• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Meet The Real Tanvi Of Tanvi The Great Based On Anupam Kher Niece She Is Actually Autistic

कोण आहे ‘Tanvi The Great’ कथे मागची खरी अभिनेत्री? जिचे अनुपम खेर यांच्यासोबत खास नातं

अनुपम खेर यांचा 'तन्वी द ग्रेट' चर्चेत आहे. हा चित्रपट आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्याला 'तन्वी द ग्रेट' या चित्रपटाची कल्पना कुठून सुचली आणि खरी तन्वी कोण आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 18, 2025 | 01:48 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अनुपम खेर दिग्दर्शित ‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा तन्वी नावाच्या एका ऑटिस्टिक मुलीवर आधारित आहे. ती ऑटिझम नावाच्या आजाराशी लढताना सर्व अडथळ्यांवर कशी मात करते आणि तिच्या आयुष्यात असे काहीतरी करते ज्यामुळे ती ‘तन्वी द ग्रेट’ बनते. उभा मुलीची संपूर्ण कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. चित्रपटात तन्वीची भूमिका शुभांगी दत्तने साकारली आहे, पण तुम्हाला खरी तन्वी कोण आहे माहित आहे का? हा चित्रपट ज्या तन्वीवर आधारित आहे आपण आता तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

तन्वी ही अनुपम खेर यांची भाची आहे
‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट प्रत्यक्षात अनुपम खेर यांची भाची आणि त्यांची बहीण प्रियांका खेर यांची मोठी मुलगी तन्वी हिच्या जीवनावर आधारित आहे. तन्वी ऑटिस्टिक आहे आणि ती एक चांगली गायिका देखील आहे. अनुपम खेर अनेकदा तन्वीला भेटतात. अनुपम खेर यांना त्यांची भाची तन्वी पाहून ऑटिझमवर चित्रपट बनवण्याची कल्पना सुचली. म्हणूनच त्यांनी चित्रपटाचे नाव तन्वी असे ठेवले.

प्रसिद्ध तामिळ दिग्दर्शक Velu Prabhakaran यांचे निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

तन्वीला संगीत शिक्षिका आणि अभिनेत्री व्हायचे आहे
तन्वी सोशल मीडियावरही सक्रिय असते. तन्वी अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘द ऑटिझम स्टोरी’ नावाचे व्हिडिओ शेअर करते. यातील काही व्हिडिओंमध्ये ती गाताना दिसत आहे. चित्रपटात तन्वीला गातानाही दाखवले आहे. तन्वी खूप प्रतिभावान आहे. तन्वीला संगीत शिक्षिका आणि अभिनेत्री व्हायचे आहे.

अनुपम खेर अनेकदा तन्वीला भेटतात
अनुपम खेर यांचा तन्वीसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अनुपम तन्वीसोबत बसले आहेत. व्हिडिओमध्ये तन्वी अनुपम खेरसाठी एक गाणे गात आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अनुपम खेर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तन्वी माझी सर्वात लाडकी भाची आहे. प्रियांका खेरची मोठी मुलगी. ती अत्यंत प्रतिभावान आणि ऑटिस्टिक आहे. ती सहज हसते आणि सहजतेने गाते. तिला संगीत शिक्षिका व्हायचे आहे. कधीकधी अभिनेत्री देखील. देव तिला जगातील सर्व आनंद देवो.’ असे लिहून त्यांनी ही सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

‘Tanvi The Great’ Review: अनुपम खेर यांचा ‘तन्वी द ग्रेट’ झाला प्रदर्शित, चित्रपट पाहून प्रेक्षक भावुक

तसेच, ‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट अनुपम खेर यांनी दिग्दर्शित केला आहे. अनुपम खेर आणि शुभांगी दत्त यांच्याव्यतिरिक्त, बोमन इराणी, करण टकर, पल्लवी जोशी, एस अरविंद यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात दिसले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि चाहते या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

Web Title: Meet the real tanvi of tanvi the great based on anupam kher niece she is actually autistic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • Anupam Kher
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

मराठमोळ्या आशिष वारंगचा जगाला अलविदा! हिंदी चित्रपटातही दाखवली होती चमक
1

मराठमोळ्या आशिष वारंगचा जगाला अलविदा! हिंदी चित्रपटातही दाखवली होती चमक

ठरलं तर! कोटींची कमाई करणारा रजनीकांतचा Coolie ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, नोट करुन घ्या तारीख
2

