• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Mamta Kulkarni Expelled By Kinnar Akhara Founder From Mahamandaleshwar Post Know Reason

ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी, ७ दिवसात काढून घेतलं महामंडलेश्वर पद!

प्रयागराज महाकुंभात, ममता कुलकर्णीवरून ट्रान्सजेंडर क्षेत्रात फूट पडताना दिसत आहे. किन्नर आखाड्याबाबतचा वाद वाढला आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 31, 2025 | 02:36 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ममता कुलकर्णी आता महामंडलेश्वर राहिलेली नाही. किन्नर आखाड्याने अवघ्या ७ दिवसांत महामंडलेश्वरचा पपद काढून टाकण्यात आले आहे. अलिकडेच ममता कुलकर्णी यांनी संन्यासाची दीक्षा घेतली आणि किन्नर आखाड्यात सामील झाल्या. महाकुंभात त्यांना महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. किन्नर आखाड्यात प्रवेश केल्यापासून तिथे गोंधळ उडाला होता. ममता कुलकर्णीबद्दल ट्रान्सजेंडर क्षेत्रात मतभेद होते. पण आता हा गोंधळ संपला आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजयदास यांनी ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पदावरून काढून टाकले आहे.

ममताला ही पदवी देणारे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आखाड्याने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. किन्नर आखाड्याने ममता कुलकर्णी यांच्यावर एक निवेदन जारी केले. या निवेदनात ममता कुलकर्णी यांच्यावर कारवाईची कारणे देण्यात आली आहेत. आता प्रश्न असा आहे की ममता कुलकर्णी हे असे काही म्हणाल्या आहेत ज्यामुळे किन्नर आखाडा नाराज झाला आहे? शेवटी, हा मुकुट अवघ्या ७ दिवसांत ममता यांच्याकडून का हिसकावून घेण्यात आला आहे. या निर्णयामागील कारण काय आहे ते जाणून घेऊया.

प्रसिद्ध रॅपर अडकला दुसऱ्यांदा लग्नबंधनात; घटस्फोटाच्या ५ वर्षांनी चढला लग्नाच्या बोहल्यावर, होणारी बायको कोण आहे?

पहिले कारण : किन्नर आखाड्याची पहिली समस्या म्हणजे ममता कुलकर्णी यांना थेट महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. ममता कुलकर्णी यांनी प्रथम त्यागाच्या दिशेने पुढे जायला हवे होते. त्यांनी संन्यासी व्हायला हवे होते. मग जर त्यांना महामंडलेश्वर ही पदवी दिली असती तर कदाचित काहीच अडचण आली नसती. किन्नर आखाड्याने जारी केलेल्या निवेदनातच याचा उल्लेख करण्यात आला आहे.

दुसरे कारण : ममता कुलकर्णी ही चित्रपट जगतातील आहे. चित्रपट जगतातील असणे हे मोठे कारण नव्हते. चित्रपटांमधील तिचा बोल्ड अवतार हेच खरे कारण आहे. तिने ९० च्या दशकात एक जबरदस्त फोटोशूट केले होते. किन्नर आखाड्यातील अनेक लोकांना यावरच आक्षेप होता.

तिसरे कारण : ममता कुलकर्णीचे नाव अंडरवर्ल्डशीही जोडले गेले. ममताने चित्रपटसृष्टी सोडली आणि दुबईमध्ये ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामीशी लग्न केल्याचे आरोप आहेत. एके ठिकाणी तर त्याच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आले. त्याच्यावर देशद्रोहाचे आणि अंडरवर्ल्डशी संबंधांचे देखील आरोप लादले आहेत.

चौथे कारण : अखाड्यांचा नियम असा आहे की जो व्यक्ती महामंडलमेश्वर बनतो तो संन्यासी असावा आणि त्याचे मुंडण करावे. मुंडन समारंभाशिवाय संन्यास वैध नाही. ममता कुलकर्णी संन्यासी नव्हत्या आणि त्यांनी ‘मुंडन’ समारंभही केले नाही आहे.

VD12 : विजयचा थ्रिलर चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस, भाग्यश्री बोरसे देखील दिसणार मुख्य भूमिकेत!

