• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Divorce Rumours Increase After The Wedding Range Was Missing From Aishwarya Rais Finger

अभिषेक बच्चननंतर आता ऐश्वर्याच्या हातात दिसली नाही लग्नाची अंगठी? घटस्फोटाच्या बातम्या झाल्या गडद!

ऐश्वर्या राय सध्या अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. असे म्हटले जात आहे की अभिनेत्री तिची मुलगी आराध्यासोबत वेगळी राहत आहे. नुकतेच दोघीही दुबईत पुन्हा एकत्र दिसले. सिमा अवॉर्ड्ससाठी ही अभिनेत्री येथे पोहोचली आहे. या दरम्यान अभिनेत्रींच्या हातात लग्नाची आंगठी दिसली नाही आहे. आता अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चेला आणखी उधाण आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 16, 2024 | 12:06 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. हे जोडपे एकमेकांना घटस्फोट देणार असल्याचे म्हटले जात आहे. ऐश्वर्या रायच्या लग्नाची अंगठी तिच्या हातावर दिसली नाही, त्यानंतर पुन्हा त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवेने सोशल मीडियावर जोर पकडला आहे. सिमा पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ही अभिनेत्री मुलगी आराध्या बच्चनसोबत दुबईला पोहोचली आहे. आणि याचदरम्यान अभिनेत्रीचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये अभिनेत्रींच्या हातात लग्नाची अंगठी दिसली नाही आहे.

ऐश्वर्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून त्यात आयोजक ऐश्वर्याचे स्वागत करताना दिसत आहेत. यादरम्यान एक चाहता त्याला फुले देताना दिसला. काळ्या रंगांच्या ड्रेसमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. पण एका गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अभिनेत्रीच्या हातातील लग्नाची अंगठी जी तिने परिधान केली नव्हती.

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या पहिल्यांदाच तिच्या लग्नाच्या अंगठीशिवाय दिसली आहे. याआधी अभिषेक बच्चनही काही काळापूर्वी अंगठीशिवाय स्पॉट झाला होता. हे एका चाहत्याच्या लक्षात आले होते.

हे देखील वाचा- कार्तिक आर्यन पुन्हा तृप्ती डिमरीच्या प्रेमात पडणार? ‘भूल भुलैया 3’ नंतर ‘या’ नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार!

अभिषेक बच्चन पहिल्यांदा दिसला होता
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवा पसरत होत्या. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत. या वर्षी जुलैमध्ये अभिषेक बच्चनशिवाय ती रेड कार्पेटवर दिसल्यानंतर विभक्त होण्याच्या अफवा पहिल्यांदाच चर्चेत आल्या. या वर्षाच्या सुरुवातीला ऐश्वर्या आणि अभिषेक अंबानींच्या लग्नात सहभागी झाले होते. दोघेही स्वतंत्रपणे फंक्शनमध्ये एंट्री करताना दिसले. मात्र, लग्नमंडपात ते एकत्र दिसले. याशिवाय अभिषेकने सोशल मीडियावर घटस्फोटाविषयीची एक पोस्ट लाईक केली होती, ज्याने अटकळ आणखी गडद झाली होती. आणि आता या दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या रिंग घातल्या नाही आहेत. त्यामुळे चाहत्यांचे घटस्फोटाबाबतचे अंदाज आणखी वाढत आहेत.

Web Title: Divorce rumours increase after the wedding range was missing from aishwarya rais finger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 12:04 PM

Topics:  

  • abhishek bachchan
  • Aishwarya Rai
  • Bollywood News

संबंधित बातम्या

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा
1

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा

लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं
2

लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी
3

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी

IND vs PAK Asia Cup 2025 : अभिषेक शर्माने नाही तर बच्चनने देखील पाकची उडवली खिल्ली! म्हणाला – तुम्ही मला पण नाही आऊट करु शकत…
4

IND vs PAK Asia Cup 2025 : अभिषेक शर्माने नाही तर बच्चनने देखील पाकची उडवली खिल्ली! म्हणाला – तुम्ही मला पण नाही आऊट करु शकत…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
देशातील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; पुढील पाच दिवस…

देशातील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; पुढील पाच दिवस…

Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण

Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.