ठरलं तर! कोटींची कमाई करणारा रजनीकांतचा Coolie ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, नोट करुन घ्या तारीख

Ashish Warang Death: लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा
3

Ashish Warang Death: लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

मलायका अरोराने मुंबईतील एका पॉश भागातील अपार्टमेंट विकले, अभिनेत्रीला झाला एवढ्या कोटींचा नफा
4

मलायका अरोराने मुंबईतील एका पॉश भागातील अपार्टमेंट विकले, अभिनेत्रीला झाला एवढ्या कोटींचा नफा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ देशात जगातील सर्वाधिक तेलाचे भंडार; तरीही राष्ट्र दारिद्र्य अन् महागाईने त्रस्त, कारण काय?

‘या’ देशात जगातील सर्वाधिक तेलाचे भंडार; तरीही राष्ट्र दारिद्र्य अन् महागाईने त्रस्त, कारण काय?

Breaking News: विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता

Breaking News: विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता

Bigg Boss 19: शहबाज बदेशाची धमाकेदार Wildcard Entry, बसीर-फरहानाची केली पोलखोल

Bigg Boss 19: शहबाज बदेशाची धमाकेदार Wildcard Entry, बसीर-फरहानाची केली पोलखोल

Hockey Asia Cup 2025: चीनला 7-0 ने भारताने नमवले, धुमधडाक्यात अंतिम फेरी प्रवेश, फायनल दक्षिण कोरियाशी

Hockey Asia Cup 2025: चीनला 7-0 ने भारताने नमवले, धुमधडाक्यात अंतिम फेरी प्रवेश, फायनल दक्षिण कोरियाशी

कार खरेदीदारांची मज्जाच मज्जा! GST कपात झाल्यानंतर ‘या’ कंपनीने कारच्या किमतीती केली 96,000 रुपयांची कपात

कार खरेदीदारांची मज्जाच मज्जा! GST कपात झाल्यानंतर ‘या’ कंपनीने कारच्या किमतीती केली 96,000 रुपयांची कपात

मोठी बातमी! आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता; मराठा समाजाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मोठी बातमी! आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता; मराठा समाजाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Punjab Floods : ‘एखाद्यासाठी आशेचा किरण..’ पुरामुळे पंजाबमध्ये हाहा:कारानंतर श्रेयस अय्यरकडून भावनिक आवाहन; पहा  व्हिडिओ 

Punjab Floods : ‘एखाद्यासाठी आशेचा किरण..’ पुरामुळे पंजाबमध्ये हाहा:कारानंतर श्रेयस अय्यरकडून भावनिक आवाहन; पहा  व्हिडिओ 

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात

Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात

Pratap Patil Chikhalikar : सर्व पक्ष नेते आणि प्रशासनासह गणेश आरती, संयमाने विसर्जन करण्याची विनंती

Pratap Patil Chikhalikar : सर्व पक्ष नेते आणि प्रशासनासह गणेश आरती, संयमाने विसर्जन करण्याची विनंती

Ahilyanagar : गणरायासाठी विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, रंगसंस्कृतीचा कौतुकास्पद उपक्रम

Ahilyanagar : गणरायासाठी विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, रंगसंस्कृतीचा कौतुकास्पद उपक्रम

Navi Mumbai :पुस्तकांचे गाव या अनोख्या थीमवर आधारित देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Navi Mumbai :पुस्तकांचे गाव या अनोख्या थीमवर आधारित देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Nanded : नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने अनंत चतुर्दशी निमित्त महाप्रसादाचे आयोजन

Nanded : नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने अनंत चतुर्दशी निमित्त महाप्रसादाचे आयोजन

Parbhani News : परभणीत डीजे मुक्त गणेश विसर्जनाला सुरुवात

Parbhani News : परभणीत डीजे मुक्त गणेश विसर्जनाला सुरुवात

Ahilyanagar : नगरच्या मानाच्या श्रीगणेशांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Ahilyanagar : नगरच्या मानाच्या श्रीगणेशांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.