पाचवे कारण : किन्नर आखाड्याच्या नियमांनुसार, आखाड्यातील भिक्षूंना त्यांच्या गळ्यात वैजयंतीची माळ घालावी लागते. पण ममता कुलकर्णीने रुद्राक्षाची माळ घातली होती. ममता कुलकर्णी यांचे महामंडलेश्वर हे पदवी किन्नर आखाड्याच्या नियमांनुसार नव्हते. त्यामुळे त्यांचे पद ७ दिवसातच काढून टाकण्यात येणार आहे.

या सर्व गोष्टींमुळे आखाड्यातील सदस्यांमध्ये फूट पडली आहे. ममता कुलकर्णीच्या पार्श्वभूमीमुळे किन्नर आखाड्यातील एक मोठा वर्ग अस्वस्थ वाटत होता. म्हणूनच आज किन्नर आखाड्याच्या संस्थापकांनी ममता कुलकर्णी तसेच आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना बाहेरचा रस्ता दाखवला. २०१५-१६ च्या उज्जैन कुंभमेळ्यात आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी महामंडलेश्वर बनले.

Web Title: Mamta kulkarni expelled by kinnar akhara founder from mahamandaleshwar post know reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainment News

संबंधित बातम्या

“आमच्या येणाऱ्या बाळासाठी…” अंकिता लोखंडे होणार आई? अकिंताची ‘ती’ पोस्ट व्हायरल
1

“आमच्या येणाऱ्या बाळासाठी…” अंकिता लोखंडे होणार आई? अकिंताची ‘ती’ पोस्ट व्हायरल

“त्याला मारलं… आणि नंतर घरातही आणलं!”, बॉबी देओलने सांगितला धर्मेंद्र यांचा न ऐकलेला किस्सा
2

“त्याला मारलं… आणि नंतर घरातही आणलं!”, बॉबी देओलने सांगितला धर्मेंद्र यांचा न ऐकलेला किस्सा

Lata Mangeshkar: ३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणारी ठरली पहिली गायिका, आजही चाहते आठवणीत होतात भावुक
3

Lata Mangeshkar: ३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणारी ठरली पहिली गायिका, आजही चाहते आठवणीत होतात भावुक

अखेर Selena Gomez आणि Benny Blanco ने केले लग्न, कपलचे रोमँटिक फोटो पाहून चाहते खुश
4

अखेर Selena Gomez आणि Benny Blanco ने केले लग्न, कपलचे रोमँटिक फोटो पाहून चाहते खुश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Uttar Pradesh Crime: चेहऱ्यावर सॉस, हातात मोबाईल आणि फिल्मी ड्रामा; लग्न टाळण्यासाठी तरुणीने आखलं फिल्मी षड्यंत्र, पण…

Uttar Pradesh Crime: चेहऱ्यावर सॉस, हातात मोबाईल आणि फिल्मी ड्रामा; लग्न टाळण्यासाठी तरुणीने आखलं फिल्मी षड्यंत्र, पण…

कला केंद्रातील बैठकीची खोली आता रंगमंचावर, “संगीत बारी ते वारी” संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीस

कला केंद्रातील बैठकीची खोली आता रंगमंचावर, “संगीत बारी ते वारी” संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीस

Free Fire Max: फ्री फायर मॅक्स खेळाडूंना सरप्राईज, इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी! 29 सप्टेंबरचे रिडीम कोड जाहिर

Free Fire Max: फ्री फायर मॅक्स खेळाडूंना सरप्राईज, इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी! 29 सप्टेंबरचे रिडीम कोड जाहिर

Photo : Asia Cup 2025 ट्राॅफीशिवाय टीम इंडियाच्या खेळाडूंनी शेअर केले फोटो! पाकिस्तानची उडवली खिल्ली

Photo : Asia Cup 2025 ट्राॅफीशिवाय टीम इंडियाच्या खेळाडूंनी शेअर केले फोटो! पाकिस्तानची उडवली खिल्ली

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी १० रुपयांच्या तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेवर येईल चमकदार तेज

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी १० रुपयांच्या तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेवर येईल चमकदार तेज

IND vs PAK : पाकिस्तानला मिर्ची झोंबली! ‘हा’ तर लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अपमान’; आदिल राजा भडकलेे

IND vs PAK : पाकिस्तानला मिर्ची झोंबली! ‘हा’ तर लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अपमान’; आदिल राजा भडकलेे

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये सप्तमीच्या दिवशी करा कालरात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये सप्तमीच्या दिवशी करा कालरात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.