faith in Mr. Priyadarshan the film director. — Paresh Rawal (@SirPareshRawal) May 18, 2025

नॅन्सी त्यागीने कान्समधील लुक केला कॉपी? नेहा भसीनने फॅशन इन्फ्लुएंसरवर केले आरोप, दाखवले पुरावे

परेश रावल यांनी चित्रपट नाकारला
परेश रावल यांनी अलिकडेच कल्ट कॉमेडी चित्रपट हेरा फेरी सोडल्याची पुष्टी केली होती. सुरुवातीला कारण स्पष्ट नव्हते पण मिड डे शी बोलताना त्यांनी खुलासा केला की त्यांना चित्रपटाचा भाग असल्यासारखे वाटत नव्हते. सर्जनशील मतभेदांमुळे परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ पासून स्वतःला दूर केले आहे अशी चर्चाही सुरू झाली. तथापि, परेश रावल यांनी एक्सवर स्पष्टीकरण दिले होते की त्यांनी सर्जनशील मतभेद किंवा पैशांमुळे चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला नव्हता. तसेच त्यांनी चित्रपट दिग्दर्शक श्री. प्रियदर्शन यांच्याबद्दल मला अपार प्रेम, आदर आणि विश्वास आहे.’ असे अभिनेत्याने या पोस्टमध्ये स्पष्ट सांगितले आहे.

Web Title: Akshay kumar sue 25 crore notice to paresh rawal for hera pheri 3 quit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Khatron Ke Khiladi 15 च्या प्रीमियरबाबत समोर आली मोठी अपडेट, कोण कोणते स्पर्धक होणार सामील?
1

Khatron Ke Khiladi 15 च्या प्रीमियरबाबत समोर आली मोठी अपडेट, कोण कोणते स्पर्धक होणार सामील?

मनोज तिवारी यांच्या राहत्या घरी चोरी; लाखोंची रक्कम लंपास, ‘या’ जवळच्या व्यक्तीवर पोलिसांची कारवाई
2

मनोज तिवारी यांच्या राहत्या घरी चोरी; लाखोंची रक्कम लंपास, ‘या’ जवळच्या व्यक्तीवर पोलिसांची कारवाई

‘कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता…’, अखेर एआर रहमान यांनी ‘जातीयवाद’ टिप्पणीवर दिले स्पष्टीकरण; म्हणाले…
3

‘कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता…’, अखेर एआर रहमान यांनी ‘जातीयवाद’ टिप्पणीवर दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

‘चित्रपटइंडस्ट्री एकजूट नाहीत…’, इमरान हाश्मीने बॉलीवूडबद्दल केला मोठा खुलासा; ट्रोलिंगवरही मांडले मत
4

‘चित्रपटइंडस्ट्री एकजूट नाहीत…’, इमरान हाश्मीने बॉलीवूडबद्दल केला मोठा खुलासा; ट्रोलिंगवरही मांडले मत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धाराशिवमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

धाराशिवमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

Jan 19, 2026 | 12:30 AM
आता पेट्रोल आणि डिझेलशिवाय धावणार Tata Sierra! लवकरच येतंय नवीन व्हर्जन

आता पेट्रोल आणि डिझेलशिवाय धावणार Tata Sierra! लवकरच येतंय नवीन व्हर्जन

Jan 18, 2026 | 10:26 PM
Hyundai Venue vs Kia Syros: टॉप व्हेरिएंटमध्ये कोणती SUV मारते टॉप! जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही

Hyundai Venue vs Kia Syros: टॉप व्हेरिएंटमध्ये कोणती SUV मारते टॉप! जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही

Jan 18, 2026 | 10:08 PM
पुणे ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख भागांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

पुणे ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख भागांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

Jan 18, 2026 | 09:55 PM
फास्ट चार्जिंग, 212 KM रेंज आणि टॅबलेटसारखा मोठा डिस्प्ले! रोजच्या प्रवासासाठी ‘ही’ Electric Scooter

फास्ट चार्जिंग, 212 KM रेंज आणि टॅबलेटसारखा मोठा डिस्प्ले! रोजच्या प्रवासासाठी ‘ही’ Electric Scooter

Jan 18, 2026 | 09:39 PM
IND vs NZ, 3rd ODI : विराट कोहलीचे शतक व्यर्थ; भारताचा 41 धावांनी पराभव करत न्यूझीलंडचा 2-1 असा मालिका विजय 

IND vs NZ, 3rd ODI : विराट कोहलीचे शतक व्यर्थ; भारताचा 41 धावांनी पराभव करत न्यूझीलंडचा 2-1 असा मालिका विजय 

Jan 18, 2026 | 09:36 PM
देशात फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते! रिसर्चमधून आले निदर्शनास, आतापासून टाळा या चुका

देशात फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते! रिसर्चमधून आले निदर्शनास, आतापासून टाळा या चुका

Jan 18, 2026 | 09:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Jan 18, 2026 | 05:53 PM
Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Jan 18, 2026 | 05:18 PM
Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Jan 18, 2026 | 05:10 PM
Jalna News :  मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jalna News : मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jan 18, 2026 | 04:52 PM
Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Jan 18, 2026 | 04:48 PM
Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jan 18, 2026 | 04:39 PM
Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Jan 18, 2026 | 04:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.