• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Which Cars And Bike Used In Dhurandhar Movie

Dhurandhar चित्रपटात ‘या’ Cars जलवा, ॲक्शन सीन्स झाले अजूनच दमदार; जाणून घ्या फीचर्स

सध्या सगळीकडे धुरंधर चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळतात. रणवीर सिंगपासून ते अक्षय खन्नापर्यंत सगळ्याच कलाकारांचे प्रेक्षकांनी मन भरून कौतुक करत आहे. या चित्रपटाची दमदार कथा, प्रभावी संवाद आणि उत्तम अभिनय यामुळे, प्रेक्षक या चित्रपटाला अलिकडच्या काळातील सर्वोत्तम स्पाय-थ्रिलर चित्रपट मानत आहे. चित्रपटातील काही सीन्स तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटात काही खास कार्स देखील वापरल्या गेल्या आहेत, ज्यामुळे चित्रपट पाहताना एक वेगळीच मज्जा येते. चला या कार्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 27, 2025 | 07:43 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 Lexus LX 470: चित्रपटात एसपी अस्लम चौधरीची भूमिका साकारणारा संजय दत्त लेक्सस एलएक्स 470 चालवताना दिसतो. ही प्रीमियम पांढऱ्या रंगाची एसयूव्ही त्याच्या पॉवरफुल व्यक्तिरेखेला आणखी उजळ करते. एलएक्स 470 त्याच्या खडबडीतपणा आणि रस्त्याच्या उपस्थितीने प्रत्येक सीनमध्ये जीवंतपणा आणते.

Lexus LX 470: चित्रपटात एसपी अस्लम चौधरीची भूमिका साकारणारा संजय दत्त लेक्सस एलएक्स 470 चालवताना दिसतो. ही प्रीमियम पांढऱ्या रंगाची एसयूव्ही त्याच्या पॉवरफुल व्यक्तिरेखेला आणखी उजळ करते. एलएक्स 470 त्याच्या खडबडीतपणा आणि रस्त्याच्या उपस्थितीने प्रत्येक सीनमध्ये जीवंतपणा आणते.

2 / 5 Land Rover Defender: धुरंधर या चित्रपटात मेजर इक्बालची भूमिका करणारा अर्जुन रामपाल लँड रोव्हर डिफेंडरमधून उतरताना दाखवण्यात आला आहे. भारतीय बाजारात, डिफेंडर 2.0-लिटर पेट्रोल इंजिनसह येतो, जो 110 बॉडी स्टाईल आणि एक्स-डायनॅमिक एचएसई ट्रिममध्ये उपलब्ध आहे. एक्स-डायनॅमिक एचएसई, एक्स आणि सेडोना एडिशनसह 90, 110 आणि 130 बॉडी स्टाईलमध्ये 3.0-लिटर डिझेल इंजिन देखील उपलब्ध आहे.

Land Rover Defender: धुरंधर या चित्रपटात मेजर इक्बालची भूमिका करणारा अर्जुन रामपाल लँड रोव्हर डिफेंडरमधून उतरताना दाखवण्यात आला आहे. भारतीय बाजारात, डिफेंडर 2.0-लिटर पेट्रोल इंजिनसह येतो, जो 110 बॉडी स्टाईल आणि एक्स-डायनॅमिक एचएसई ट्रिममध्ये उपलब्ध आहे. एक्स-डायनॅमिक एचएसई, एक्स आणि सेडोना एडिशनसह 90, 110 आणि 130 बॉडी स्टाईलमध्ये 3.0-लिटर डिझेल इंजिन देखील उपलब्ध आहे.

3 / 5 Isuzu D-Max: चित्रपटात रेहमान डकेत भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाच्या ताफ्यात अनेक कार्स दिसली. त्याच्या मजबूत ऑफ-रोड क्षमतेसाठी आणि मजबूत डिझाइनसाठी प्रसिद्ध असलेला Isuzu D-Max देखील या ताफ्यात दिसतो. हा पिक-अप ट्रक रहदारी आणि खडबडीत रस्त्यांवरून सहज धावतो आणि शत्रूंचा पाठलाग करतो.

Isuzu D-Max: चित्रपटात रेहमान डकेत भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाच्या ताफ्यात अनेक कार्स दिसली. त्याच्या मजबूत ऑफ-रोड क्षमतेसाठी आणि मजबूत डिझाइनसाठी प्रसिद्ध असलेला Isuzu D-Max देखील या ताफ्यात दिसतो. हा पिक-अप ट्रक रहदारी आणि खडबडीत रस्त्यांवरून सहज धावतो आणि शत्रूंचा पाठलाग करतो.

4 / 5 Tata Xenon: रहमान डकेतच्या ताफ्यात इसुझू डी-मॅक्स होते, तर पोलिस अधीक्षक अस्लम चौधरी यांच्या ताफ्यात टाटा Xenon होते. या पिकअप ट्रकचा वापर रहमानचा पळून जाण्याचा मार्ग रोखण्यासाठी करण्यात आला होता. हा ट्रक लियारी टास्क फोर्सचे अधिकृत वाहन म्हणून दाखवले होते.

Tata Xenon: रहमान डकेतच्या ताफ्यात इसुझू डी-मॅक्स होते, तर पोलिस अधीक्षक अस्लम चौधरी यांच्या ताफ्यात टाटा Xenon होते. या पिकअप ट्रकचा वापर रहमानचा पळून जाण्याचा मार्ग रोखण्यासाठी करण्यात आला होता. हा ट्रक लियारी टास्क फोर्सचे अधिकृत वाहन म्हणून दाखवले होते.

5 / 5 कस्टम स्क्रॅम्बलर बाईक: धुरंधर चित्रपटात रणवीर सिंग ज्या बाईकवर बसतो ती एक कस्टम रॉयल एनफील्ड स्क्रॅम्बलर बाईक आहे. ती Royal Enfield Interceptor 650 ची मॉडिफाइड व्हर्जन असल्याचे दिसते.

कस्टम स्क्रॅम्बलर बाईक: धुरंधर चित्रपटात रणवीर सिंग ज्या बाईकवर बसतो ती एक कस्टम रॉयल एनफील्ड स्क्रॅम्बलर बाईक आहे. ती Royal Enfield Interceptor 650 ची मॉडिफाइड व्हर्जन असल्याचे दिसते.

Web Title: Which cars and bike used in dhurandhar movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 07:43 PM

Topics:  

  • Akshaye Khanna
  • automobile
  • Ranveer Singh

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

Mar 03, 2026 | 06:35 PM
RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

Mar 03, 2026 | 06:27 PM
BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

Mar 03, 2026 | 06:21 PM
Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Mar 03, 2026 | 06:19 PM
शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

Mar 03, 2026 | 06:09 PM
Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती

Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती

Mar 03, 2026 | 06:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.