आज मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी मतदान केलं.यामध्ये सुनील बर्वे, सायली संजीव, गौरव मोरे, प्रसाद ओक, प्राजक्ता माळी, समीर चौघुले, स्वप्नील जोशी, मिथिला पालकर, किशोरी शहाणे यांचा समावेश आहे.